पूर्णपणे ताब्यात न येणाऱ्या, शरीर बॉडीचे तीन ' प्रमुख पती ' असतात.
बॉडीमध्ये पेशींचे सृजन करणारा, बॉडीचे पालन करणारा, आणि बॉडीमध्ये खराब झालेल्या पेशींचा संहार घडवणारा असे ते ' तीन पती ' असतात. त्यांना ' श्रीपती ' असे देखील म्हणतात ! त्यांना नाराज करून बॉडीमध्ये रोग येतात, म्हणून त्यांची काळजी घ्यावी लागते.
बॉडीचे ' तीन पती ' असतात आणि ' चौथी आई ' असते ! आई म्हणजे, मनाची आणि बुद्धीची पवित्रता, दिव्यता, शिस्त ! ती नाराज झाली तर, मनामध्ये रोग येतात. म्हणून, तिची काळजी घ्यावी लागते !
बॉडीचा ' पाचवा पती ' असतो, ' गणपती ' !
गणपती ' श्रीपाद ' असतो. म्हणजे, बॉडीला डोळे देणारा असतो ! आपल्या आत्म्याला, बॉडीच्या डोळ्यांमुळे बाह्यजगाकडे पाहता येते. म्हणून त्याला ' आखुवाहना ' असे म्हणतात. गणपती बॉडीचा ' आखुवाहना ' असतो. गणपतीमुळे बॉडीला बाह्यजग बघता येते. अशाप्रकारे, तुम्ही जर स्वतःला केवळ बॉडीच समजत असाल, तर तुम्हाला पाच पती आहेत किंवा पाच गुरू किंवा पाच बॉस आहेत !
शरीर ही प्रकृती आहे. म्हणजे, सृष्टी आहे. सृष्टीला पाच प्रकारच्या रामशक्ती म्हणजे, अली सांभाळत असतात. त्या रामशक्ती सृष्टीच्या पती आहेत. म्हणून, सृष्टीला पांचाली म्हणतात. आपली बॉडी म्हणजे, ' श्री ' चे पती रामशक्ती असतात. जेव्हा ह्या रामशक्ती सृष्टी सांभाळण्यास असमर्थ होतात. तेव्हा सृष्टी कृष्णाचा धावा करते. म्हणून कृष्णाला सृष्टीचा म्हणजे, ' श्री ' चा ! म्हणजे, शरीराचा भाऊ मानले जाते. पाच गुरु जेव्हा सृष्टीस सांभाळू शकत नाही, तेव्हा एकटा कृष्ण सांभाळून घेतो. आपला आत्मा हा ' श्री ' म्हणजे, शरीरापेक्षा वेगळा आहे. तो ' रू ' असतो. त्याचा ' कृष्ण ' पती परमेश्वर परमात्मा असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा