प म्हणजे, ध्यान करणे !
ए म्हणजे, सरस्वति ! किंवा अल्लाह ईलाहि ! ( ए = अ + ई )
पे म्हणजे, सरस्वतीचे ध्यान करणे !
श म्हणजे, मारून टाकणे नष्ट करणे !
व म्हणजे, आंतरिक मन !
वा म्हणजे, बाह्य मन !
वे म्हणजे, मनः सरस्वति !
सरस्वति दोन प्रकारच्या मानता येतात.
त्यापैकी एक आहे, मनाला अनुकूल असलेली किंवा मने जपणारी ! विश्व सरस्वती !
मन सरस्वति फ्लेक्सिबल असते. त्यामुळे, तिला स्थिर म्हणता येत नाही. विविध भाषा या अशा टाईपच्या ' मन सरस्वतिने ' बनलेल्या आहेत. विविध यंत्र-तंत्र देखील ' मन सरस्वतीचे उत्पाद ' आहेत. सुर्यगायत्री आणि वेद हे देखील ' मन सरस्वतीचे भाग ' आहेत. विश्व हे ' मन सरस्वतीचे क्रिएशन ' आहे.
दुसरी आहे, ' मानवी मनाच्या पलीकडे गेलेली सरस्वति ' ! जग सरस्वति ! सनातन सरस्वति ! जगदंब किंवा जगन्नाथ किंवा शंकर किंवा शनैश्वर ही सर्व नावे या सनातन सरस्वतिकडे आपला संदर्भ दाखवतात.
दुसरी आहे, ' मानवी मनाच्या पलीकडे गेलेली सरस्वति ' ! जग सरस्वति ! सनातन सरस्वति ! जगदंब किंवा जगन्नाथ किंवा शंकर किंवा शनैश्वर ही सर्व नावे या सनातन सरस्वतिकडे आपला संदर्भ दाखवतात.
अध्यात्म्यातील, ' मानवी मनाचा किंवा मानवी भावनांचा भाग ' वगळून टाकला, तर जे पूर्णपणे ' बायो-टेक्निकल आध्यात्म ' उरेल. ते मानवी मनाच्या पलीकडे गेलेल्या, अव्दैत सनातन सरस्वतिचे आध्यात्म्य आहे.
सुर्य आणि चंद्र, दिवस आणि रात्र हे सर्व ' व्दैत ' आहेत. त्या व्दैताच्या पलिकडे ' अव्दैत ' आहे. तेथे खरीखुरी सरस्वति अनुभवयास मिळते. जी सनातन आहे. मात्र देहधारी व्यक्ती, फारच थोडा काळ ती अनुभवू शकतो.
सनातन सरस्वति जास्तकाळ अनुभवण्यासाठी, त्याला देहत्याग किंवा, इतर सर्व लोकांचा त्याग करून, ' लाँगटाईम डिप मेडीटेशनचा आधार ' घ्यावा लागतो. ' लाँग मेडिटेशन ' केवळ एक संन्यस्त असलेला, ध्यानीगुरूच सिद्धच करू शकतो. जग हे ' अव्दैत सरस्वतीचे क्रिएशन ' आहे.
' वे ' म्हणजे, मनोजन्य मार्ग !,
' वे ' म्हणजे, मनोजन्य मार्ग !,
' वेद ' म्हणजे, मनोजन्य सृष्टीला यज्ञाचा मार्ग देणारा !
यज्ञाचे फलीत आहे, ज्ञान !
यज्ञाचे फलीत आहे, ज्ञान !
ज्ञानाचे फलित आहे, ' सनातन सरस्वति ' !
अशाप्रकारे, मनोजन्य वेदमार्ग देखील यज्ञाचा आधार घेत, सनातन सरस्वतिपर्यंत पोहोचतो.
परंतु, सनातन सरस्वतिपर्यंत पोहोचलेला व्यक्ती, ती सनातन सरस्वति किती वेळ धारण करू शकेल ?
किंवा सनातन सरस्वतिमध्ये किती वेळ स्थिर राहून जिवंत राहू शकेल ?,
याबाबत परीक्षा आणि मतभेद होतात.
आणि हेच मतभेद रक्तरंजित इतिहासाला जन्म देतात.
सनातन सरस्वती कॅरी करणाऱ्या सुषुम्ना नाडीचे आयुष्य फारच अल्पकाल असते.
आत्मसाक्षात्कार देणारी ही लवकर ' गुप्त ' होणारी नाडी आहे.
' आत्मसाक्षात्कार ' हा आत्मा प्रकट करून, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आहे.
' आत्मसाक्षात्कार ' हा आत्मा प्रकट करून, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आहे.
' देह साक्षात्कार ' हा देह प्रकट करून, देह ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आहे.
देहधारणेसाठी ' देहाचे ज्ञान ' असणे आवश्यक असते.
आत्मधारणेसाठी ' आत्म्याचे ज्ञान ' असणे आवश्यक असते.
देहधारणेत काळाचा प्रभाव असतो.
देहधारणेत दुःख निर्माण होत असल्याने, लोक आत्मधारणेकडे वळतात.
आत्मधारणा आणि देहधारणा यातील बॅलन्स सांभाळणे, हे देखील मोठे कसब म्हणावे लागेल. गुरु कृपेने, दैव कृपेने ते जमू शकते. परत परत बिघडणारा हा बॅलन्स परत परत समत्वात आणत रहावा लागतो.
सरस्वती ही नदी आहे. म्हणजे, मानवी देहातून उत्पन्न झालेली प्रवाहीऊर्जा आहे.
सरस्वती ही नदी आहे. म्हणजे, मानवी देहातून उत्पन्न झालेली प्रवाहीऊर्जा आहे.
सरस्वती ही शारदा आहे. म्हणजे, लाइफ फोर्स असलेले, बाह्य पावित्र्य नष्ट करून, लाइफ फोर्स नसलेले बाह्य पावित्र्य देणारी आहे.
याचाच अर्थ, मानवी देह हा अपवित्र असतो. कारण, त्यात लाइफ फोर्स आहे. त्यामुळे, मानवी देहाला, देह बाह्य आणि निर्जीव असलेल्या, बाह्य वस्तु पवित्र ठेवाव्या लागतात. आपले स्वतःचे जीवन मुल्ये, संस्कार आणि मन पवित्र ठेवावे लागते.
मानवी मन ही देहाबाहेरील गोष्ट आहे. ज्याप्रमाणे, दिव्याचा प्रकाश, दिव्याला बाहेरून व्याप्त असतो, त्याप्रमाणे, मानवीमन, मानवी देहाला बाहेरून व्याप्त असते. म्हणजे, देहबाह्य असते.
आत्मा धारण करणे हे गणेशाचे काम आहे.
अपवित्र्याला पवित्र बनवणे आणि,
अज्ञानीला ज्ञानी बनवणे, हे गणेशाचे काम आहे.
जर गणेश हे काम करत नसेल, तर शंकर त्याची मुंडी उडवून, त्याला सनातन ज्ञानाचे डोके बसवतात.
भगवान शंकरासारखे कायमस्वरूपीचे ध्यान करत, सनातन ज्ञान धारण करण्यापेक्षा, सनातन ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सतत तयार करत राहणे. म्हणजे, आयुष्यभर यज्ञ करत राहणे. ही कायमचे डोळे न मिटता, आपले मरण टाळून, गणेशाने बनविलेली जीवन धारणेची कला आहे.
' आ ' म्हणजे, जाणवणारी बाह्यपवित्रता !
' रत ' म्हणजे, जीवनाविषयी तसेच, जीवन जगण्याविषयी आवड असणे.
शक्यतो, प्रत्येक देहधारी जीवाला रती असते. पवित्र स्वच्छ सुंदर असणे व पवित्र स्वच्छ सुंदर जगणे सर्वांनाच आवडते. त्या जगण्याच्या मार्गात अडथळे न करता, तो जगण्याचा मार्ग सर्वांना सहज उपलब्ध करून दिल्यास, रक्तरंजित इतिहासाला ब्रेक लावता येईल. अशी सामान्य धारणा असते.
परंतु इतरांचे दुर्गुण विकार आणि वासना मारून देण्यासाठी, कोणालाही आपला टाईम बरबाद करायचा नसतो. ज्याला त्याला आपापला संयम स्वतःहून शिकणे अपेक्षीत असते. जेव्हा लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, निर्बळ-सबळ, मुर्ख- विद्वान असे सर्व सजीव, आनंदी प्रसन्न भयरहीत चिंतारहीत विकाररहीत वासनारहीत रोगरहीत जीवन जगू शकतील. सर्वजण तसे जीवन जगण्यासाठी योगदान करू शकतील. तेव्हाच बाह्यपवित्रता दृष्टीस पडू शकेल.
डिस्क्रिमिनेशन म्हणजे, मानवी देहादेहात, चलन पैश्यात, अन्नाअन्नात आणि कामाकामात वर्गीकरण करणे, भेदभाव करणे. सर्वांना ज्ञान देण्यासाठी बळजबरी करणे किंवा कामाला लावण्यासाठी बळजबरी करणे किंवा मानवी समुह एकत्र करण्यासाठी, एकमेकांवर बळजबरी करणे. एकमेकांवर वसुली करणे, एकमेकांवर हक्क गाजवणे. हे जेव्हा असहय किंवा अती व्हायला लागते. जेव्हा ' राम कृष्ण हरी ' या तीघातील समानता बिघडते. तेव्हा रक्तरंजित इतिहास घडण्याला किंवा घटना घडण्याला कारण तयार होते. आणि मग सगळ्यांना देहरहीत करून देवाकडे पाठविले जाते.
प म्हणजे, ध्यान करणे !
ए म्हणजे, सरस्वति ! किंवा अल्लाह ईलाहि !
पे म्हणजे, सरस्वतीचे ध्यान करणे !
श म्हणजे, मारून टाकणे नष्ट करणे !
व म्हणजे, आंतरिक मन !
वा म्हणजे, बाह्य मन !
वे म्हणजे, मनः सरस्वति !
ए म्हणजे, सरस्वति ! किंवा अल्लाह ईलाहि !
पे म्हणजे, सरस्वतीचे ध्यान करणे !
श म्हणजे, मारून टाकणे नष्ट करणे !
व म्हणजे, आंतरिक मन !
वा म्हणजे, बाह्य मन !
वे म्हणजे, मनः सरस्वति !
जनतेला वेदमार्गाची शिस्त पेलवली नसावी. ज्ञान देखील पेलवले नसावे. वेदमार्ग - यज्ञमार्गातील शिस्त, दिव्यता आणि पावित्र्य भ्रष्ट झाल्याने, वेदमार्ग - यज्ञमार्ग नष्ट करण्याचा निर्णय, पेशव्यांनी त्याकाळी घेतला असावा. जनतेला केवळ भक्तीमार्ग अनुसरायचा ऑप्शन उरला. ' शवे ' किंवा ' शवा ' या शब्दाचा अर्थ, ' वेदमार्ग - यज्ञमार्ग नष्ट करणे ' असा होतो. त्यामुळे, स्वआत्म उन्नतीसाठी केवळ ध्यान हाच पर्याय शिल्लक राहतो. मात्र, वेदमार्ग - यज्ञमार्ग नष्ट झाल्याने, आध्यात्म्य क्षेत्रात नवीनच पदार्पण केलेल्या लोकांना, तसेच, ध्यान न येणाऱ्या लोकांना देहधारणेसह आध्यात्मिक उन्नत्ती करण्याचा मार्ग जवळजवळ बंदच होतो. राजाच जर, प्रजेच्या आत्मउन्नतीसोबत, मिळणाऱ्या भौतिक उन्नतीच्या मार्गात, बाधा बनत असेल. तर, प्रजा अशा सत्तेला जास्तकाळ सहन करू शकत नाही. हेच कारण, कोणत्या ना कोणत्या मार्गाने, आत्म्याचा रोष घेऊन येते. म्हणून, पेशव्यांचा इतिहास एवढा रक्तरंजित असावा.
तीन मुक्त उर्जा शिवाच्या म्हणजे, पवित्रतेच्या आधीन राहतात. शीव सलग्न राहील्याने त्यांना शिवाचे संरक्षण आणि श्राद्ध मिळते. पण, तीन अशाही मुक्त उर्जा आहेत, ज्यांनी शीवाला म्हणजे, पवित्रतेला नाकारले. त्यामुळे, त्यांना शीवाने टाकून दिले.
शिवाचा त्याग केल्याने, त्यांना शिवाच्या श्राद्धाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे, त्यांना चातुर्य, सबुरी आणि ध्यान यावरच सर्वप्रकारचे लाभ घ्यावे लागतात. त्या उर्जा म्हणजे, ' रिबेलेशन, एक्स्ट्रिमिझम, आणि सेल्फ डिपेंडेन्सी ईगो ' ! या शीवाला टाकून दिलेल्या उर्जांनी एकत्र येऊन, आपल्या शक्ती ओतून, त्यांच्या स्वतःच्या संघटनेसाठी, मानवजातीवर त्यांची सत्ता टिकविण्यासाठी डमी गॉडहेड बनविलेले आहे.
ज्ञान सार्यांना प्राप्त झाले. पण, ज्ञानानुसार जगणे, साऱ्यांना जमले नाही. त्यामुळे, त्यांनी ज्ञानातील चातुर्य फक्त वापरले. ओरिजिनल पावित्र्य मेंटेन करता न आल्याने, डम- डमी- आणि त्यातील विसडम यावरच भर दिला. त्याचा वापर करून शक्तीप्राप्त करून जनतेच्या शरीरावर ताबा मिळवला. जनतेच्या पैश्यावर ताबा मिळवला. जनतेच्या प्रॉपर्टीवर ताबा मिळवला. त्यामुळे जे काही उरलेसुरले लोक शीवतत्व म्हणजे, पावित्र्य सांभाळून होते ते देखील जीवन जगतांना डगमगुन गेले. कामात स्मार्टनेस च्या नावाखाली जबाबदारी टाळणाऱ्या आणि शॉर्टकट मारणाऱ्या जास्त चतुर जमाती तयार झाल्या. मारायला आणि मारायची जबाबदारी घ्यायला, श्राद्धे करायला, जन्माला घालून, पोसायची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही. मरायला देखील कोणीच तयार नाही. तसेच, युद्धानंतरचे अंधअपंग आयुष्य, रोग आणि दारीद्रयता कोणालाच नको. त्यामुळे, स्पिरिच्युॲलिटीमध्ये, लव्ह ॲण्ड पिस स्पिरिच्युॲलिटी, ईग्नोर ॲण्ड लेटगो स्पिरिच्युॲलिटी, लिव्ह ॲण्ड लेट लिव्ह स्पिरिच्युॲलिटी, एक्स्ट्रीमिझम स्पिरिच्युॲलिटी, रिबेलीअस स्पिरिच्युॲलिटी, म्युच्युअल रिस्पेक्ट स्पिरिच्युॲलिटी, विसडम स्पिरिच्युॲलिटी, इंटेलिजेन्ट स्पिरिच्युॲलिटी, सायंटीफिक स्पिरिच्युॲलिटी, ग्रुप स्पिरिच्युॲलिटी, पासींग कोटस् थ्रु मेडीया स्पिरिच्युअलिटी, एन्जॉयमेंट स्पिरिच्युॲलिटी, फॅमिली स्पिरिच्युॲलिटी, सोशल स्पिरिच्युॲलिटी, फायनानशिअल स्पिरिच्युअलीटी, रिपीट टाईम स्पिरिच्युअलीटी, रिपीट हिस्टरी स्पिरिच्युअलीटी, रिपीट ड्रामा स्पिरिच्युअलीटी, रिपीट ॲक्टीव्हीटी ॲण्ड फाईनटयुन प्रोसेस स्पिरिच्युअलीटी, रियाझ ॲण्ड रिफाईन परफॉर्मन्स स्पिरिच्युअलीटी, लिडरशीप स्पिरिच्युॲलिटी, ड्रामा म्युझीक स्पिरिच्युअलिटी, ॲम्युझमेंट स्पिरिच्युॲलिटी, डिप स्लिप स्पिरिच्युॲलिटी असे स्पिरिच्युॲलिटीचे वेगवेगळे प्रकार तयार झालेले सध्या आढळून येत आहेत.
भजन किर्तन म्युझीक ओरिंएंटेड, स्तोत्रमंत्ररट्टा ओरिएंटेड, पारायणरट्टा ओरिएंटेड, सोशलमाइंडप्रोग्रामिंग ओरिएंटेड, सेल्फ माइंडप्रोग्रामिंग ओरिएंटेड, क्लॉथस् ॲण्ड ड्रेसकोड ओरिएंटेड, टॉकिंग आयडियाज ओरिएंटेड, एक्सरसाईज ओरिएंटेड, मदरहुड ओरिएंटेड, फादरहुड ओरिएंटेड, ब्रदरहुड ओरिएंटेड, सिस्टरहुड ओरिएंटड, बिझीनेस ओरिएंटेड, फार्मिंग ओरिएंटेड, कुकींग ओरिएंटेड, सपर ओरिएंटेड, सफर ओरिएंटेड, सुपरीॲरीटी ओरिएंटेड, योगा ओरिएंटेड, हॅप्पीनेस ओरिएंटेड, हेल्थ ओरिएंटेड, प्लिझर ओरिएंटेड, रिलीजन ओरिएंटेड, रिजन ओरिएंटेड, डॉमिनन्स ओरिएंटेड, एनर्जी एक्सचेंज ओरिएंटेड, रिट्रीट ओरिएंटेड, एजंट ओरिएंटेड, मॅरेज ओरिएंटड, ट्रिप ओरिएंटेड, सिनेमा ओरिएंटेड, मार्केट मुव्हमेंट ओरिएंटेड असे स्पिरिच्युअलीटीचे विविध ओरिएंटेशन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आपापल्या मुडनुसार, शरीरधर्मानुसार, आवडेल तिथे, लोक आपला हात मारून किंवा पैसा वाटून, स्पिरिच्युॲलीटी अनुभव करून बघत आहेत.
राजा स्वतः किंचाळून उठेल किंवा आत्महत्या करून घेईल इतका छळ, धोका आणि कारस्थाने झाली. छळ करणारे, धोका करणारे, कारस्थाने करणारे देखील धुळीस मिळाले. शनिवारवाडयात राज्य राहीले आहे ते केवळ पोकळीचे !
निर्वात पोकळी हा शुन्य मंडळाचा सर्वात मोठा आणि अविभाज्य भाग असतो. काळ्या शनिवार वाडयात केवळ निर्वात पोकळीच शांत निवांतपणे आजपर्यंत सुखाने नांदू शकलेली आहे. व्हॅक्युम ध्यानाचे आणि मौनाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
हातच्या काकणाला, कशाला हवा आरसा !
बडा घर पोकळ वासा, हाच टिकाऊ खरा वारसा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा