' अंग आणि उर ' या दोन शब्दांना मिळून ' अंगूर ' हा शब्द बनलेला आहे. अंगूर कुटून त्यापासून दारू बनवली जाते. त्याप्रमाणे, समाधीद्वारे देहत्याग करून स्वतःचा आत्मा मिळवला जातो. व सेल्फ रियालायझेशन म्हणजे, स्वतःच्या आत्म्याचे दर्शन प्राप्त होते. मानवी शरीर हे एकमेव साधन आहे, की ज्याद्वारे, विशिष्ट प्रकारच्या देहसमाधीच्या टेक्निकचा अवलंब करून, तुम्हाला स्वतःच्या आत्म्याचे दर्शन प्राप्त करणे शक्य आहे. म्हणून, मानवी शरीराला ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ' दारूयंत्र ' असे संबोधले आहे.
आत्म्यासोबत जर, इंटेलिजन्सची शक्ती संलग्न असेल, तर त्या देहाला ' चारूयंत्र ' असे म्हणता येईल. म्हणून, काही लोक दत्त शरीराला ' चारूयंत्र ' असे देखील संबोधतात.
' अच ' म्हणजे, देहरहित पवित्रतेच्या अनुषंगाने असलेला इंटेलिजन्स !
' निच ' म्हणजे, मनोदेहसहित असलेला इंटेलिजन्स !
मनोदेहसहित असलेला इंटेलिजन्स, नेहमी आपल्या शरीराचे आणि आपल्या स्वतःचेच भले सर्वप्रथम बघत असतो.
व त्यासाठी तो अपवित्र गोष्टींचा सहारा घेतो. अस्वच्छ आणि अपवित्र गोष्टींचा तो सहारा घेत असतो. अनितीने वागण्याला तो दुजोरा देत असतो. अविदयेने जगण्यावर त्याचा भर असतो. आणि अशा मार्गाचे अनुसरण करून, तो स्वतःला, देहसहित अमर बनविण्याचा पूर्ण प्रयास करत असतो.
जोपर्यंत एखादा व्यक्ती, पवित्रतेला अनुसरून, आपले इंटेलिजन्स म्हणजे, आपली बुद्धिमत्ता, स्वच्छ ठेवतो. आपली बुद्धी चांगली ठेवतो. त्याला सुबुद्धी असे म्हणतात. अशी सुबुद्धी जोपर्यंत आहे. तोपर्यंत ठीक असते. मात्र, ज्यावेळी ती सुबुद्धी, दुर्बुद्धी किंवा कुबुद्धी होऊन जाते. त्यावेळेला बुद्धीतील पवित्रता नष्ट होऊन जाते. आणि चतुरपणाचा कल हा स्वार्थतेकडे होत जात स्वार्थी होऊन जातो. त्यात कुठलाही परमार्थ किंवा सत्यता किंवा मुख्य म्हणजे, पवित्रता राहत नाही.
प्रभू येशू ख्रिस्त यांनी स्वतःच्या देहाला दंडन करून घेऊन, स्वतःच्या देहाला पूर्ण प्रकाशात कन्व्हर्ट करून दाखवले होते. व देहसहित पवित्रता ही काय चीज आहे? ती सर्वप्रथम लोकांना बघण्यास मिळाली. पूर्ण प्रकाशाचे शरीर काय असते? हे त्याकाळी लोकांनी बघितले होते. असा लेखी उल्लेख आहे. त्यानंतर कोणीही अशी व्यक्ती जन्मलेली नाही, की ज्या व्यक्तीने स्वतःला पूर्ण प्रकाशात कनव्हर्ट करून दाखवले. त्यामुळे, सर्व लोक आपआपल्या नसनाड्या नियमितपणे साफ करत असतात. आणि आपल्या घरादाराच्या नाल्या नियमितपणे साफ करत असतात. व त्यासाठी विविध उपकरणे, साधने, सरकारमान्य आणि व्यवहार्य टेक्निक वापरत असतात. असे स्पष्ट दिसून येते.
' चीन ' या शब्दाचा अर्थ होतो, ' इंटेलिजन्स इनसाईड ' !
' च ' म्हणजे, इंटेलिजन्स ! आणि, ' इन ' म्हणजे, इनसाईड !
कॉम्प्युटरमध्ये किंवा कॉम्प्युटरच्या मदरबोर्डमध्ये इंटेल इनसाईडची चीप असते.
अपवित्र व्यक्तीला पवित्र बनवणे अशक्यप्राय गोष्ट आहे.
जो अपवित्र व्यक्तीला पवित्र बनवायला जातो, तो व्यक्ती स्वतःच अपवित्र बनून जातो.
चिखलाला साफ करायला गेलेला माणूस स्वतः चिखल्या होऊन जातो.

हे जेव्हा, परत परत येणाऱ्या अनुभवाने एप्पलला समजले की, ह्या चीनला समजावून उपयोग नाही. किंवा ह्या चीनशी रिलेशनशिप बनवून उपयोग नाही.
चीनशी समझोता करून उपयोग नाही. तेव्हा, एप्पलने सरळ तिला, आपल्या कॉम्प्युटरमध्ये घालून, तिच्याकडून काम करून घेणे सुरू केले.
कारण, ज्या लोकांशी समझोता होऊ शकत नाही. किंवा त्यांच्या सवयींशी कॉम्प्रोमाईज होऊ शकत नाही, अशा घाणीत राहणाऱ्या चपलेला, पायाखाली घालणे, समाजात योग्य व्यवहार्य मानले गेलेले आहे.
त्याप्रमाणे, एप्पलने ह्या चीनला, सरळ कॉम्प्युटरमध्ये घालून, तिच्याकडून आपली दैनंदीन कामे करून घेणे सुरू केले.
येथे भूतलावर कोणीच कोणाची शाश्वती घेऊ शकत नाही. गॅरंटी घेऊ शकत नाही.
येथे कोणीही असे उघडपणे क्लेम करू शकत नाही, की, मी धुतल्या तांदळाचा आहे.
आणि जरी त्याने क्लेम केले, तरी त्याला घाण-चिखल लावणारे जगण्यास अडचणी निर्माण करतात.
त्यामुळे, ह्या कॉम्प्लेक्स मॅट्रिक्समध्ये पवित्रतेच्या किंवा स्वच्छतेच्या क्रिया देखील पर्सनलाईज होऊन गेलेल्या आहेत.
आणि ज्या पवित्रतेच्या किंवा स्वच्छतेच्या क्रिया बाह्यजगात उघड झालेल्या आहेत, त्या शिकविण्यासाठी गुरु लोकांनी चार्जेस मारणे सुरू केलेले दिसते.
देहदारी सर्व्हायवलसाठी संघटना बनल्या. आणि सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न सुरू झाले. जेणेकरून आपला देहसन्मान पुनर्स्थापित करता येईल. त्यातपण जे चतुरलोक होते, ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या देहधारणेला अमरत्व प्राप्त करून देण्यासाठी, आपल्या देहबुद्धीचातुर्याचा वापर केलेला होता, ते ज्येष्ठश्रेष्ठ बनले. त्या अमर देहधारी मंडळींना थोरमोठे प्रथमवंदनिय मानून, लोक त्यांचा सत्कारपूजा सन्मान करू लागले. आणि ज्यांनी त्यांना विरोध केला, त्यांच्यावर आर्थिक मानसिक व शारीरिक शोषण, बलात्कार झाले. रोग लावले गेले. शारीरीक मानसिक ईजा केल्या गेल्या. अप्रत्यक्षरित्या अनेक अन्याय झाले.
जे अमर देहधारी मंडळी समाजात उरले, त्यांना आपल्या आणि शेपटींच्या देहपोषणाची चिंता होती. सत्ता हाती असल्या शिवाय आपल्या अमर देहाचे पोषण होणे कठीणआहे हे देखील त्यांना कळून चुकले होते. ह्या उर्वरीत सर्व अमर मंडळींमध्ये, एकमेकांच्या आंतरिक द्वेषातून, एकमेकांना गुपचुप गोडबोलून, नकळतपणे शेपटी लावणे, आणि स्वतःच्या शेपट्या तासणे सुरू झाले. आणि, ज्यांना शेपट्या नाहीत, त्यांना पकडून पकडून आणून, शेपट्या लावायचे प्रोग्राम सुरू झाले, अशाप्रकारे ही प्राणीजातीची जंगली ताकदीची अद्भुत जंगलबुक कहाणी आहे.
विसडम म्हणजे, आपण डमी विठ्ठल आहोत. ओरिजिनल विठ्ठल कधी जन्मलाच नाही आहे. हे परत परत मनावर बिंबवून, याची परत परत आठवण करून देवून, किंवा याची सिद्धता सिम्युलेशन प्रयोग करवून घेवून घेवून, मोठी फॉलोवरची शेपटी तयार झाली. ज्यांच्या नादी कोणी लागत नाही. ज्यांचा कोणीही नाद करत नाही. ॐ शांति म्हणत सदर विषयाला फुलस्टॉप देतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा