शीवाजींचे गड, कोट आणि किल्ले !


गड, कोट आणि किल्ला ! 


१ ) लोकेशन
' कोट ' आणि ' किल्ले ' हे जमीनीवर असतात. म्हणजे, ते समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर नसतात. किंवा ते जनरली पाण्याने वेढलेले म्हणजे, चहूबाजूने पाण्याने संरक्षित केलेले किंवा वेढलेले असतात. 
' गड ' हे नेहमी उंच पर्वत, उंच डोंगरावर म्हणजे, समुद्रसपाटीपासून अत्यंत उंच असलेल्या ठिकाणी आढळून येतात.

२ ) कार्य
संरक्षण, संगोपन, भुविकास, भुमी हस्तांतरण आणि प्रजनन हे ' कोट आणि किल्ल्यांचे मुख्य कार्य ' असते. त्यामुळे ते प्रजेच्या जवळपासच जमिनीवर असतात. 

कोट आणि किल्ल्याला प्रजेत वितरण करण्यासाठी रसद पुरविण्याचे कार्य, कोट आणि किल्ल्याला मॅनेज करण्याचे कार्य, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेण्याचे कार्य, तसेच सर्व महत्वाच्या गोष्टींचे ॲडमिनिस्ट्रेशनचे कार्य गडावरून होते. 

३ ) मुद्राचलन
राज्याची ' मुद्रा ' संपन्न करण्यामध्ये गडकोट किल्ल्याचा महत्वाचा वाटा किंवा योगदान असते. मुद्रा म्हणजे संपत्ती ताकदीचे चलन
मुद्रेमध्ये गडाची बाजू जर ' हेड ' मानली. तर कोट व किल्ल्याची बाजू ' टेल ' असते. 
अशाप्रकारे ' हेड आणि टेल ' मिळूनच राज्याची ' मुद्रा ' पूर्ण बनते. मुद्रेमुळे राज्य संपन्न व विकसित होते. 


सनातन ध्वनिशास्त्र भाषा संकेतानुसार ' गड ' म्हणजे काय ? 
' ग ' म्हणजे, शरीरातील सनातनज्ञान !
' ड ' म्हणजे, विज, उर्जा किंवा विदयुत ! 


सनातन ध्वनिशास्त्र भाषा संकेतानुसार ' कोट ' म्हणजे काय ? 
' को ' म्हणजे, बायोनशीनला हाक देणे ! 
' ट ' म्हणजे, दिव्यत्वाला किंवा पावित्र्याला झाकून ठेवणे. 


सनातन ध्वनिशास्त्र भाषा संकेतानुसार ' किल्ला ' म्हणजे काय ? 
' कि ' म्हणजे, बायोमशीन किंवा बायो इंजिनची एनर्जी किंवा शक्ती ! 
' ल्ला ' म्हणजे, भुमी ताब्यात घेवून, पृथ्वीतत्वामध्ये दिव्यत्व उत्पन्न करणारा ! 

सनातन ध्वनिशास्त्र भाषा संकेतानुसार '  ' म्हणजे काय ? 
 ' म्हणजे, शरीरातील उर्जानिर्मितीचा स्रोत असलेले इंजिन किंवा बायोमशीन ! 


बाबाश्री
गड, कोट आणि किल्ला हे ' बाबाश्री ' म्हणजे, बाबाशरीराचे प्रकार आहेत.

चैतन्य म्हणजे बाबा !
बाबाश्री ' ला ड्राईव्ह करणाऱ्या मुख्यचैतन्याला ' बाबा ' असे म्हणतात. जोपर्यंत ' बाबा ' त्यात असतो, तोपर्यंत ते ॲक्टीव्हेटेड असते. बाबा निघून गेल्यावर ते क्षिथील बनते. 

बाबा चैतन्य कसे ओळखावे ? 
बाबा चैतन्य कसे ओळखावे ? असा प्रश्न साहजिकच प्रत्येकाच्या मनात येतो. बाबा हे डोळ्यांनी न दिसणारे एक ' गुड एनर्जी फिल्ड ' आहे. ह्या एनर्जी फील्डमध्ये आल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटू लागते. तुमचे दीर्घकालीन अडलेले काम होऊ लागतात. दीर्घकालीन असलेले आजार नष्ट होऊ लागतात. तेव्हा साहजिकच कळत नकळत आपण बाबा चैतन्याच्या गुड एनर्जी फील्डमध्ये आल्यामुळे हे होत आहे हे आपल्याला त्याचवेळी लक्षात येणे गरजेचे असते. 

संकटवेळी बाबाला गडकोटकिल्ल्यावर येण्याजाण्याची विशेष सोय

१ ) जुना काळची सोय
तुम्ही जर जुन्या पुरातन काळाच्या गडकोटकिल्ल्याचे निरीक्षक असाल ! तर तुम्हाला लक्षात येईल की, प्रत्येक गडकोटकिल्ल्यामध्ये एक तरी असा भुयारी मार्ग असतो की, जो दुसऱ्या एखाद्या विशेष सुरक्षीत स्थळी बाहेर निघतो ! शक्यतो ते विशेष ठिकाण एखादे ' शिवस्थळ ' असते.

२ ) नवा काळची सोय
पूर्वमध्यकाळी विमान, हेलिकॉप्टर या सारख्या उडणाऱ्या वाहनांचा शोध नव्हता. मात्र, आजच्या काळी उडणाऱ्या वाहनांचा शोध असल्यामुळे, असे भुयारी मार्ग आपल्या वाड्या, किल्ल्या, रेसॉर्ट, हॉटेल, बंगल्यात किंवा इमारतीवर केलेले नसतात. मात्र काही विशेष प्रकारची गुपचुप व त्वरीतपणे बाहेर पडण्याची गुप्त पद्धतीची सोय असते, जी फारच क्वचित लोकांना माहीत असते. जनरली इमारतींच्या छतावर किंवा इमारतीच्या जवळपास हेलिपॅडची सोय केलेली असते ! 

श्रीश्री


राजाची राजधानी नेहमी गडावर असते ! कारण राजा हा ' पुरुष ' शरीर आहे ! 
त्याउलट राण्या एकटया असतील तर, कोट आणि किल्ल्यामध्ये राहतात. 
कारण राणीचे शरीर ' स्त्री ' शरीर आहे ! 

कायमस्वरूपी मोक्षमुक्तीचा मार्ग


आपल्या शरीररुपी गडकोटकिल्ल्यातून सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी ' नऊ मार्ग ' आहेत. दहावा मार्ग ' गुप्त झालेला मार्ग ' आहे. या दहाव्या गुप्त झालेल्या मार्गातून म्हणजे, भ्रुकुटीमध्यातील आज्ञाचक्रातून जर आपल्याला बाहेर पडता आले, तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो व आपण परत फिरून त्या गडकोटकिल्यात येण्यास बांधील राहत नाही. याचकारणामुळे, ऋषीमुनीध्यानी योगीलोक प्रथम आपले सर्व चक्र बॅलन्स करून, नंतर त्या भृकुटीमध्यावरील आज्ञाचक्रावर आपले एकाग्रचित्त करून, त्यांच्या गडाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याऊलट, सौभाग्य मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी स्त्रीया टिकली लावून त्यांच्या किल्ल्याचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करीत असतात. जेणेकरून बाबा आपला गड सोडून निघून जावू नये.

शरीर हे एक, श्री, सिस्ट किंवा अंडे आहे, त्याचे स्वतःचे मन आहे. त्याला बनविणारा बाबा असतो. त्याला ड्राईव्ह करणारा बाबा असतो. छोटेबाबा , बडेबाबा प्रकारचे सर्व  ' बाबा ' हे शेवटी ' राम ' आणि ' देव ' या दोन प्रमुख शीवतत्वांवर येऊन पोहोचतात.

बॉडी ही शीवाचे क्रिएशन आहे आणि ते त्याच्याच कडे परत जाणार आहे. बॉडीयेलची मजल सुद्धा शिवापर्यंतच आहे.
शिवाच्या पुढे बॉडीलेस लाईफ आहे. त्यामुळे, आपण आपली बॉडीचे सिम्बॉलिक स्वरूप म्हणजे बेलपत्र शिवास अर्पण करतो. व आपला आत्मा चैतन्य स्वरूपात सामावून जातो. व बॉडीच्या बंधनापासून मुक्ती प्राप्त करतो.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :