प्रश्न: सगळा माल, शीव आणि दत्ताचा असून देखील बाबा आणि लालाला जास्त महत्व का आहे ? जास्त अधिकार का आहेत ?
उत्तर:
" बाबा धन ला ! " असे लाला, आपल्या बाबाला, मनातल्या मनात जपाव्दारे म्हणत असतो.
" लाला राम ला ! " असे बाबा, आपल्या लालाला मनातल्या मनात, जपाद्वारे म्हणत असतो.
' बाबा आणि लाला ' एकमेकांना म्युच्युअलं सहकार्य करून सुखी राहतात. जर एखाद्या बाबाकडे लाला नसेल, तर लल्ली तरी असते. त्यावेळी, लालाची जागा लल्ली घेते.
मुळ मुद्दा हा आहे की, बाबाकडे लालाला देण्यासाठी ' धन ' कोठून येते ? आणि, लालाकडे बाबाला द्यायला ' राम ' कोठून येते ?
' राम आणि धन ' हे दोन्ही गुरुदेव दत्ताकडून येते. म्हणजे, शीव आणि दत्त यांच्या साधनेतून तयार होते. शीव आणि दत्त हे अदृश्य फ्रिक्वेन्सी स्वरूपात असलेले सटल फ्रिक्वेन्सीज् आहेत. त्या फ्रिक्वेन्सीचा पाठलाग, जगातील सर्व देहधारी लोक, कोणत्यांना कोणत्या पद्धतीने, जाणता-अजाणता, करतच असतात.
" बाबा धन ला ! " असे लाला, आपल्या बाबाला, मनातल्या मनात जपाव्दारे म्हणत असतो.
" लाला राम ला ! " असे बाबा, आपल्या लालाला मनातल्या मनात, जपाद्वारे म्हणत असतो.
' बाबा आणि लाला ' एकमेकांना म्युच्युअलं सहकार्य करून सुखी राहतात. जर एखाद्या बाबाकडे लाला नसेल, तर लल्ली तरी असते. त्यावेळी, लालाची जागा लल्ली घेते.
मुळ मुद्दा हा आहे की, बाबाकडे लालाला देण्यासाठी ' धन ' कोठून येते ? आणि, लालाकडे बाबाला द्यायला ' राम ' कोठून येते ?
' राम आणि धन ' हे दोन्ही गुरुदेव दत्ताकडून येते. म्हणजे, शीव आणि दत्त यांच्या साधनेतून तयार होते. शीव आणि दत्त हे अदृश्य फ्रिक्वेन्सी स्वरूपात असलेले सटल फ्रिक्वेन्सीज् आहेत. त्या फ्रिक्वेन्सीचा पाठलाग, जगातील सर्व देहधारी लोक, कोणत्यांना कोणत्या पद्धतीने, जाणता-अजाणता, करतच असतात.
लक्षात घेण्यासारखी खरी गोष्ट ही आहे की, सत्यशीव आणि सत्यदत्ताला शरीर नाही.
शीवफ्रिक्वेन्सीला शरीर, बाबा देतो आणि आपला लाला बनवतो. दत्तफ्रिक्वेन्सीला शरीर, बाबा देतो आणि आपली लल्ली बनवतो. देहधारी दत्ताला आणि देहधारी शिवाला संरक्षण नाही. त्यांना संरक्षण बाबा देतो. अशाप्रकारे, शरीर देऊन, आणि संरक्षण देऊन, बाबा शिवाला आणि दत्ताला उपकृत करून कर्जातच ठेवतो. सत्ता अधिकार आपल्या लालाला देतो. लाला पुढे जावून, आपल्या बाबालाच फॉलो करत, लल्ली आणि लाला शीवदत्तावर डॉमिनेट करून, सत्ता अधिकार आणि संप्पत्तीवर ताबा धरून राहतो.
अशाप्रकारे, खरे पाहता, सगळा माल, शीव आणि दत्ताच्या साधना मेहनतीचा असतो. असे असून देखील बाबा आणि लालाला जास्त महत्व का आहे ? जास्त अधिकार का आहेत ? कारण, त्यांना, शीव आणि दत्ताला ' हॅण्डल कंट्रोल आणि मॅनेज करणे ' जमते. ब्लॅकमेल करणे जमते. येडे बनविणे जमते. च्युत्या बनविणे जमते. आजारी पाडणे, विषय विकारी बनविणे, व्यसनी बनविणे, शारिरिक दृष्टया हतबल बनविणे, मानसिक दृष्टया विकलांग बनविणे सहजरित्या जमते, लाज लज्जा ईज्जत आबरूच्या नावाखाली चेपणे, चोचणे, टोपली घालणे, टोपी घालणे, संघटीतपणे घाबरवणे, भीती घालणे, भ्रमित करणे जमते.
लल्ली, लाला आणि बाबा ही संघटना जागतिक लेव्हलवर विस्तृतपणे जगावर सत्ता हस्तगत करून आहे. कॉन्स्परंसि थिअरीने कितीही यांना उघडे पाडले, तरी ते आपला मार्ग सोडणार नाहीत. त्यांना फरक पडत नाही, कारण, त्यांनी जो मार्ग निवडला आहे, तो वन-वे आहे. तेथुन परत येणे शक्य नाही.
तुम्ही जर बाबा, लल्ली किंवा लाला विरुद्ध बंड पुकाराल, तर ते तुम्हाला जेलमध्ये किंवा वेड्यांच्या ईस्पितळात टाकतील. नाहीतर गुपचुपपणे ऐन्काऊंटर करतील. कारण, त्यांच्या हातात नेहमी राजकीय सत्ता, जेलवर सत्ता, पोलीसावर सत्ता, डॉक्टरवर सत्ता, मेडीकलवर सत्ता असते. त्यामुळे, देहधारी शहाणपणा यातच आहे की, त्यांच्याशी पंगा घेवू नये. वादविवाद करू नये. त्यांना शहाणपणा शिकवायला जावू नये. त्याऐवजी, स्वतःला संरक्षण देण्याची कला शिकावी. आपल्या आत्म्याला आणि बुद्धीला जपण्याची कला शिकून घ्यावी. स्वतःच्या मनाला पॉझिटीव्ह ठेवण्याची ' क्रिया टेकनिक ' शिकून घ्यावी. साक्षी भावाने जीवन जगण्याची आणि मरण्याची कला शिकून घ्यावी.
आपण केवळ आपला आत्मा, आपली बॉडी, आपले मन, आपली बुद्धी, आपला स्वमान, आपली पवित्रता जपू शकतो. ते देखील केव्हा ? जेव्हा आपल्या स्वतःवर शिवकृपा, दत्तकृपा, गुरुकृपा असेल तरच ! देव आपल्या पंचकोष शरीराला आणि आत्म्याला जन्माला घालतो, त्याचे पालनपोषण करतो, त्याला मृत्यू देतो, आपल्यावर दया करून आपला उद्धार करतो आणि गायब होतो.
देव कोणत्या ना कोणत्या, सुरक्षीत आणि संरक्षीत शरीरात प्रकट होऊन कार्य करून जातो. याला साध्या सोप्या भाषेत देव आपल्या अंगात येणे असे म्हणतात. देव येतो, प्रेषीत येतो आणि निघून जातो. त्यानंतर, " बाबा धन ला " आणि " लाला राम ला " पृथ्वीवर सुरूच राहणार आहे.
जेव्हा आपण, सृष्टीचे हे नैसर्गिक विसडम लक्षात घेतो, जेव्हा आपण स्वतः साधना आणि स्वतः आभ्यास करून आपले आत्मनिर्भरतेचे रोपटे उभे करतो. जे आपल्याला संरक्षण-स्वमान उपलब्ध करून देऊ लागते.
शारीरीक मनोभावना आणि देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर, सृष्टी आणि मायाचक्राच्या पलीकडे गेल्यावर, संरक्षीत ठिकाणी ध्यान करून ज्ञान कळते, योगसिद्धीसह शांती समाधान व तृप्ती मिळते. तेव्हा पच्छाताप आणि राग मावळतो. बाबालालाच्या, चिंटुपिंटुच्या ज्यागोष्टी विपरित वाटायच्या. ज्यागोष्टींविषयी सतत प्रश्न निर्माण व्हायचे. त्यांना आपण ' वॉव ' असे म्हणत, लेटगो करून टाकतो. किंवा, " वा बाबा वा ! वा बच्चा वा ! '" असे गाणे म्हणत, सर्व गानगोट्यांना, आहे तसे ॲक्सेप्ट करून, फरगेट करून टाकतो. कारण, तेव्हा त्यावेळी आपण स्वतः, सर्व बाजूंनी संरक्षीत झालेलो असतो.
स्वतःला देहसहीत आरोग्य सांभाळून जगायचे असेल, तर इतरांचे जेलसी आणि जेलरगीरी ॲक्सेप्ट करावे लागतात. नाहीतर त्यांना दर जन्मी मारत रहावे लागते. त्यामुळे सोपा उपाय हा आहे की, त्यांना आहे तसे ॲक्सेप्ट करणे, त्यांच्या विकारांना दुरुस्त करायला न जाणे, त्यांच्याशी व्यवहार न ठेवणे, व त्यांच्यापासून दूर रहाणे. त्यांच्या विषयविकारांना ईग्नोर लेटगो करून, स्वतःच्या मनशरीर आणि आत्म्याचा तोल सांभाळणे. अधिकारी सत्ताधिशाला तोकांची सलामी देत राहणे. असा सल्ला वरिष्ठ देतांना आढळून येतात. थोडक्यात, स्वतःच्या विकासासाठी, इतरांचे आयुष्य करतडून खाण्याची वेळ आपल्यावर देऊ नये, याची काळजी, आपण जन्माला येण्याआधी पासूनच घ्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा