बॉडी कॉन्सशिअस लोकांना, सोल कॉन्सशिअसनेस यावा. आणि सोलकॉन्सशिअस लोकांना, बॉडी कॉन्सशिअसनेस यावा. जेणेकरून त्या व्यक्तीमध्ये सोल आणि बॉडी बॅलन्स व्हावेत. म्हणून, सामूहिक पद्धतीने जाणीव जागृत करण्याच्या काही पद्धती लोकांनी शोधून काढल्या. पण पुढे त्या पद्धती एकमेकांचा बदला काढण्यासाठी किंवा आपला राग व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाऊ लागल्या. व त्याचे रूपांतर रॅगिंगमध्ये झाले.
आकडेमोड करून, गुंतागुत करून नंतर ती सोडवत बसणे, पैश्याचा हिशोब बेळोवेळी मागणे. बील लावणे, मेंटेनन्स लावणे, वीमा हप्ता मागणे. चार्ट बनवणे, वर्गीकरण करणे, केवळ हिशेब करणे शिकवित असतील. फी मागणे, वर्गणी गोळा करणे, स्पॅम कॉल करणे, स्पॅम मेल करणे, आयडेंटीटी लपवणे, जत्रा गोळा करणे, असे शिकवणे जर अर्थशास्त्र विभाग करत असतील. तर विद्यार्थी आत्मनिर्भर न होता, पैसानिर्भर होतील.
मात्र पैसा म्हणजे काय ? तो कुठून येतो ? तो कुठे जातो ? समाजाचे, राष्ट्राचे, पैस्याचे आणि आरोग्याचे काय कनेक्शन आहे ? हेच जर त्याला समजत नसेल, तर त्या विद्यापिठाचा पीएचडी किंवा बॅचलर डिग्रीधारकाला जनावराचे महत्व आहे. डिग्रीधारक लोकहो, आता तुम्ही ऑफिस-स्टाफपाळ, मंदीरपाळ, वास्तुपाळ, चक्रपाळ बनुन चक्रपुजेसाठी बोकड शोधा. किंवा स्वतः बोकड बना ! ही अशी फायनानशिअल रॅगिंग आहे. पैसे व आरोग्य याच्या बाबतीत आत्मनिर्भर न बनवता, हेच जर आम्ही प्रोफेशनल शिक्षणात शिकणार असू तर कशाला डिग्री घ्यावी ? ही एक सिस्टेमॅटीक प्रोफेशनल रॅगिंग आहे.
एकाच वस्तुला, नवनवीन नावे किंवा शॉर्टफॉर्म देणे. लोकांचा वीक पॉइंट कॅश करण्यासाठी, लोकांना दरवेळी रांगेत उभे करणे. लोकांना ओनर न बनवता, फोटो, वस्तु व वास्तु दाखवणे. फालतू मेहनत करून घेणे मात्र, स्वच्छ आणि पौष्टीक आहार मिळू न देणे, अभ्यासात बाधा आणणे, कर्कश फटाके आणि हॉर्न असलेले वाहने फिरवीत लोकांच्या ध्यानात बाधा आणणे. लोकांच्या कामात बाधा आणणे. परत परत व्हॅक्युम ड्रिल घेणे, मोठमोठ्याने गाणे संगीत लावणे, वेगवेगळी कार्ड बनवायला लावणे. ही जशी राजकीय रॅगिंग आहे. तशी, तुम्ही या, माहोल पहा, खा, प्या आणि फी - वर्गणी - टॅक्स - देणगी किंवा डोनेशन देवून जा. पण जास्त काही विचारू नका. आपापला आभ्यास करा किंवा हमसे ताल से ताल मिला,नाहीतर पुढे चला ! मला पहा, हा फोटो पहा आणि मगन रहा ! एकमेकांकडे पहा आणि हसा ! ही एक स्पिरिच्युअल रॅगिंग आहे.
समाजातील होल कॉन्शिअसनेस यावा म्हणून, नवीन आलेल्या पाहुण्याची कंपनी, ऑफिस, शाळा, महाविद्यालयात रॅगिंग होते. हे आपण पाहिले आहे. परंतु, स्पिरिच्युअल क्षेत्रात देखील डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पद्धतीने रॅगिंग होतांना जाणवते. बळजबरी तोंडात लाडू किंवा पेढा कोंबणे. बिकट वाटेने उंच पर्वत किंवा डोंगरावर घेवून जाणे. नग्न होऊन खराब दिसणाऱ्या पाण्यात अंघोळ करायला लावणे. कार्यकारण न सांगता पर्वताच्या चक्रा मारायला लावणे. छोट्याशा जागेतून शर्ट बनियान काढून गुहेत घुसायला लावणे. त्याचप्रमाणे, विविध नृत्य प्रकार आणि कर्मकांड करायला लावणे. बळजबरीने वर्गणी मागणे, ' देव - धर्म - मागच्या जन्मीचे कर्म ' अशी कारणे सांगून घाबरवणे. वेगवेगळी चित्रे, आकृत्या, मुर्त्या कलाकृती दाखवणे. त्यामागे नक्की काय इंटेन्शन आहे ? ते कळू न देता, केवळ चित्रे, आकृत्या, मुर्त्या, कलाकृती, व्हिडीओ दाखवून, यांनी व्यक्तीचे रिकामे व शांत असलेले डोके भरून देणे. मन व शरीर थकवून देणे. भिकारी आणि विक्रेते पाठीमागे लावणे. जेणेकरून व्यक्ती घाबरून जाईल. मोठ व्यक्ती, ' मुती ' किंवा ' शी ' करून देईल. तरूण व्यक्ती ' झी ' करून घेईल.
शरीर स्वच्छतेसाठी काही वेळा अश्या कसरती किंवा ट्रिक्स करणे जरी योग्य असले, तरी ज्या लोकांना स्वतःचे हागायला टॉयलेट देखील नाही. नियमित उत्पन्न देणारे साधन नाही. ज्या तरुणांकडे स्वतःचे घरदार नाही. मोरी- बाथरूम-बगीचा-परसबाग नाही. आईवडील ज्यांना दरवेळी सरकारी बोर्डींग स्कुलं कॉलेज आणि होस्टेलमध्ये पाठवतात, सरकारी आरक्षणावर व शिष्यवृतीवर शिकवतात, राशनवर खावू घालतात. ज्यांची चड्डी ओली झाली तर दुसरी नवी चड्डी देखील नसते. त्यामुळे ओली चड्डी सुकवेपर्यंत ज्यांना टॉवेलवर रहावे लागते. त्यांच्यासाठी ही स्पिरिच्युअल रॅगींग असते.
जॉकीला, रिंगणढाय असलेल्या घोडीवर चढायची सवय होवून जाते. घोडीला देखील, जॉकीला चढवून घ्यायची सवय होवून जाते. त्याप्रमाणे, व्यक्तीला, समाजाला सतत रँगींगची सवय होवून जाते. रॅगिंग सोसून, काही लोक सेल्फ स्टार्टर बनतात. आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करू लागतात. स्वतःच स्वतःची आरोग्याची, मनाची, शरीराची, पैश्याची काळजी घेवू लागतात. तर काही लोक बांडगुळे किंवा चापलुसे बनतात. एकत्र खातात आणि एकत्र हागतात. एकत्रीत ड्रामा रचतात. ड्रामा करतात. एकत्रीत आकडा लावतात. एकत्रीत आकडा खेळतात. एकत्रितपणे वरखाली होत असलेला आकड्यावर लक्ष ठेवतात. एकत्र खंडाळा-लोणावळा-गोवा करतात. एकत्र चुगल्या-चेष्टा-चापलुस्या-हेरगिरी करतात. एकत्र करप्शन करतात. एकत्र धुर सोडतात. ऐवढेच नव्हे, तर शिकायला, नोकरी करायला, कसरत-व्यायाम करायला देखील आपले गावसवंगडी असलेले, लेंडगोपाळ घेवून एकत्रीतपणे जातात. लोकांची डोके आणि बुल्ले खाण्यासाठी ते मोठमोठी विद्यापिठे, कंपन्या - किल्ले आणि बंगले बनवतात. आपली जेवढी खतरनाक रॅगींग झाली होती. तेवढीच कडक पद्धतीने नवीन आलेल्या जॉकीची किंवा घोडीची व्हावी. अशी जुन्या खिलाडींची ईच्छा असते. म्हणजे, या नवीन लोकांना कारभार पेलण्याची क्षमता निर्माण होईल, असे त्यांना वाटते.
संपुर्ण माहिती मिळाल्यावर, ज्ञान मिळाल्यावर देखील, जेव्हा आपली बॉडी आणि बाह्य सिस्टीम, तिचा पॅटर्न बदलायला तयार होत नाही. तेव्हा आपल्याला जिवन जगण्यासाठी, आपल्या बॉडीच्या पॅटर्नशी अलाईन व्हावे लागते. त्यानुसार करीयर निवडून, सब्जेक्ट निवडून काम करावे लागते. व समाजात आणि सृष्टीत चालू असलेल्या पॅटर्नला कॉपरेट करत, स्वतःच्या अस्तीत्वाची लढाई लढावी लागते. आपण मात्र सध्या हे कशासाठी शिकत आहोत ? किंवा करत आहोत ? हेच मुळी आपल्याला माहीत नसते. वीक सोल, वीक माईंड, वीक बॉडी असलेल्या निगुऱ्या व्यक्तीला, या रॅगिंगसारख्या भासणाऱ्या ॲक्टीव्हीटी मागील खरी उद्दिष्टये काय आहेत ? हे समजणे कठीण असते.
लोकांनी शिवाजी महाराजांना शीव मानले. परंतु, स्वतः शिवाजी महाराजांनी कधीच स्वतःला शीव म्हणून संबोधीले नाही. शिवनेरीवर शिवाई देवीचे मंदीर आहे. शिवाला ते आई मानायचे. ते प्रत्येक व्यक्तीला माँ-देव मानायचे. ते स्वतःला भुमीसेवक मानायचे. ' यहाँ हर कोई माँ - देव है, हमारा बाप बनने की कोशीश मत करो.',असे त्यांचे यवनांना सांगणे होते. ' हरहर महादेव ' हे त्यांचे घोषवाक्य होते. भुपती बनण्यापेक्षा, भुमीची सेवा करणे. त्यांना पसंत होते. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने अनेक उद्योग धंदे व नोकऱ्या मध्यम वर्गीयांना उपलब्ध झाल्या.
लोकांचे कामकाज धंदे बंद करून, नोकऱ्या बंद करून, लोकांना नाचवून, ड्रामा करून, पाकीटे मारून, वर्गणी गोळा करून, फुले फेकून, गाणी गावून, डोळे मारून, चुम्मे देवून पैसे घेवून, पळून जाणारी, ' लाडला ' मधील ' श्रीदेवी ' असते. तिला आपण ' माँ ' म्हणू शकत नाही. तिला ' बडभोसडी ' म्हणतात. त्या बडभोसडीला फॉलो करणाऱ्याला ' च्युत्या ' म्हणतात.
स्वतःला शीव समजणे, स्वतःला गरीबांचा / मध्यम वर्गीयांचा ' बाप - माँ किंवा गुरु ' समजणे, शिवतत्वाला विसरून लग्न करणे, यज्ञपुरुषाला विसरून यज्ञ करणे, साध्याला विसरुन साधना करणे. चुकीचे असते. त्याप्रमाणे, आपण कशासाठी कर्म करत आहोत ? हे विसरून, केवळ स्वतःसाठी कर्म करणे चुकीचे असते. असे ज्ञानदेव ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात.
यज्ञ किंवा कर्म करणाऱ्या यजमानाला, आपल्या यज्ञ किंवा कर्मातील चूक, लवकरात लवकर व स्वतःहून लक्षात येणे गरजेचे असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा