आत्मनिर्भर नसलेल्या कुत्ता मालकांचे एक्सप्टाईजचे प्रकार :
यु-कुत्ता एक्स्पर्ट
भू-कुत्ता एक्स्पर्ट
छु-कुत्ता एक्स्पर्ट
भू-कुत्ता एक्स्पर्ट
छु-कुत्ता एक्स्पर्ट
घुमाओ-कुत्ता एक्स्पर्ट
घबराओ कुत्ता एक्स्पर्ट
झगडाओ कुत्ता एक्स्पर्ट
जेल कुत्ता एक्स्पर्ट
सडाओ कुत्ता एक्स्पर्ट
झगडाओ कुत्ता एक्स्पर्ट
जेल कुत्ता एक्स्पर्ट
सडाओ कुत्ता एक्स्पर्ट
आत्मनिर्भर नसलेल्या मनी मालकांचे एक्सप्टाईजचे प्रकार :
यु-मनी एक्स्पर्ट
म्याँव-मनी एक्स्पर्ट
पदवाओ--मनी एक्स्पर्ट
चगाओ-मनी एक्स्पर्ट
म्याँव-मनी एक्स्पर्ट
पदवाओ--मनी एक्स्पर्ट
चगाओ-मनी एक्स्पर्ट
पगलाओ- मनी एक्स्पर्ट
डराओ- मनी एक्स्पर्ट
झगडाओ- मनी एक्स्पर्ट
झगडाओ- मनी एक्स्पर्ट
तडपाओ- मनी एक्स्पर्ट
मराओ- मनी एक्स्पर्ट
मराओ- मनी एक्स्पर्ट
कुत्ता-मनी-पाल मालक आणि आत्मनिर्भर मालक यातील फरक !
मालक बनायचे म्हणजे, आपल्या नोकराचाकराच्या अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभुत गरजा पुरवाव्या लागतात. नोकराचाकराच्या शरीर स्वभावानुसार अन्न गोळा करून त्याला पुरवावे लागते. प्रत्येक नोकर चाकरांचे व्यक्तीगत स्वभाव गुणधर्म, शरीरयष्टी आणि आवडनिवड वेगवेगळे असतात. त्यांचे खेळाचे आणि मनोरंजनाचे साधने आणि प्रकार वेगवेगळे असू शकतात. ते लक्षात घेऊन, त्यानुसार मालकाला त्यांची हीट चॅनलाईज करावी लागते.
कुत्ता-मनी-पाल मालक बनायचे असेल, तर तुमच्याकडे बोन, दुध आणि मांस यांचा साठा खूप मोठ्या प्रमाणात असावा लागतो. कारण, आंजारून गोंजारून, मान कुरवाळून कुत्र्याला बोन, मांजरीला दूध आणि दोन्हींना मास खाऊ घातलं की, ते तुमच्याकडे येऊ लागतात.
कुत्ता-मनी-पाल मालकाला, मालक बनण्यासाठी आणि स्वतःचा मालकीहक्क टिकवून ठेवण्यासाठी, कुत्ता बिल्लीवर स्वतःचे इंप्रेशन गाजवावे लागते. आपण खुप बिझी आणि शक्तीमान आहोत असे दाखवावे लागते.
कुत्रा मांजरीला देखील नोकरी-चाकरी मिळविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी, शक्ती आणि युक्ती असावी लागते. नोकरी चाकरी मिळविण्यासाठी जेव्हा शकती आणि युक्तीची स्पर्धा लागते, तेव्हा शक्ती मिळवण्याच्या बाबतीत, कुत्रा त्याचे ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे, टायगर बनू शकतो. मालकाचा आणि स्पर्धकाचा बदला काढू शकतो. कुत्रा स्वतःची टेरिटरी बनवतो आणि ती जीवापाड सांभाळतो. शक्ती आणि मान मिळवण्यासाठी, मांजर त्याचे ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे, सिंह बनू शकते. मालकाचा आणि स्पर्धकाचा बदला काढू शकते. त्यामुळे, खऱ्या मालकांना त्यांना अंजारात गुंजारतच जगावे लागते. त्यांच्यापासून सावध राहावे लागते. नोकर, चाकर, पाळीव प्राणी यांवर निर्भर होवू नये ! परावलंबी बनू नये व इतरांना देखील बनवू नये, किंवा प्रेरीत करू नये. नोकरी चाकरी करून फुकट मराल ! एवढा साधा सोपा संदेश आत्मनिर्भर नसलेला कुत्तापाल-मनीपाल मालक बनण्यात आहे.

खाऊपिऊ नाही घातले, तर मनी म्याव करते. कुत्रा भू करतो. परंतु डुक्कर काहीही करत नाही. कारण, ते आत्मनिर्भर असते. ते नोकरीचाकरी करणारे नसते ! कुत्ता आणि मांजर पालतू होतात. परंतु, डुक्कर हे आत्मनिर्भर असते. झाडाप्रमाणेच ते आत्मनिर्भर असते. अन्नासाठी ते तुमच्याकडे येणार नाही. त्याला जगभर सगळं अन्न उपलब्ध असते. त्यामुळे, डुकराला पाळायचे नसते. फक्त डू करायचे असते. म्हणजे, त्याला खऱ्या आणि मुळ उर्जा स्त्रोताशी योग साधायचा असतो. त्याच्याशी असोसिएट करायचे असते.
डुक्कर वर कधी बघत नाही. खाली बघून, स्वतः जबाबदारी घेवून, साफ-सफाई करत राहते. आपण जेव्हा सर्वांत मोठ्या उंचीच्या ठिकाणी असतो, तेव्हा आपल्याला वर बघण्यासाठी काहीच राहत नाही. अशावेळी आपण खालीच बघतो. डुकराला शो-ऑफ करावा लागत नाही. अनोळखी व्यक्तीसारखे साधेसुधे राहणे त्याला जमते. पूर्ण आत्मनिर्भर असल्याने, इतरांना ॲटरॅक्ट करावे लागत नाही.
शिकायची इच्छा असेल, तर माणूस जीव-जनावरांपासून देखील शिकतो. दत्तगुरु यांनी जीव-जनावरांकडून देखील ज्ञान प्राप्त केले. कारण, त्यांना ज्ञानाची भुक होती. साईबाबांनी आपल्या ताटात तोंड घालणाऱ्या, कुत्रे-मांजरी-डुकरासारख्या प्राण्यांना देखील कधी हाकलले नाही. कारण, त्यांना अन्नाची भुक नव्हती. त्यांना त्यांचे मालक देखील बनायचे नव्हते. मात्र, खऱ्या मालकाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची सारी तळमळ होती.
जस्ट डू इट ! आत्मनिर्भर लोकांशी असोसिएट व्हा. त्यांच्या कार्यप्रणालीतून शिका. म्हणजे, तुम्ही देखील आत्मनिर्भर व्हाल ! डुकरासारखे सहनशील, स्ट्राँग व कार्यमग्न रहा ! सेवा-साधना करून करून जगाचे विष आणि विष्ठा पचवून टाका ! कर्म जाळून टाका ! मुक्त व्हा ! स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक रहा ! स्वतःच्या आत्म्याशी ईमान ठेवा ! स्वतःसाठी वेळ दया आणि स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी जगा ! एवढा साधा सोपा संदेश आत्मनिर्भर असलेला मालक बनण्यात आहे.
लेखासाठी संदर्भ : प्रवास निरिक्षणे, नोकरी अनुभव आणि परिसर नोंदी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा