सृष्टी जरी विशाल असली, सृष्टी जरी अवाक्याबाहेर जाणारी असली, तरी आपण ध्यान करून, ह्या विशालसृष्टीला समजून घेवू शकतो.
सृष्टीच्या सवयी काय काय आहेत ? हे सगळे समजल्यावर, आपण, आपल्या आंतरीक आणि बाह्यसृष्टीला योग्यप्रकारे, निर्विघ्नपणे, हँडल करू शकू !
आपले स्वतःचे शरीर, आपले स्वतःचे मन, आपले स्वतःचे बुद्धी, आपला स्वतःचा आत्मा हे सुद्धा सृष्टीचेच भाग आहेत. आणि सर्वप्रथम आपण त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे. आपण स्वतःचे स्ट्राँग पॉईन्टस् आणि विक पॉईन्टस् देहबाह्य द्रष्टा बनुन, त्रयस्थ राहून, मनबुद्धीरहीत होवून समजून घेतले पाहिजेत. तेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या सृष्टीला हॅण्डल करणे जमू शकते.
स्वतःचा अभ्यास केल्यानंतरच, आपण बाह्यसृष्टीत देखील, योग्य प्रकारचा सहभाग घेवून योगदान देवू शकतो किंवा योग्य प्रकारचा स्टॅन्ड घेवू शकतो. आपल्या उर्जेला योग्यप्रकारे चॅनलाईज करू शकतो.
' हसोहंसोहसो ' हा केवळ श्वासजप किंवा हास्ययोग नसून, सृष्टीला हँडल करण्याचा बीजमंत्र आहे ! हे जर आपण लक्षात घेतले व त्यानुसार जरा अभ्यास करणे सुरू केले, तर आपण दुःखाच्या कचाट्यातून बाहेर येऊ शकतो. ह्या एकमेव आशेवर, अनेक पिढ्यांपासून लोक, पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत. ऋषीमुनी पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत. देवीदेवता पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत.
तुम्ही जेथे शिक्षणासाठी जातात, नोकरीवर जातात किंवा व्यवहार करण्यासाठी जातात. तेथील अधिकारी लोक, तुमच्या सवयींचा अभ्यास करत असतात. जेणेकरून तुम्हाला योग्यप्रकारे हाताळता येईल. कारण, जो अधिकारी योग्यप्रकारे आपल्या कर्मचाऱ्यांना हाताळतो, तो अधिकारी किंवा, तो गुरु किंवा, तो बॉस किंवा, तो पिता यशस्वी मानला जातो.
सृष्टी फार पुरातन आहे. त्यामुळे, तिच्याकडे अनुभवाने आलेली जीवन जगण्यामरण्याची कला आहे. पाहणे, बोलणे, विचार करणे, डोकं लढवणे, इच्छा अपेक्षा निर्माण करणे, डुप्लिकेट बनवणे, रामायण घडवणे, महाभारत घडवणे, संघटीतपणे पापे करणे, संघटीतपणे आभ्यास करणे, संघटीतपणे यज्ञ करणे, स्वयंपाक करणे, जेवण करणे, खाणे, पिणे, झोपणे, हागणे, मुतणे, पादणे, घर बांधणे, कपडे शिवणे, टिळा लावणे, टिकली लावणे, टोपी लावणे, टोपली घालणे, चड्डी विणणे, शेला विणणे, शक्तीप्रदर्शन करणे, शो करणे, अंग विकून, चुगली करून रस्त्यातले काटे काढणे, रिसोर्सेसवर कब्जा करणे, कपडे दाखवणे, अंग दाखवणे, कला दाखवणे, हळूहळू पाय पसरणे, गुपचुप लाथा मारणे, गुपचुप चिमटे काढणे, गुपचुप काडया लावणे, गुपचुप काडया टोचणे, आपले प्रभावक्षेत्र तयार करणे, आपल्या सिमारेषा बनवणे, स्पर्धा - भांडणे - लढया - युद्ध - महायुद्ध लावून कामे करवून घेणे, कसरती करून घेणे, आपल्या सृष्टीत लिंबू उगवणे, लिंबू झेलणे, लिंबूंचा मार सहन करणे, कच्चे लिंबू कामगिरीला पाठविणे किंवा पाहणीला पाठविणे. पक्क्या लिंबूंना प्रेशराईज करणे व ज्ञानअग्नीत जाळणे, माया गोळा करून भ्रमीत-भयभीत होणे व इतरांनाही भ्रमीत आणि भयभीत करून सोडणे. बदले काढणे. बाह्यजगतात पुण्य शोधणे, बाह्यजगतात देव शोधणे, बाह्यजगतात नवनवीन आई, वडील, भाऊ, बहीण, बॉस, गुरु, मित्र, परिवार, मुलमुली बनवणे. जेलसी आणि जेलरी यांचे पालनपोषण करणे, इ.इ. अशा अनेक-विविध, मूलभूत, फाउंडेशनल असलेल्या सृष्टीच्या सवयी असतात. ज्या कधीही संपत नाही. ज्या कधीही थांबत नाहीत. ज्यांना कधीही विरोध करून उपयोग नाही. त्यांचा, सर्वप्रथम आपण नीट तंतोतंत अभ्यास केला पाहिजे.
जिच्यामध्ये ब्रह्म सामावलेले आहे, अशी सृष्टी म्हणजे, ' सो ' !
' होंग्सो ' म्हणजे, सृष्टी हॅण्डल करणे. सृष्टी हॅण्डल करण्यासाठी प्रथम ह्या सृष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे.
ह्या सृष्टीच्या काय काय ' मुलभूत सवयी ' आहेत ? त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. ज्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास असतो, त्या गोष्टींना आपण उत्तम प्रकारे हँडल करू शकतो. ' होंग्सो ' या ब्रह्मवाक्याचा हाच व्यावहारिक अर्थ आहे. कारण, जोपर्यंत तुम्ही गोष्टी योग्यप्रकारे कुशलतेने हॅण्डल करीत नाहीत. जोपर्यंत तुम्ही गोष्टी व्यवहारात सिद्ध करत नाहीत, तोपर्यंत कोणीही, तुम्हाला ती गोष्ट सिद्ध झाली, असे मानत नाहीत.
आपले स्वतःचे शरीर, आपले स्वतःचे मन, आपले स्वतःचे बुद्धी, आपला स्वतःचा आत्मा हे सुद्धा सृष्टीचेच भाग आहेत. आणि सर्वप्रथम आपण त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे. आपण स्वतःचे स्ट्राँग पॉईन्टस् आणि विक पॉईन्टस् देहबाह्य द्रष्टा बनुन, त्रयस्थ राहून, मनबुद्धीरहीत होवून समजून घेतले पाहिजेत. तेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या सृष्टीला हॅण्डल करणे जमू शकते.
स्वतःचा अभ्यास केल्यानंतरच, आपण बाह्यसृष्टीत देखील, योग्य प्रकारचा सहभाग घेवून योगदान देवू शकतो किंवा योग्य प्रकारचा स्टॅन्ड घेवू शकतो. आपल्या उर्जेला योग्यप्रकारे चॅनलाईज करू शकतो.
' हसोहंसोहसो ' हा केवळ श्वासजप किंवा हास्ययोग नसून, सृष्टीला हँडल करण्याचा बीजमंत्र आहे ! हे जर आपण लक्षात घेतले व त्यानुसार जरा अभ्यास करणे सुरू केले, तर आपण दुःखाच्या कचाट्यातून बाहेर येऊ शकतो. ह्या एकमेव आशेवर, अनेक पिढ्यांपासून लोक, पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत. ऋषीमुनी पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत. देवीदेवता पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत.
तुम्ही जेथे शिक्षणासाठी जातात, नोकरीवर जातात किंवा व्यवहार करण्यासाठी जातात. तेथील अधिकारी लोक, तुमच्या सवयींचा अभ्यास करत असतात. जेणेकरून तुम्हाला योग्यप्रकारे हाताळता येईल. कारण, जो अधिकारी योग्यप्रकारे आपल्या कर्मचाऱ्यांना हाताळतो, तो अधिकारी किंवा, तो गुरु किंवा, तो बॉस किंवा, तो पिता यशस्वी मानला जातो.
ज्याला स्वतःवरच संयम नाही. ज्याला स्वतःच्या शरीर सृष्टीला कंट्रोल करता येत नाही. त्याचा समस्त सृष्टीचा जरी आभ्यास असला, तरी तो सृष्टीला योग्यप्रकारे हाताळणारा बनू शकत नाही. कारण, स्वतःची चड्डी ओली असतांना, पिक्चर बघण्यासाठी, दुसऱ्याच्या घरात डोकावणे, योग्य नसते. स्वतःची गांड धुवायसाठी पुरेसे पाणी नसतांना, इतरांच्या डोंगरावर हागायला जाणे योग्य वाटत नाही.
आपल्या आजूबाजूचे सर्व प्रकारचे लोक, आपले टिचर, आपले आईवडील, आपले गुरु, आपले बॉस, आपले क्लायंट, आपली बॉडी हे सर्व देखील ' भगवंताच्या मायेचेच रूप ' आहे. हे आपण लक्षात घेवून निर्णय घेतले पाहिजे. कारण, नेहमी छलकपट करणारी ' भगवंतांची माया ' पार करणे ' देहधारी व्यक्तीस ' दुस्तर आहे. केवळ भगवंताचा कृपापात्रभक्तच, ' भगवंतांची माया ' पार करून जाऊ शकतो. आंधळ्या राजाचा, विधुरसारखा प्रधानमंत्रीच केवळ, भगवंत आणि त्यांची माया समजू शकतो आणि सांभाळू देखील शकतो. तसेच, भारतासारखा, भगवंतांचा चरणपादुकासेवकच, डमीराजा म्हणून, कारभार व्यवस्थीत सांभाळू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा