' बिझी बी ' ला शिकवा ' चीक डान्स ' !

शरीराला शिकवा ' चीक डान्स ' ! 

हॅपिनेस कोर्समधला ' चीक डान्स ' आठवा !  
पहिले तुम्ही आपले बोट व पंजे पूर्णपणे वापरतात. 
नंतर, तुम्ही तुमचे खांदे व हात पूर्णपणे वापरतात ! 
आणि त्यानंतर तुम्ही आपली कमर आणि हाईट पूर्णपणे वापरतात. 
त्यानंतर पार्टनर चेन्ज करून डान्स चालू ठेवतात.

जिंदगीचा बिजनेस असाच होतो. 
पहिले स्वतःच्या पंजा आणि बोटांमधला दम वापरायचा. 
त्यानंतर स्वतःच्या हातामधला दम वापरायचा. 
नंतर स्वतःच्या खांदाना मधला दम वापरायचा. 
आणि त्यानंतर स्वतःच्या कमरेमधला दम वापरण्याची ताकद ठेवायची. 
तेव्हा आपण आपले हेल्थ, वेल्थ आणि हॅप्पीनेस टिकवून ठेवू शकतो !

जेव्हा लाईफ बिझनेसचे मशीन चालवायचे, 
तेव्हा आपली बोट स्किलफुल पाहिजेत. 
आपले खानदान स्किलफुल पाहिजे. 
आणि खानदानातील प्रत्येकाची कमरसुद्धा स्किलफुल आणि दमदार हवी. 
वेळ आली तर हसतहसत पाटर्नर बनविण्याचे आणि सोडण्याचे स्किल सुद्धा हवे ! 

ज्या देवाने शरीर दिले, त्या देवाकडून बोट, हात, खांदे आणि कमर योग्य, लिगल पद्धतीने कशी वापरायची हे शिकून घेणे गरजेचे असते. 
हाताच्या पाचही बोटातील ' पाचही नॉलेज पॉईंटस् ' अप्लाय करून बिझिनेसमध्ये आपली बोटे वापरता आली पाहिजे. 
बिझीनेसमध्ये देखील आपला गळा, डोळा, खांदे, कमर योग्य, लिगल पद्धतीने वापरण्याची कला गुरुदेवांच्या नीत्यसेवेत शिकून घेणे गरजेचे आहे. 
नाहीतर शिवाजी महाराज बोटे छाटतात. गळे हात कापतात. खांदे आणि कमर डॅमेज करून ठेवतात.
असे होवू नये यासाठी बिजनेस पंचशील आंबेडकर व फुले सरांकडून शिकून घेणे गरजेचे असते. 

' चीक ' हा शब्द तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल ! 
विशेषकरून जर तुम्ही एखाद्या देवाच्या गाण्यात ! 

ते गाणे तुम्हाला आठवते का ?
" अशी चीकमोत्याची माळ, होती ग तीस तोळ्याची ग "

' ची ' म्हणजे एनर्जी ऑफ इंटेलिजन्स !
' क ' म्हणजे बॉडी इंजिन !

ज्यांना ' चीक डान्स ' माहीत नाही. त्यांच्यासाठी यु ट्युब लिंक : https://youtu.be/WZJAIkmT3Rg?si=1OlEO-ct49unxSXu



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

लाईफचे ईनपुट आणि आऊटपुट !

लाईफ म्हणजे काय ? ते कसे बनलेले आहे ? लाईफ म्हणजे, जीवन ! लाईफ या शब्दातील, ला म्हणजे, अल्लाह ! ई म्हणजे, ईलाही ! फ म्हणजे, गोविंदा !...

एकूण पृष्ठदृश्ये :