त्यांना कंट्रोल किंवा मॅनेज किंवा हॅण्डल करणे किंवा करवून घेणे, हे देखील खूपच मोठ्या कसबीचे काम आहे.
रामतत्वाला हॅण्डल करणारा ' हादा ' !
हादा जेव्हा मरतो, तेव्हा त्याला ' शहादा ' असे म्हणतात.
' ईद ' म्हणजे, कृष्णतत्व !
कृष्णतत्वाला हॅण्डल करणारा ' हीद ' !
हीद जेव्हा मरतो, तेव्हा त्याला ' शहीद ' असे म्हणतात.
रामतत्व आणि कृष्णतत्व हॅण्डल करता करता अनेक विकार किंवा व्यसने तुम्हाला जडू शकतात.
तुमची बॉडी खराब होवू शकते. ऐवढेच नव्हे तर, तुम्ही मरू शकतात.
भारतातील अनेक प्रसिद्ध संत ज्यांना विकार लागणे शक्य नव्हते, त्यांना व्यसने लावण्यात आलेली होती.
हे तुम्हाला कधी दिसले नाही का ? लवकर लक्षात आले नाही का ?
' आदा ' म्हणजे, रामतत्व !
' आदा ' म्हणजे, रामतत्व !
रामतत्वाला हॅण्डल करणारा ' हादा ' !
हादा जेव्हा मरतो, तेव्हा त्याला ' शहादा ' असे म्हणतात.
' ईद ' म्हणजे, कृष्णतत्व !
कृष्णतत्वाला हॅण्डल करणारा ' हीद ' !
हीद जेव्हा मरतो, तेव्हा त्याला ' शहीद ' असे म्हणतात.
ज्या ढोल्याला, डॉल, आणि डॉलीला साधा एक ' स्क्रू ' डिझाईन करता येत नाही, तो महागडे फर्निचर वापरतो.
ॲपल फोनची जेवढी किंमत आहे, तेवढा पैसा देखील कमावण्याची शक्ती नाही. तो ॲपल फोन वापरतो.
रस्त्यात पडलेला एक खिळा उचलता येत नाही, तो जेसीबी आणि मर्सिडीज वापरण्याच्या बाता करतो.
वाचन करायला, चिंतन मनन करायला, आभ्यास करायला, डिसकस करायला, परिक्षा द्यायला टाईम नाही.
डायरेक्ट व्हिडीओ बघून, लौडे जमऊन, चिंटूपींटूला धमाल उद्योग करायचा आहे.
सुसाट रेल्वेला असो का मेट्रोला असो ! का बुलेट ट्रेनला असो ! लगेच कचकन ब्रेक लागत नसतो !
जो मध्ये आला, तो शहीद होतो. हे तुम्हाला कधी दिसले नाही का ?
प्रत्येकाला स्पीड वाढवायचा आहे. प्रगती आणि विकास करायचा आहे.
ताकदवान मशीनरी पाहिजे. ताकदवान इंधन पाहिजे. ताकदवान वाहन पाहिजे.
आणि सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्या, कार्स, ट्रेन्स, बाईक्स पाहिजेत.
पण, त्या नक्की आपल्याला कुठे घेऊन जात आहेत ?
याबाबत कल्पना आहे का ?
अमेरिकेत हायड्रोजन फ्युएलवर चालणाऱ्या कारचा स्पोट असा झाला की, प्रेत झाडावर उडलेले सापडले.
वस्तु वापरायची अक्कल नाही. मशीनरी वापरायची अक्कल नाही. सेफ्टी माहीत नाही.
आणि आपण मोठमोठ्या मशीनरी, सिस्टीम आणि त्यातील लुपहोल वापरतो.
माणसांशी, बायांशी तसेच, तिर्यांशी वागयबोलायची अक्कल नाही.
आणि आपण वर्कर सिस्टीम वापरतो. ही चुक नाही का ?
परहेड जिडिपीची कल्पना नसतांना, लाखोकरोडोच्या पे-पॅकेजच्या निल्लज्जपणे खोट्या बाता करतो.
आपण स्वतःला पुर्ण ट्रेनिंग नसतांना, मोठ्या पैसा पगार पाण्याची, मानसन्मानाची, पे-पॅकेजची अपेक्षा करतो.
ही चुक नाही का ?
सीटीत सगळी मच्छीमारी आहे !
पोटापुरता मासे मारीला प्रवाहात जायचे. पोटापुरता मासे मारून घरी यायचे.
जीव वाचला, तर जगला ! जीव गेला, तर प्रवाहात कापला गेला.
कोणाला कोणाची काहीही पडलेली नाही. पडलेली असेल तरी काही करू शकत नाही !
सगळे चहाचे सवंगडी आहेत. चहा पुरता सवंगडी आहेत.
एका गाडीच्या स्पीडचा, दुसऱ्या गाडीला त्रास होतो.
त्याचप्रमाणे, एका गाडीच्या जडत्वाचा, दुसऱ्या गाडीला अडथळा होतो.
हे तुम्हाला कधी दिसले नाही का ? लवकर लक्षात आले नाही का ?
एकाचा स्पीड स्लो असल्यामुळे, बाकीच्यांचे इंधन जास्त खपत होते. मात्र त्यांना हवा तसा स्पीड मिळत नाही.
त्याचप्रमाणे, एकाचा भयंकर स्पीड असल्याने, इतरांचे डोके कधी उडून गेले. किंवा इतरांच्या टोप्या कधी उडून गेल्या, ते कोणाच्याही लक्षात देखील येत नाही.
अशी ही प्रवाहाची परिस्थिती अनकंट्रोलेबल अवस्थेत असते.
हे जणू चक्र विवाह असलेले चक्र व्युह आहे. या चक्रव्यूहातून महिन्याभराचा पगार घेऊन यायचा.
पोटापुरता, अन्न वस्त्र निवारापुरता, सुख शांतीपुरता, उत्पन्न काढायचे.
आणि लांबून खेळ बघत बसायचा आणि हसायचे.
घरी कामवाले माणसं, कामवाल्या बाया, नोकरचाकर, एम्पलोयी हेसुद्धा असेच सुसाट आणि सैराट धावणाऱ्या बुलेट ट्रेन असतात.
घरी कामवाले माणसं, कामवाल्या बाया, नोकरचाकर, एम्पलोयी हेसुद्धा असेच सुसाट आणि सैराट धावणाऱ्या बुलेट ट्रेन असतात.
कधी त्यांचा स्पीड वाढवून देतील, किंवा कधी कोणाचीही टोपी उडवून देतील, कधी कोणाच डोकं उडवून देतील, काही सांगता येत नाही.
त्यामुळे, आहे ती प्रॉपर्टी जर नीट सांभाळायची असेल, तर टेक्निकल माणसाने, घरात काम करणारे रोबोट किंवा मशीनरी ठेवलेले बरे राहतील.
कारण, माणसाचं काही खरं नाही. त्याचं मन कधी सैराट धावेल, त्याला काही लगाम घालता येत नाही !
आपण स्वतःच्या मनाला आणि स्वतःच्या शरीराला देखील, पूर्ण कंट्रोल करू शकत नाही. त्यासाठी खूपदा आपल्याला योगाप्राणायाम आणि मेडिटेशन प्रोग्रामला खर्च करून करून जावे लागते.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही, असे बुलेट ट्रेनसारखे एम्प्लॉयी घरात किंवा ऑफिसात ठेवले, तर घरातच तुमचे, बसल्या जागी, जिवंतपणी श्राद्ध पार पडून जाईल.
शहादतचे खाणे, शहीदचे खाणे, किंवा शिकारीचे खाणे चांगले नसते. मात्र, हलालचे खाणे चांगले मानले जाते. म्हणजे, स्वतःच्या मेहनतीच्या कमाईचे खाणे चांगले असते.
# हॅण्डल विथ केअर !
# ईद ! # आदा ! # शहादा ! # शहीद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा