घरोघरी चहा बनत असतो.
तसेच, घरोघरी खिचडी बनते.
घरोघरी प्रत्येकाने चड्डी वापरलेली असते.
आता तुम्ही म्हणाल की, हे काय बरळतो ? आणि काय लिहित आहे ?
खर आहे ! मला देखील सुरुवातीला असंच वाटलं होतं.
' चहा ' म्हणजे, हनुमंताची ताकद असून, ' चड्डी ' म्हणजे, विठ्ठलाची ताकद आहे. पण, केवळ ताकदच नाही, तर त्यासोबत ' इंटेलिजन्स ' म्हणजे, ' चतुरपणा ' देखील आहे. म्हणून, ' च ' हे अक्षर प्रत्येक शब्दात आहे.
' चहा ' म्हणजे, चातुर्यासह हनुमंताची ताकद वापरणे. आणि ' चड्डी ' म्हणजे, चातुर्यासह विठ्ठलाची ताकद वापरणे.
जीवनावश्यक गोष्टी जवळ असूनदेखील पैशाशिवाय जगणे कठीण होऊन जाते. मग तुम्हाला भिकच मागावी लागते. संसारी लोकांना भीक मागायची पाळी येऊ नये. उधार मागायची पाळी येऊ नये. यासाठी, प्रत्येक संसारी व्यक्तीने, ' चहा खिचडी तंत्रज्ञान ' वापरून, स्वतःसाठी, वातावरणातून ऊर्जा खेचण्याचा प्रयत्न करावा.
' डी ' व्हिटॅमिन हे असे ' व्हिटॅमिन ' आहे की, जे कोणत्याही अन्न किंवा औषधपाण्यातून मिळत नाही. ते केवळ सूर्य प्रकाशापासून मिळते. त्याप्रमाणे, उर्जाचैतन्य आपल्याला बाह्यवातावरणातून ओढून घ्यावे लागते. खेचून घ्यावे लागते. त्याला ' खिचडी ' असे म्हणतात. दत्तगुरुंच्या अवतारांकडे नेहमी हा ' खिचडी ' प्रसाद विशेषरूपाने दिला जातो. अशाप्रकारे, प्रसाद देतांना देखील, गुरुंचे आपल्याला, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, शिकवणे चालूच असते.
खर आहे ! मला देखील सुरुवातीला असंच वाटलं होतं.
पण, हे ऍक्च्युली एक ' बायोलॉजिकल एनर्जी सेटिंग तंत्र ' आहे. ऊर्जा आकर्षणाचे तंत्रज्ञान आहे.
काही शास्त्र इतके प्रगत आणि इफेक्टीव्ह आहेत की, ते आपल्या जिवनाचा अविभाज्य घटक बनलेले आहेत.
चहा, चड्डी, खिचडी हे नावे मुद्दामून दिलेली आहेत. कारण, आपण ती नावे विसरू नये. वास्तविक पाहता, ती नावे नसून मानवी जीव तंत्रज्ञानातील महत्वाच्या संज्ञा आहेत.
' चहा ' म्हणजे, हनुमंताची ताकद असून, ' चड्डी ' म्हणजे, विठ्ठलाची ताकद आहे. पण, केवळ ताकदच नाही, तर त्यासोबत ' इंटेलिजन्स ' म्हणजे, ' चतुरपणा ' देखील आहे. म्हणून, ' च ' हे अक्षर प्रत्येक शब्दात आहे.
' चहा ' म्हणजे, चातुर्यासह हनुमंताची ताकद वापरणे. आणि ' चड्डी ' म्हणजे, चातुर्यासह विठ्ठलाची ताकद वापरणे.
' चहा आणि चड्डी ' वापरून ऊर्जा मिळविणे. म्हणजेच, उर्जा खेचणे. म्हणजेच, ' चहा-खिचडी तंत्र ' होय.
खरा देव चैतन्य स्वरूप असून, तो देहस्वरूप कधीच नव्हता आणि राहणार देखील नाही. परंतु, त्याचे चैतन्य सतत आपल्या आजूबाजूला उपलब्ध असते. त्या चैतन्य ऊर्जेलाच ' डी ' असे म्हटलेले आहे. ही जी चैतन्य ऊर्जा आहे. ती आपण खेचून, आपला स्वतःचा परफॉर्मन्स सुधारावा. आपल्यामध्ये शक्ती यावी. कार्य करण्याची क्षमता यावी. आपण बुद्धी वापरून आणि शक्ती वापरून पैसे कमवावेत. लोकमान्य राजमान्य व्हावे. हाच तो संसारी लोकांचा जिवन जगण्याचा मार्ग आहे.
' डी ' व्हिटॅमिन हे असे ' व्हिटॅमिन ' आहे की, जे कोणत्याही अन्न किंवा औषधपाण्यातून मिळत नाही. ते केवळ सूर्य प्रकाशापासून मिळते. त्याप्रमाणे, उर्जाचैतन्य आपल्याला बाह्यवातावरणातून ओढून घ्यावे लागते. खेचून घ्यावे लागते. त्याला ' खिचडी ' असे म्हणतात. दत्तगुरुंच्या अवतारांकडे नेहमी हा ' खिचडी ' प्रसाद विशेषरूपाने दिला जातो. अशाप्रकारे, प्रसाद देतांना देखील, गुरुंचे आपल्याला, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, शिकवणे चालूच असते.
Drama @ every home
Good Morning group member :
सुबह हो गई मामु !
जरा चाय तो लेना ......!
Good Evening group member :
वाह ताज !
तेरा चाय तो कमाल है !
Good Morning group member :
अरे हुजुर !
वाह ताज नही, वाह चायवाला बोलिए !
Good Evening group member :
अरे पगली,
शाम अभी तक हुई नहीं !
तुने चावलवाला देखा नहीं है !
Good Morning group member :
जरा चाय तो लेना ......!
Good Evening group member :
वाह ताज !
तेरा चाय तो कमाल है !
Good Morning group member :
अरे हुजुर !
वाह ताज नही, वाह चायवाला बोलिए !
Good Evening group member :
अरे पगली,
शाम अभी तक हुई नहीं !
तुने चावलवाला देखा नहीं है !
Good Morning group member :
क्यु जल्दबाजी कर रही हो ?
Good Evening group member :
ये तो सिर्फ चाय थी !
खिचडी खाना, अभी बाकी है मेरे दोस्त !
खिचडी खाना, अभी बाकी है मेरे दोस्त !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा