आपले शुभनाव हे आपल्याला सरस्वतिने दिलेले टारगेट आहे ! असे जरी मानले तरी आपली सुधारणा उत्कृष्टतेच्या दृष्टीने शकते.
आज आपण राम आणि परशुराम या दोन शब्दातील सरस्वतिचा संदेश डिकोड करण्याचा प्रयत्न करूया.
राम आणि परशुराम या शब्दात मुख्य फरक काय ?
राम :
राम म्हणजे स्वतः मध्येच मग्न आनंदीत समाधानी राहून स्वतःच्याच मन इद्रीयाना कंट्रोल किवा मॅनेज करून ठेवणे.
परशुराम :
पर म्हणजे इतर लोकांना !
श म्हणजे कंट्रोल किवा मॅनेज करणे !
परश म्हणजे बाह्य व्यक्ती बाहयवस्तु बाह्य परिस्थिती कंट्रोल किंवा मॅनेज करणे !
म्हणजे परशुराम अंतर्बाह्य दोन्ही गोष्टी कंट्रोल करतात !
दोन्ही गोष्टीचे मॅनेजर किंवा बॉस आहेत.
जति, यति आणि मारोति
ति म्हणजे तामसिक एनर्जी !
तामसिक एनर्जी जी तुम्हाला अज्ञानात, व्यसनात, भोगात आणि शेवटी दुःखद रोगात घेवून जाते.
तामसिक एनर्जीला जन्म देणारा ' जति ' !
तामसिक एनर्जी पासून लिबरेशन फ्रिडम देणारा ' यति ' !
तामसिक एनर्जी मारून टाकणारा ' मारोति ' !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा