माता रामो मत्पिता रामचंद्र ॥
- रामरक्षा स्तोत्र ( बुधकौशिक ऋषी )
रामो :
राम + ओ = राम + ॐ = रा + म + अ + उ + म
रामचंद्र :
राम + चंद्र = रा + म + च + न + द + र
प्रत्येक अक्षराचा अर्थ:
रा = बाह्य लाईफ फोर्स !
म = क्रिएटीव्ह फर्टाईल पावर !
अ = डिव्हीनीटी दिव्यता !
उ = असोसिएशन वीथ ! असोसिएटीव्ह पावर !
च = इंटेलिजेन्स, बुद्धीमत्ता, चतुरपणा, धुर्तपणा !
न = लिंग शरीर !
द = देणे !
र = आंतरिक लाईफ फोर्स !

' राम ' करणे. म्हणजे काय ?
बाह्यजगतातील जीवनशक्ती ॲक्टीव्हेट / क्रियान्वीत करणे. बाह्यसृष्टी फर्टीलाईझ करणे.
' माता ' आपल्यातील ॐ ॲक्टीव्हेट करते. म्हणजे, दिव्यता आणि असोसिएट्ईव्ह पावर ॲक्टीव्हेट करते !
' पिता ' आपल्यातील चंद्र ॲक्टीव्हेट करतो. म्हणजे, आपल्या बुद्धीतील इंटेलिजेन्स, माईंडनेस ॲक्टीव्हेट करतो. शेम कॉन्शिअसनेस आणि बॉडी कॉन्शिअसनेस ॲक्टीव्हेट करतो !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा