लाईफचे ईनपुट आणि आऊटपुट !


लाईफ म्हणजे काय ? ते कसे बनलेले आहे ?
लाईफ म्हणजे, जीवन !

लाईफ या शब्दातील,
ला म्हणजे, अल्लाह !
म्हणजे, ईलाही !
म्हणजे, गोविंदा !
या तीन अदृश्य शक्तींपासून लाईफ बनलेले आहे.


आपल्या लाईफचे मुख्य इनपुट कोणते ?

हम हा हनुमंताचा मंत्र आहे. 
हनुमंत जो प्राणवायू शरीरात घेऊन येतो !
 
प्राणवायू हे शरीराचे सर्वात मुख्य अन्न - इंधन आहे.
हम हे आपल्या लाईफचे मुख्य इनपुट आहे.
 

आपल्या लाईफचे मुख्य आऊटपुट कोणते ?

हे परमेश्वराला केलेले संबोधन आहे.

म्हणजे, बाह्यपवित्रता !
आणि म्हणजे, माइंडफुल बाह्यपवित्रता !

सॉ हा उच्चार,आणि ह्या दोन अक्षरांच्या मिलापाने बनलेला आहे. 

सॉ म्हणजे, आपण, परमेश्वराने बनवलेली, माइंडफुल बाह्यपवित्रता, निर्माण करण्यामध्ये, सहाय्य करत आहोत ! 
म्हणजे, सॉ हे आपल्या लाईफचे मुख्य आउटपुट आहे.

आपले लाईफ हा एक परमेश्वरी प्रोग्राम आहे. जो आपल्याला, परमेश्वराने हाताळायला दिलेला आहे. 
कोणताही प्रॉग्राम सक्सेसफुल होण्यासाठी, त्याला योग्य ईनपुट दिले गेले पाहिजे. आणि त्याच्यापासून योग्य आऊटपुट काढले गेले पाहिजे.


' भिम ' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

' ' म्हणजे, प्रकट होणे !
' इम ' म्हणजे, शक्ती !
' भिम ' म्हणजे, प्रकट झालेली शक्ती !


' हरिंम् ' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

' ' म्हणजे, हॅण्डल करणे.
' री ' म्हणजे, लाईफ फोर्स एनर्जी !
' इम ' म्हणजे, शक्ती !
' हरी इम ' म्हणजे, हरीची शक्ती !

' श्री ' म्हणजे, लाईफ फोर्स एनर्जी असलेले शरीर !
' ह्रिं श्री ' म्हणजे, हरीची शक्ती असलेले शरीर !







Special References : Literatures of Paramhans Yogananda, Video lectures of Reiki Master Shaifali, Video lectures of Shree M. 

Decoding of Mantra is done using Sanatan Science of Sound Language.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

लाईफचे ईनपुट आणि आऊटपुट !

लाईफ म्हणजे काय ? ते कसे बनलेले आहे ? लाईफ म्हणजे, जीवन ! लाईफ या शब्दातील, ला म्हणजे, अल्लाह ! ई म्हणजे, ईलाही ! फ म्हणजे, गोविंदा !...

एकूण पृष्ठदृश्ये :