ये कैसी है जेलसी ?



स्पिरिच्युअलीटीमधील
एकमेकांना प्रभावित करण्याची स्पर्धा ' 

 सृष्टीरूपी रानीखेतमध्ये बसून, ध्यान करणाऱ्या मुमुक्षुवर, सगळे ज्युलोक म्हणजे, जीवडे, भ्युलोक म्हणजे, भडवे, स्युलोक म्हणजे, मार्केटमधील सटोडे, त्युलोक म्हणजे, सरकारी नेते आणि कर्मचारी, म्युलोक म्हणजे, सगळे घरचे-बेघरचे, चोचे आणि भुकेले लोक आपल्या नजरा आणि कॅमेरे, आपले कान, आपल्या सोंडा आणि आपले नाक गाडून बसलेले असतात.

" आदा पादा, कोन पादा, बव्वाजी का हेला पादा ! "
" लेंड मेंढ ढुस्स ! ढुसका बामन फुस्स ! "

आदा म्हणजे, देहधारी शीवभक्त !
कोन म्हणजे, देहधारी रामकृष्णहरि भक्त !
बव्वाजी म्हणजे, देहधारी रामभक्त !
हेला म्हणजे, देहधारी हरिभक्त !

' पादवले ' म्हणजे, प्रभावित केले किंवा आकर्षित केले किंवा हरवले असे जर आपण गृहीतक घरले तर,
प्रथम, आदाला पादविले गेले.
नंतर, कोनाला पादविले गेले.
नंतर, बव्वाजीच्या हेल्याला पादविले गेले.
म्हणजे, प्रभावित करून शरण आणले गेले.

लेंड म्हणजे, देहधारी श्रीगणेशभक्त !
मेंढ म्हणजे, देहधारी स्वामीशंकरभक्त !
ढुस्स म्हणजे, देहधारी समर्थभक्त ! 
ढुसका बामन म्हणजे, देहधारी हनुमानभक्त !
' फुस्स होणे ' म्हणजे, गोविंद जप करणे.
अशाप्रकारे, " लेंड मेंढ ढुस्स ! ढुसका बामन फुस्स ! " झाले. 

' लेंड मेंढ ढुस्स ' म्हणजे, श्री स्वामी समर्थ भक्तांनी बामनांना हरविले ! त्यामुळे ते गोविंदाला शरण गेले.
अशाप्रकारे, स्पिरिच्युअलीटीमध्ये देखील ' एकमेकांना प्रभावित करण्याची स्पर्धा ' आपोआप घडते. यावरून आपणास हे लक्षात येते की, देवाचे भक्त असले तरी, ' स्पर्धा घडणे 'अटळ असते. जेलसी हा एक मानवी नैसर्गिक विकार या स्पर्धेचे मुळ असते. असे देखील कन्क्लुजन आपण काढू शकतो. आणि या स्पर्धेच्या इंन्ट्युशनचा फायदा गुरुलोक, लिडरलोक किंवा बॉसलोक सहजगत्या घेतात. 

जेलसी आपल्या पंचभौतिक शरीरात घामासारखी आपोआप निर्माण होते. गुरुलोकांना ते माहीत असते. शिष्यलोक ते लक्षात न घेता, स्पर्धेकडे लक्ष देतात. मात्र, गुरुलोक याचाच फायदा घेवून उच्चपदावर स्थिर राहतात. जो आपल्यापेक्षा जास्त शक्तीशाली आहे त्यालाच लोक गुरु मानतात. त्यामुळे गुरू, बॉस, बनायचे असेल तर इतरांपेक्षा शक्तीशाली असणे आवश्यक ठरते. 

मानवी भावभावना, नैसर्गिक मानवी कमतरता लिमिटेशनस्, मानवी उर्जा आणि विकार यांना ' निताई ' म्हणतात. 

सृष्टीवर ध्यान केले की लक्षात येते की, सृष्टीला प्रवाह आवडतो. कारण, प्रवाहामुळे, सृष्टी ताजी नित्यनूतन राहते. जे लोक सृष्टीच्या प्रवाहाला सपोर्ट करतात, ते लोक सृष्टीला आवडतात. मात्र, जे लोक सृष्टीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करतात, ते लोक सृष्टीला आवडत नाही. कारण प्रवाह थांबला की, स्फोट होतात. गाळ साचतो. कफ साचतो. तब्येती बिघडतात. फुस्स होणे म्हणजे प्रवाह थांबणे. चैतन्य थांबणे. ना पुढे जाता येत, ना मागे जाता येते. अशी बिकट अवस्था होवू नये म्हणून, स्वतःहून हार्मोनिक मोशन तयार करणे, बॅलन्स न जाऊ देता, झोका - पाळणा - पेन्ड्युलम शिस्तित हालवत ठेवणे आवश्यक असते. अशाप्रकारे जसे मानवी शरीर निताई आहे, तसेच संपूर्ण चैतन्य सृष्टी देखील निताई आहे. 

आणि,
' सनातन सत्यज्ञान ' याला ' ' म्हणतात. हे ' सनातन सत्यज्ञान ' मानवी भावभावना नैसर्गिक मानवी कमतरता लिमिटेशनस् आणि विकार यांच्या पलिकडचे असते. 

सनातन आत्म्याचे ज्ञान याला जर आपण एक कमळ मानले आणि मानवीमनदेहबुद्धीशरीराचे ज्ञान याला जर आपण दुसरे कमळ मानले. तर ते दोन्ही कमळ आपल्या दोन्ही हातांनी बॅलन्स करतांना ' दगडुशेठ हलवाई गणपती ' आढळून येतात.

त्याचप्रमाणे, सनातन आत्म्याचे ज्ञान याला जर आपण ' शीवलींग ' मानले आणि मानवीमनदेहबुद्धीशरीराचे ज्ञान याला जर आपण ' गणेशमुर्ती ' मानले. तर, विशालाक्षी देवी आपल्या दोन्ही हातांनी, त्यांना बॅलन्स करतांना दिसतात. 

कोणत्याही बॉसला किंवा गुरुला ' ग ' और ' निताई ' दोन्हींना लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात किंवा क्लासमध्ये शिकवतांना ' ग ' और ' निताई ' दोन्हींना सांभाळत वचन बोलावे लागतात. हा गुरुलोकांना माहीत असलेला कॉमनसेन्स आहे. नाहीतर लोक त्यांच्या क्लासला बसणारच नाहीत. त्यामुळे दुसऱ्या गुरुचा क्लास चालेल. गुरुला खायला पण, कोणतीही निताई आणून देणार नाही. सत्यसनातन ज्ञान ऐकून श्रीमंत ताकदवान तरूणतरूणीलोक गुरुला मारहाण देखील करतीलकारण, सनातन कटूसत्य त्यांना पचणार नाही. 

शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये आत्मा तर सनातन एकच आहे. त्यामुळे, त्यांच्या आत्म्यामध्ये, आणि तसेच ' ' म्हणजे, आत्म्याच्या सनातन ज्ञानात ' डिस्क्रिमिनेशन ' म्हणजे, भेदाभेद करता येत नाही. आत्म्याला पकडतापण येत नाही. 

त्यामुळे, ' शिष्य किंवा एम्लॉई किंवा जनता ' यांच्या निताईविषयी खडानखडा माहिती ' गुरुलोक, बॉसलोक, लीडरलोक ' ठेवतात. मात्र, स्वतःच्या निताईविषयी पूर्ण माहिती, शिष्याला झाली, तर तो आपल्याला ब्लॅकमेल करेल, आपला बदला काढेल व आपलाच गुरु किंवा बॉस बनुन जाईल, ही भीती त्यांना असते. 

एकवेळ तुमचा बॉस तुमच्या बरोबर जेवायला एकत्र बसेल. परंतु, तुमचा बॉस, त्याच्या स्वतःच्या बॉसबरोबरच्या मिटींगला तुम्हाला कधीच बसू देत नाही. त्याऐवजी, तो तुम्हाला काही ना काही कामाला पाठवून, छुकुत्ता करतो.
आपला भेद, आपल्या ज्युनिअरला कळू नये, म्हणून, तो सर्वोपरी प्रयत्न करत असतो. स्वतःचे विक पॉईंट कळू न देणे, प्रोजेक्टवर काम करणाऱ्या, ॲक्चुअल कर्मचाऱ्यांपेक्षा, त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या, चमच्यांकर्मचाऱ्यांचे आणि रिपोर्टर लोकांचे पालनपोषण-संरक्षण करणे, त्याला जास्त महत्वाचे वाटते. कारण, त्यामुळे त्याचे पद टिकून राहते. प्रोजेक्ट येत जात राहतील. ॲक्चुअल काम करणारे कर्मचारी येत जात राहतील. त्यामुळे,  प्रोजेक्ट आणि ॲक्चुअल काम करणारे कर्मचारी टिकविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, कंपनीतील आपला शेअर आणि आपले पद टिकवणे, त्याला जास्त महत्वाचे वाटते. प्रोजेक्टवर ध्यान देण्यापेक्षा, स्वतःची सिनिअरीटी टिकवणे, स्वतःची बॉसगिरी टिकवणे, स्वतःची शक्ती टिकविणे, स्वतःचे सिक्रेट कळू न देणे,  या गोष्टी त्याला महत्वाच्या वाटतात. चमच्यांना देखील, बॉसच्या या मानसिकतेची पूर्ण कल्पना असते. ते मरून जातील, पण बॉसला सोडून जात नाही. कारण, त्यांनी हा वनवे हायवे ट्रॅक, आपल्या लाडक्या शेपटीसह पकडलेला असतो. कंपनीला  कंटाळून सोडून, तुम्ही घरी जरी आले किंवा समाजात जरी काम करायला आले, तरी सर्वत्र मॅट्रीक्समध्ये हाच प्रकार, वेगवेगळ्या पॅकेटमध्ये रिलीज झालेला आढळून येईल. ' स्पिरिच्युअल सिस्टीम ' जी मायाविरोधी भाष्य करते, त्या ' स्पिरिच्युअल सिस्टीम बॉडी ' मध्ये देखील हा प्रकार लक्षात येतो.

बरेच आध्यात्मिक टिचर म्हणजे, गुरुलोक त्यांचे मूळ जन्म नाव , मुळ जन्म गाव बदलून राहतात. कारण, त्यांच्या नावावरून त्यांच्या ' निताईला ' जेल करता येते. प्रत्येक मानवी शरीराला लिनिटेशनस् असतात. गुरुच्या शरीराला देखील असतात. 

' समाजाचे मूळ ' राजकारणात आहे. राजकारणात असो अथवा समाजात, सिव्हीललोक, जंगलीलोक, भोळेलोक, चतुरलोक, वेगवेगळ्या राजाचे अन्न खाल्लेले लोक, असे अनेक तऱ्हेचे लोक असणारच ! तेव्हाच समाज चालतो आणि आपला क्लास देखील ! हे सर्व धुरंधर लिडरलोकांना, बॉसलोकांना आणि गुरुलोकांना माहीत असते. आपला जनतेवरील, शिष्यांवरील, कर्मचाऱ्यांवरील होल्ड जर गेला, तर लोक आपल्याला कुत्र्यासारखे मारतील, याची त्यांना आधीच कल्पना असते.  

आपली ' निताई ' जेलमध्ये जावू नये, म्हणजे, कुणी आपल्या शारीरीक मानसिक उणीव कमतरतेचा फायदा उचलून, आपल्याला त्याच्या नोकरीवर ठेवून गुलाम करू नये, कोणीही आपल्यावर पाळत ठेवून, आपल्याला ब्लॅकमेल करून,  किंवा आपल्याला कैद करून ठेवू नये. किंवा कोणीही आपला बॉस, आपला गुरू किंवा आपला जेलर बनू नये. अशी त्यांची इच्छा असते. आपले गुरुपद म्हणजे, मोठेपद टिकून रहावे तसेच आपली आत्मनिर्भरता व इज्जत अबाधित रहावी, यासाठी हा सगळा उपद्व्याप त्यांना करावा लागतो. यावरून लक्षात येते की,  जनतेची जबाबदारी घेतांना, समाजात स्पिरिच्युअली एक्सपोज होतांना, पॉलीटीकल लीडर बनतांना, सिस्टीममध्ये बॉस बनतांना किती मोठी काळजी घ्यावी लागते. कुठलाही लीडर, गुरु, बॉस बनतांना, त्या माणसाला खुप मोठा कॉमनसेन्स आणि विसडम असणे आवश्यक असते. मजबुरीमध्ये का असेना, पण, घरात- दारात -ऑफिसात- समाजात -देशात -विश्वात, कोणाला-ना-कोणाला लीड घ्यावीच लागते. गुरु, लिडर, बॉस बनावेच लागते. लिडरचा लिडर, बॉसचा बॉस आणि टिचरचा टिचर देखील बनावे लागते. सिस्टीमची तशी डिमांड असू शकते किंवा आपल्याला दुसरे पर्यायी काम उपलब्ध नसते. 

रामायणात, हनुमान, रामाला खांदयावर घेवून उडू शकतो, इतका शक्तीशाली असतो. 
हनुमान ही जर ' काऊझअल बॉडी ' मानली, तर राम ही ' सटल बॉडी ' आहे. 
त्रेतायुगात, रामायणात काऊझअल बॉडी, सटअलबॉडीपेक्षा शक्तीशाली आहे. या कंडिशनला ' हरे कृष्ण ' कंडीशन म्हणता येईल. 
मात्र, सतयुगात, जेव्हा सटअलबॉडी काऊझअलबॉडीपेक्षा शक्तीशाली बनते. तेव्हा ' कृष्ण हरे ' कंडीशन तयार होते. 
सतयुगात सटल बॉडी म्हणजे, कृष्ण जेव्हा पूर्ण शक्तीशाली बनतो. तेव्हा सगळे महिरपी कंस म्हणजे, सगळे जेल आणि जेलर मारून ठेवतो. 
अशी परिस्थिती आपल्यावर कधी ना कधी येऊ शकते ! हे, कृष्ण जन्माआधीच, जेलर, लीडर, गुरु, बॉसला हे माहीत असते. त्यामुळे, तो त्याला पूर्णज्ञान कधीही देत नाही. पूर्ण आत्मनिर्भरपूर्ण ताकदवान बनू देत नाही.  नोकर बनवण्यापुरता किंवा शिष्य बनविण्यापुरता ज्ञान देतो. भक्त किंवा भिकारी किंवा विकारी किंवा व्यसनी किंवा आजारी बनवतो. स्वतःला लपून राहण्यासाठी, दणकट घरे, वास्तु, किल्ले, मॉल, महाल, मज्जीद, गुरुव्दारा किंवा मंदीरे बांधून ठेवतो.  त्यांना सिसिटीव्ही लावून ठेवतो. वास्तुबाहेर रक्षणासाठी कुत्रे मांजरी, चिंटू पिंटू पाळून ठेवतो. एकदम शांतसुंदर गॉडसारखा दिसणारा आणि गोड बोलणारा गुरुसुद्धा, रावणासारखा भयंकर कुत्रा पाळून, पृथ्वीवरील देहात सेटल झालेला असतो. त्याचा गॉडनेस आणि गुडनेस हे त्या रावणकुत्र्याने दिलेल्या संरक्षणामुळे टिकून असते. तो रावणकुत्रा रोबोट देखील असू शकतो  किंवा एखादी कंपनी किंवा थर्डपार्टी कॉन्ट्रॅक्टर देखील असू शकतो. सृष्टीचे इंटेलिजेन्स लाजवाब आहे. 

आपण केवळ आपल्या स्वतःपुरता संयम करू शकतो. मात्र, इतरांना संयम शिकवणे, किंवा आडवणे महागात पडते. सृष्टीची ' प्रजनन क्रिया ' न संपणारी आहे. तिला कोणीही डॉमिनेट केलेले मनातून आवडत नाही. सृष्टी बदले काढते. सृष्टी स्वतः जेलस किंवा जेलर असू शकते. तिच्या वासनेला आवर घालता येत नाही. जो आवर घालायला जातो, तो मरतो. 

सृष्टी थंड पडेल. थंड चहा प्यावा लागेल. ही भीती सृष्टीला देखील असते. त्यामुळे, सृष्टी मुद्दामुन, बॅलन्स बिघडवून ठेवते. कारण, व्यवहारातील चहा तिला उकळवता ठेवायचा असतो. व्यवहार जर बॅलन्स राहीला म्हणजे, तराजुचा काटा जर होरिझोन्टल सरळच राहीला, तर हळूहळू सगळं बॅलन्स होत जावून, सृष्टीचा व्यवहारच थांबेल. विषय फक्त हा आहे की, टिपऱ्यांनी संगीत निर्माण करायचे की, बांबूच्या काठ्या मारून दंगल करवायची. 

मशीन असो किंवा कार असो किंवा ह्युमन बॉडी असो, बाहेरून सुपरफाईन दिसते. पण आत खोलून बघीतले की, किळसवाणी घाण असते. कारलं जसं कडु असतं. खायला कडु लागते. तसे इन्टरनल बॉडीचे नॉलेज घाणेरडे असते.
बॉडीमध्ये स्टॅटिक लिक्वीड आणि फ्लोईंग लिक्विड असे दोन्ही प्रकारचे लिक्विड असतात. लोकल बॉडी सिस्टीम असो वा ग्लोबले बॉडी सिस्टिम असो, त्यातील, काही प्रवाह असे आहेत की, त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. जो त्यांना थांबवायला मध्ये आडवा आला तर, धावत्या रेल्वे पुढे आल्यावर, किंवा धरणाच्या प्रवाहाच्या पाण्यापुढे आल्यावर, जी माणसाची गत होते तशी गत होते.

हिमालयात नद्याप्रवाह जश्या गोठून शांत होवून जातात. तसे, शरीराचे रक्तप्रवाह, श्वासप्रवाह जर थांबले, तर शरीर सृष्टीचा व्यवहारच थांबेल. त्याचप्रमाणे, सर्व देशांतर्गत , देशांमधील अर्थव्यवहार जर प्रवाही राहीले नाही तर, विश्व अर्थव्यवस्था ठप्प पडेल. 

आरोग्य सुरळीत राहण्यासाठी, सिस्टीम बॉडीमध्ये प्रवाह सुरू राहणे आवश्यक असते ! असे ' अखंड प्रवाह ' सिस्टीम बॉडीचे अविभाज्य घटक आहेत.
प्रवाह सुरळीत चालू राहण्यासाठी, प्रवाहाला सर्वप्रथम आरी टोचून सुरू करणे. आणि प्रवाह सुरू झाल्यावर, हंटर हाणून प्रवाहाला योग्य दिशा देणे ! हे काम, गणेश आपल्या दोन हातातील दोन हत्यारे वापरून करतांना आढळून येतो !
जिनिअसबाबाजी उर्फ ' हरि- या- अलि 'चा ' सेंटरगणेश ' या कामात माहिर असतो.

व्यवहारात बॅलन्सचा तराजू खाली-वर होतच राहतो. त्यामुळे काहीवेळा नुकसान सहन करून, हातापाया पडून, सलाम नमस्ते करून, आपली नोकरी धंदा कामकाज चालूच ठेवावे लागते. पण जे लोक, रजोगुणी आहेत म्हणजे, क्षत्रिय आहेत, त्यांना असे वागणे जमत नाही.  त्यांना हा मरणापेक्षा बेकार असा अपमान वाटतो.  मन राखण्यासाठी खोटे बोलणे, चमचागिरी करणे, त्यांना इतक्या कौशल्याने जमत नाही.  जेवढे वंशपरंपरागत वैश्यांना जमते. व्यवहारात चोख न राहील्यामुळे गुरुला महाबळेश्वरला शिवपिंड ड्रॉप करावी लागली. व्यवहार चोख न राहील्यामुळे रावणाला आपल्या प्रॉपर्टीचे आणि शरीराचे वाईट पद्धतीने पतन सहन करावे लागले. व्यवहार जर बॅलन्स राहीला म्हणजे, तराजुचा काटा जर होरिझोन्टल सरळच राहीला, तर हळूहळू सगळं बॅलन्स होत जावून, सृष्टीचा व्यवहारच थांबेल. सृष्टीचे ३ गुण आणि चारवर्ण हे मुलभूत गुणधर्म आहेत. त्यांचे एकमेकांशी कधीच पटत नाही. 

जेव्हा हे निताई म्हणजे, सृष्टीचे मुलभूत गुणधर्म आपण नीट समजून घेतो. तेव्हाच आपल्याला शांतीने जगता मरता येते. व्यवहार करतांना, जर आपल्याला, अशा विविध प्रकारच्या लोकांशी, प्रत्यक्षात शेजारी बसून, त्यांच्या सवयी, अन्नपाणी झेलून, त्यांच्याशी वागणे बोलणे, व्यवहार करणे आणि त्यांचे प्रश्न समजून घेणे, त्यांच्या सोबत जगणे, कठीण जात असेल, तर सर्वच बाबतीत ऑनलाईन सिस्टिम बनलेली आहे. 

मुख्य समजण्यासारखा मुद्दा हा आहे की, जिवंत व देहधारी राहून, कोणालाही आपले आत्मतत्व, सतत व पूर्णपणे सिद्ध करता आलेले नाही. पण सजग मनुष्याला त्याचे अस्तीत्व, आपण जिवंत देहधारी असतांना, क्षणोक्षणी व पदोपदी जाणवते. हेहि तितकेच खरे आहे.

९०% घटना घडत नसतात. तर त्या ताकदवान लोकांकडून लोकांना मजबुर करून घडवून आणल्या जातात. लिडरलोक, बामनलोक, बॉसलोक, सासरेलोक, मेहुणेलोक, सालेलोक, काकालोक, मावसालोक, मामलोक, गुरुलोक, वडीललोक, धार्मिकलोक, स्पिरिच्युअललोक, घंटेलोक, हिजडेलोक, चमचेलोक, चाटेलोक जेव्हा असे म्हणत असतात की, तुमचे कर्म असे होते, तुमचे कर्म तसे होते, तुमचे कर्मफळ आम्ही देत आहोत ! तेव्हा त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, तुम्ही घटनाकार, भविष्यकर्ते, भविष्यवक्ते यांनी, जर चांगले कर्म करण्यासाठी, सर्वांची उर्जा चॅनलाईज केली असती, तर लोकांनी चांगलेच कर्म केले असते. तुम्ही पाप घडेल, अशी परिस्थिती लोकांवर, मुलांवर आणली. अशक्त बनवून, मजबुर करून, बळजबरी करून, घाबरून, शुल टोचून, अंकुश टोचून, पिक्चर दाखवून, सामदामदंडभेद वापरून, भांडणेकरून, आरडाओरड ड्रामा करून, तुम्ही लोकांकडून, जावयांकडून, मुलामुलींकडून कर्म करवून घेतलेली आहेत. घटना घडवून घेतलेल्या आहेत ! आणि आता त्यांना तुम्ही असे म्हणतात की, तुम्ही पाप केले ! तुमचे कर्म असे होते ! पण, तुम्ही ते तसे कर्म त्यांच्याकडून घडवून घेतले ! म्हणजे, तुमचा त्यात अप्रत्यक्षरित्या सहभाग होता ! हे सत्य तुम्ही का नाकारतात ?







# ये कैसी है जेलसी ?,
# गुरू की निताई !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

लाईफचे ईनपुट आणि आऊटपुट !

लाईफ म्हणजे काय ? ते कसे बनलेले आहे ? लाईफ म्हणजे, जीवन ! लाईफ या शब्दातील, ला म्हणजे, अल्लाह ! ई म्हणजे, ईलाही ! फ म्हणजे, गोविंदा !...

एकूण पृष्ठदृश्ये :