निमचे झाड आणि उंबराचे झाड !


' ' म्हणजे, उर्जा !
' ' म्हणजे, असोसिएशन !
' ' म्हणजे, ॲक्टीव्हेटेड डिव्हीनिटी !

' निमचे झाड ' हे पुरुष शरीराचे प्रतिक आहे.
' ' हे पुलिंग शरीर आहे !
पुरुष शरीरात ' निम ' ही शक्ती असते.
साईमंदीरात निमचे झाड असते.
' इम ' ही डिव्हीनिटीची ऊर्जा आहे !

' उंबराचे झाड ' हे स्त्री शरीराचे प्रतिक आहे.
' ' हे स्त्रीलिंग शरीर आहे !
स्त्री शरीरात ' उम ' ही शक्ती असते.
श्रीस्वामीसमर्थ मंदिरात उंबराचे झाड असते.
' उम ' ही डिव्हीनिटीशी असोसिएशन आहे !

' ' म्हणजे, उर्जा !
' ' म्हणजे, असोसिएशन !
' ' म्हणजे, बॉडी/अर्थ/ सिस्टीम कॉन्शिअसनेस !

' ईल ' हे अर्थची ऊर्जा आहे !
नील ही शरीराची किंवा पृथ्वीची इंधनाची / अन्नपाण्याची / शरीरपोषणाची / ऊर्जेची तहान आणि भूक आहे. 
निलगीरीचे झाड त्याचे प्रतिक आहे.

' उल ' हे अर्थशी असोसिएशन आहे !
उल हे शरीराची किंवा पृथ्वीची चेतना टिकवून ठेवण्यासाठी केलेले सहचर्य आहे. 
बांंडगुळाची वेल त्याचे प्रतिक आहे. 

ज्याप्रमाणे, 
शिव मंदिराच्या दाराशी बेलवृक्ष असतो. 
मल्हार मंदिराच्या दाराशी बकुळवृक्ष असतो. 
साईबाबा मंदिराच्या दाराशी निमवृक्ष असतो.
श्रीस्वामीसमर्थ मंदिराच्या दाराशी उंबरवृक्ष असतो.
मालकाच्या दाराशी सेवक असतो,
गुरूच्या दाराशी शिष्य असतो. 
सुजाण ज्ञानीगुरूच्या मंदिराच्या दाराशी अजाण अज्ञानी शिष्य येऊन, कृपा प्राप्त होण्यासाठी उभा असतो. 

त्याप्रमाणे, 
ज्ञानदेवांच्या समाधी मंदिराच्या दाराशी अजाणवृक्ष असतो !
यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की, दाराशी असलेला वृक्ष त्या देवतेचा सेवक असतो.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओरिजिनल मोनालिसाची चोरी !

मोनो म्हणजे, एकच ! अली म्हणजे, राम ! आणि,  स: म्हणजे, हरी ! हे दोन्ही एकच परमेश्वराचे दोन रुपक नावे आहेत.  हे सार सांगणारा शब्द आहे, ' म...

एकूण पृष्ठदृश्ये :