' हे गोविंद हे गोपाल ' असे ' गो - व्हील ' कौरवांच्या सतत होणाऱ्या शारीरीक, शाब्दीक आणि मानसिक अत्याचारामुळे (बलात्कारामुळे) द्रोपदीने चालू केले. त्यामुळे द्रोपदीची लाज वाचली. तिला राज्य आणि राणीपदही मिळाले. पण ते असे राज्य मिळाले की, जिथे विर मेहनत करू शकणारे पुरुष (भैरव) राहीलेच नव्हते. सर्व दुःखी रडणार्या (रौरव) विधवाच राहील्या होत्या. ह्या इतिहासातून आपण धडा घेतला पाहिजे.
त्यामुळे स्त्रीने आणि पुरुषाने एकमेकांना समजून घेतले पाहीजे.
पुरुषाची जात, शारीरीक, मानसिक जडणघडण ही स्त्री जातीच्या शारीरीक, मानसिक, बौद्धीक जडणघडणीपेक्षा वेगळी असते, हे प्रत्येक मॅच्युअर अधिकारी स्त्रीला व पुरुषाला माहीत हवे व त्यानुसार तिने आणि त्याने पोरबाळ, घर, परिवार, संसार , समाज, देश, विश्व, कंपनी, सिस्टीम या सर्व कॉसमॉस योग्य पद्धतिने कोणाशीही गिलेशिकवे व सुडबुद्धी न ठेवता चालविले पाहीजे व ज्युनियरला तसेच सिनीयरला ट्रेन व मॅनेज केले पाहीजे. कामाच्या वेळी काम, चेष्टा मस्करीच्या वेळी चेष्टा मस्करी करावी. मनात गाठी ठेवून जगू नये.
स्त्री किंवा पुरुष व्यक्ती ही दुष्ट जेलस हरामी विकारी विचित्र किंवा त्रासदायक किंवा लबाड जरी असेल तरी आपण सदर संबंधीत स्त्री किंवा पुरुषाशी सरळ सरळ पंगा घेवू नये. केवळ त्या व्यक्तिशी बोलणे, मैत्री, संबंध बंद करून तिच्यापासून दूर रहावे. शिक्षा दंड देण्याचे काम करू नये, कारण परमेश्वर तिला शारीरीक मानसिक वेगवेगळ्या शिक्षा आपोआप देतो. त्यामुळे ते काम आपले नाही. आपण फक्त त्या व्यक्तीचा नाद करायचा नाही. आपण मात्र दिव्यत्व फॉलो करावे.
मोरीतील चीकट डाग असीडच्या पाण्यानेच निघतात.
सोन्याच्या दागिन्यावर डाग जमले तर असिडच्या पाण्यानेच साफ करतात.
गटारची नाली ब्लॉक झाली आणि पाईपमध्ये हाडे किंवा किडे साचले तर ती नाली असिड फिरवून साफ करतात.
त्याप्रमाणे ' मैला मंडळ ' आणि ' गोबर गॅसचा कब्जा ' यांचा त्रास व्हायला लागला आणि आपले पित्त नेहमी नेहमी खवळायला लागले तर प्राणायामासोबत 'अल्लाह हो अकबर' असे 'अ - व्हिल ' चालू करावे. त्यामुळे दुष्ट, धुर्त आणि हरामखोरांपासून तुमचे संरक्षण आपोआप होईल. मात्र स्वतःहून कोणाशीही वादविवादात भाग घेवू नये. कायदयाने वागावे. मूर्खांशी सुद्धा गोड बोलावे व गोड स्माईल द्यावी.
कोणतेही चक्र किंवा मशीन लिमिटमध्ये चालवावे. सोन्याचे दागिने रोज रोज असिडने धुतले तर सोन्यात घट येते ! त्यामुळे सदर गोष्ट शुद्ध बुद्धीने आणि केवळ स्व:स्वच्छतेसाठी करावी. काम टाळण्यासाठी, सुड घेण्यासाठी, स्वतःचा सुक्ष्म अहंकार आणि वरचढपणा करण्यासाठी बिलकुल करू नये. कारण असे केल्यास स्वतःच्याच कपाळावरचा चाँद आधी पुसला जाण्याची शक्यता जास्त असते.
जीवनाचे सोपान प्रेमानेच होणार ! पापी वज्रलेप असलेले केव्हानकेव्हा कोणाना कोणाकडून धुतलेच जाणार ! आपण मात्र अन्नदाता आणि प्राणदाता यांच्याशी विसडम वापरून वागावे बोलावे.
मात्र जी प्राणीजमात रोजच हाडे खाते आणि नंतर खाऊन झाल्यावर स्वतःच्या आतड्यांचा असिड वॉश करते, त्या प्राणीजातीपासून दूरच रहावे. सैतानाला निष्कासित करावे किंवा स्वतः तेथुन निघून जावे. मात्र अशांना शिकविण्याच्या किंवा बदला काढण्याच्या भानगडीत पडू नये. जास्त शंका घेवू नये. जास्त प्रश्न कवटाळून ठेवू नये. प्रज्ञा, करुणा, शील ह्या गोष्टी प्रत्यक्षात वापराव्यात व प्रसन्न रहावे.
आपण हलवाई असलो तरी चालेल, परंतु हरामखोर नसावे आणि स्वतः स्वतःशी प्रामाणिक असावे. हनुमंतासारखा इंद्रीय संयम ठेवावा. कारण हा ' अ - व्हील ' चा मुख्य नियम आहे.
कार किंवा कारागृह कितीही मोठी असो किंवा लहान असो, प्राणवायू ज्याच्या ताब्यात आहे, तो कितीही लहान असला तरी लहानातली लहान आणि मोठ्यातल्या मोठी कार किंवा कारागृह, आरडाओरड किंवा बलात्कार न करता आपण कंट्रोल करू शकतो. हा विश्वास मनाशी असू द्यावा.
' भु भु ' करत ' भु - व्हिल ' होते.
' स्त्री स्त्री ' करत ' स्त्री - व्हिल ' सुरु होते.
' गो गो ' करत ' गो - व्हिल ' सुरु होते.
अशा प्रकारे रोज नवनवीन ' व्हिल ' लाँच होतात.
आता,
काही लोकांसाठी ते केवळ चक्र आहेत मात्र काही लोकांसाठी सिव्हीलवॉर आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
आज प्रत्येक व्यक्ती आपापल्या विशिष्ट क्षेत्रात प्राविण्य मिळवून जगात वॅल्यु आणि नॉलेज डिस्क्लोज करत असतांना, प्रत्येकाला चरितार्थ चालविण्याचे क्षेत्र उपलब्ध असतांना, व्यक्तीने नवनवीन चकर चालवायपेक्षा कर्जमुक्ती, कर्ममुक्ती, चक्रमुक्ती, देहमुक्तीकडे कल ठेवायला हवा.
जिंदगी हा काही मेरी-गो-राऊंडचा खेळ नाही. त्यामुळे माणसाने चक्र बनविणे, चक्र चालवणे, चक्रात घुसणे, चक्र फोडणे असे नवनवीन प्रकार करण्यापेक्षा, आहे त्या सर्व चक्रापासून मुक्ती कशी मिळेल व मुक्ती कशी टिकेल यावर आपले लक्ष केंद्रीत केले पाहिजे. यातच शहाणपणा आहे.
आपण या सर्व प्रकारच्या चक्रांच्या वर रामासारखे म्हणजे चक्रवर्ती आणि सुरक्षित होण्याचे लक्ष ठेवले पाहिजे.
# ईव्हिल और व्हिलन की धुलाई का ' व्हिल ' साबुन !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा