तुमच्या ईच्छा आणि गरजा पूर्ण होतात, जेव्हा तुमच्याकडे ज्ञानाची शक्ती, मनाची शक्ती आणि शरीराची शक्ती असते.
आपल्यामध्ये ज्ञानाची शक्ती, इतरांमधील देवत्वाचे समर्थन केल्याने येते.
इतरांना प्रेम देवून. आणि इतरांच्या प्रेमाचे समर्थन करून, आपल्यामध्ये मनाची शक्ती येते.
आपल्याला शरीराची शक्ती, गरजूंना मदत केल्याने आणि भुकेलेल्यांना अन्न पुरवण्याने येते.
इतरांना त्यांच्या दुर्गुणांसह सहन केल्याने, म्हणजे, त्यांचे दुर्गुण किंवा अज्ञान दूर करण्याच्या भानगडीत न पडल्याने, म्हणजे, त्यांच्या दुर्गुणांचा व्देष न केल्याने, आपल्यातील ज्ञानाची शक्ती, मनाची शक्ती आणि शरीराची शक्ती ड्रेन होत नाही व टिकून राहते.
आपल्यापेक्षा कमी ज्ञान, कमी क्षमता, कमी शक्ती आणि कमी पावित्र्य असलेल्या लोकांवर करुणा केली पाहीजे. त्यांची टिंगल चेष्टा मस्करी करू नये. मात्र, त्यांनी जर आपली चेष्टा मस्करी टिंगल केली तर सहन करून घ्यावे. ग्रुपमध्ये केली तर हसण्यावर न्यावे. स्वतःच्या मनाला लावून घेऊ नये. त्यांच्याशी कामाशी काम ठेवावे. म्हणजे, आपला वेळ, शकती आणि पैसा वाचतो. मनस्ताप करून तब्येत बिघडत नाही.
जेव्हा तुमच्याकडे ज्ञानाची शक्ती, मनाची शक्ती आणि शरीराची शक्ती पूर्णपणे उपलब्ध असते. तेव्हा तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतात.
Selfish Technique of Fulfilling our needs
Your needs are fulfilled when you have power of knowledge, power of mind, and power of body.
Power to our knowledge comes from supporting Divinity in others.
Power to our mind comes from, supporting to others Love.
Power to our body comes from helping and feeding needy.
By tolerating others with their vices, that is, by not getting caught up in trying to eliminate their vices or ignorance, that is, by not hating their vices, our power of knowledge, the power of mind, and the power of body within us is not drained and remains intact.
We should have compassion for people who are less knowledgeable, less capable, less powerful and less virtuous than us. We should not make fun of them. However, if they make fun of us, we should tolerate it. If they do it in a group, we should laugh it off. We should not take it personally. We should work with them as we should. That is, we save our time and money if We do not get upset and we save our health from deterioration.
Your needs are fulfilled when you have power of knowledge, power of mind, and power of body.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा