दुसऱ्यांना कंट्रोल करण्याची सवय तसेच दुसऱ्यावर लक्ष ठेवण्याची सवय कशी घालवावी ? कोणत्या सवय आपल्या स्वत्वाला मारक आहेत किंवा तारक आहेत हे आपल्याला समजले पाहिजे ! तुम्हाला तुमची स्वतःचीच बायको किंवा स्वतःचीच मुलगी ताब्यात ठेवता येत नसेल, तर तुम्ही कोणाला ताब्यात घ्यायला निघालेले आहात ? तुम्हाला तुमचे स्वतःचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नसतील, तर जगाची उठाठेव करून तुम्हाला कोणते स्वातंत्र्य मिळणार आहे ? किंवा, तुमचे स्वतःचेच शरीर तुम्हाला स्वच्छ, पवित्र, आरोग्यमय, आनंदी, सुगंधी ठेवता येत नसेल, तर तुम्ही, कुठले रोग बरे करायला निघालेले आहात ?
बऱ्याच जणांना दुसऱ्यावर कंट्रोल करण्याची आणि लक्ष ठेवण्याची सवय असते ! कारण, त्यांची रोजीरोटी धंदापाणी तसेच, शांतता स्वस्थता ही इतरांवर अवलंबून असते ! मात्र, त्यामुळे त्यांचे स्वतःकडे कधी लक्षच जात नाही. स्वतः चे आत्मपरिक्षण, स्वतःचा आत्मसाक्षात्कार त्यांना घडत नाही. तसेच बायोमॅट्रीक्सच्या बाहेर पडण्याचा मार्ग देखील त्यांना सुधरत नाही. यावर उपाय स्वतःच करावा लागतो. जेणेकरून त्या व्यक्तीचा आत्मा पवित्र होवून मायाजाळातून मुक्त होईल !
एक कल्पना करा की, ज्या व्यक्तीवर तुम्ही नेहमी लक्ष ठेवून असतात, ती व्यक्ती तुमचे लंड किंवा तुमची फोदी आहे. तुम्ही तुमच्या चड्डीतल्या लंडकडे किंवा फोदीकडे लक्ष ठेवा. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की, आपलेच लंड पुर्णपणे आपल्या ताब्यात नसते. त्याला जेव्हा वाढायचे तेव्हा ते वाढणार ! त्याला जेव्हा मुतायचे तेव्हा ते मुतणार ! जर तुम्ही तृतीयपंथी असाल, तर तुमच्या पोटातल्या भुकेच्या कावळ्याकडे लक्ष दया ! जर तुम्ही वानर किंवा जनावर असाल, तर आपल्या अंगावरील किंवा शेपटीवरील केसाकडे लक्ष दया ! आहे का ते तुमच्या कंट्रोलमध्ये ? तुम्ही त्याला थोड्याच वेळा करीता टेम्पररी कंट्रोल करू शकतात. तुम्ही त्याला तुमच्या शरीरापासून वेगळे करू शकत नाही. कारण ते तुमच्याच शरीराचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही फक्त त्याला संरक्षण देवू शकतात ! स्वच्छ ठेवू शकतात ! तसेच त्याला चांगले ईनपुट देवू शकतात !
तुम्ही जसे इनपुट तुमच्या शरीराला आणि मनाला देतात, त्यानुसार शरीर आणि मन तुम्हाला आऊटपुट देते ! अशाचप्रकारे, तुम्ही लोकांवर लक्ष ठेवण्यापेक्षा, त्यांना चांगले ईनपुट दया ! यावर तुम्ही स्वतः आभ्यास करून पडताळणी करू शकतात ! तेव्हा तुम्हाला हा सिद्धांत पूर्णपणे पटेल !
जर तुमच्याकडे देण्यासारखे चांगले ईनपुट नसेल, तर सर्वप्रथम तुम्ही स्वतः, आपले मन सात्वीक आणि पवित्र करून देणाऱ्या, शरीर स्वच्छ आणि आरोग्यमय करून देणाऱ्या, आपला आत्मा पवित्र आणि शक्तीशाली करून, त्याला चांगले ईनपुट देणाऱ्या, ऑफिशिअल गुरुची संगत धरून, स्वतःचे ईनपुट ओके करून घ्या !
तुम्ही जेव्हा शरीराबाहेर पडून कार्य करू शकाल, तेव्हा तुम्ही देहमुक्त मानले जातात. नाहीतर तुम्ही स्वतंत्र नसून देहबद्ध आहात ! जर तुमचे तुमच्या स्वतःच्या इंद्रियांवरच कंट्रोल नसेल, तर तुम्ही ईतरांना कंट्रोल करण्याचा का प्रयत्न करत आहात ? दुसऱ्यांवर लक्ष ठेवणारा किंवा दुसऱ्यांची शिकार करणारा वाघ किंवा सिंह हा ' पोटभरू जनावर ' असतो ! जे तेथेच जन्मतात आणि मरतात, त्या झूमधल्या टेकडीवरील वाघसिंहांना तुम्ही मुक्त आत्मे म्हणाल का ? छोटीशी मुंगी, छोटासा ढेकुण, छोटेसे गोचीड, छोटासा डास देखील त्याचे जीणे हराम करू शकते ! त्या वाघ किंवा सिंहाला तुम्ही मुक्त आत्मा म्हणणार का ? त्याला मुक्त म्हणता येणार नाही. स्वतंत्र म्हणता येणार नाही !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा