आपली सीता, रावसाहेबाकडे काम करायला, परत परत जाते.
कारण, आपण तिला योग्यवेळी, योग्यप्रमाणात साडीचोळी पुरवू शकत नाही.
असे परत परत घडू नये, म्हणून लोकल बाबाने काहीतरी ' परमनंट उपाय योजना ' करणे जरूरी आहे.
श्वासावर ताबा ठेवता आला पाहिजे. कारण, तेव्हाच तो आपले ऐकतो, आणि आपली सीता परत मिळवून देतो.
लोकल बाबाने स्वतःच्या श्वासावर ताबा मिळवून ' आत्मनिर्भर श्रीमंत ' बनणे जरूरी आहे.
लोकल बाबाला आपली प्रॉपर्टी आणि आपली बायको ताब्यात ठेवून, बाकीच्यांना हालवता आले पाहिजे.
हलवाईचे का असेना, पण स्वतःचे दुकान उभे करता आले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा