आपल्या शरीर रूपी मलहारि गडावरील गुप्त धन
हॅपिनेस
अ नावाचे अमृत जीवन आहे !
अं नावाची प्राण शक्ती !
वेल्थ
राम नामाची चांदी !
गोविंद नामाचे सोने !
हेल्थ
हरि नामाचा हिरा !
# लुट सके तो लुट ! नहीं तो,
बाद में प्राण जाएंगे छुट !
ह्या ब्लॉगमध्ये एंटरटेनमेंट, इनफोरटेनमेंट आणि प्युअर नॉलेज यांची "सरमिसळ" झालेली आहे ! बऱ्याचशा गोष्टी ट्रान्सस्टेटमध्ये ऑटोराईट झालेल्या आहेत. तरी सुज्ञ वाचकांनी हंसासारखे ' शब्द-मोती ' वेचताना आपला कॉमन सेन्स वापरून, विवेक जागृत ठेवून, समजून घेऊन, न्यून ते पुरते करून घ्यावे आणि आपापल्या जीवनाचा आनंदोत्सव साजरा करावा ! ही नम्र विनंती ! जोशीं सरांचा वडापाव खाऊन शहरात नोकरी-शिक्षणासाठी आलेल्या बंधू-भगिनींना जरी माझ्या या ब्लॉगचा थोडाफार उपयोग झाला तरी हे माझे भाग्यच मी समजेल !
मोनो म्हणजे, एकच ! अली म्हणजे, राम ! आणि, स: म्हणजे, हरी ! हे दोन्ही एकच परमेश्वराचे दोन रुपक नावे आहेत. हे सार सांगणारा शब्द आहे, ' म...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा