प्रत्येकजन्मी आत्मसाधना !


आत्मसाधना प्रत्येक जन्मी का करावी लागते ?

' ' म्हणजे, ऍक्टिव्हेट करणे, फर्टीलायझ करणे, क्रियानवीत करणे, जागृत करणे इत्यादी. इत्यादी.

' ओ ' म्हणजे, ओम, आत्मतत्त्व किंवा आत्मा !

' र ' म्हणजे, लाईफ फोर्स !

' या ' म्हणजे, बाह्यसृष्टीमध्ये प्रकट असलेली, ' राम कृष्ण हरी ' या तीन तत्त्वांची सृष्टीतील देहमुक्तऊर्जा किंवा शक्ती !

' मोरया ' म्हणजे, ' राम कृष्ण हरी ' या तीन मुक्तऊर्जा शक्तींनी युक्त असलेला, शक्ती सामावलेला, ऍक्टिव्हेटेड आत्मा !

लक्षात घ्या ! येथे केवळ ' आत्मा ' म्हटलेले आहे. पण व्यावहारिक जगात, लोक आपल्या देहधारी लीडरची, किंवा मुलांची व्यक्तिपूजा करून, त्यालाच ' मोरया ' समजतात. आणि त्याच्या आत्मशक्तीला चुसुन चुसुन कमी करतात. व अशाप्रकारे ' मोरया ' झालेल्या लीडरचा हळूहळू ' बोरया ' होतो.

' मोरया मोरया ' असे रटन करून, बाबाभक्त त्याच्याकडून, आपली स्वतःची फिजिकल आणि फायनान्शिअल ग्रोथ करून घेतात. मात्र त्या आत्मधारी व्यक्तीला, आपली गेलेली ऊर्जा परत मिळवण्यासाठी, किंवा ऊर्जा वसुलीसाठी त्यांच्या घरी पुनर्जन्म घ्यावा लागतो. मार खावा लागतो. शारीरीक मानसिक लैगिंक उत्पिडन सहन करावे लागते. रोग सहन करावे लागतात. आरोप सहन करत, भानगडी सेटल कराव्या लागतात. तरी देखील, ते लोक, त्यांच्या नावावर असलेली संपत्ती, पुनर्जन्म घेतलेल्याच्या नावावर सहजासहजी करत नसल्याने, त्याला पुनर्जन्म घेणेसुद्धा महाग पडते. त्यामुळे फायनान्शिअल आत्मनिर्भर होण्यासाठी, परत या जन्मी त्याला गुरु शोधून आत्मसाधना सुरू करावी लागते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

गोटी सोडा !

गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा !   गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा !   ॥ धृ ॥ वय झाले, चाळीशीचे ! बंधु आहेत, आळिशीचे...

एकूण पृष्ठदृश्ये :