चतुर चायचे प्यारे !


देहधारी जगात सगळे चहाचे आहेत. 

चहाचे नातेवाईक, चहाचे मित्र, चहाची आई, चहाचे पप्पा, चहाची बायको, चहाचे मुले, चहाची प्रॉपर्टी, चहाचे शरीर इ. इ.

आत्मीक जगात, मात्र आपल्या आत्म्याशिवाय कोणीच नाही.

व्यावसायिक कसब आणि कौशल्ये शिकवून, ध्यान प्राणायाम शिकवून, योगा व्यायाम शिकवून, खर्च करून, पूर्णपणे आत्मनिर्भर बनवून देखील, 
जर कोणाच्या नानाला खरोखर प्रश्न पडला असेल की, ' जगावे की मरावे ?

तर  लोकांना त्याला सांगावे लागते की, '" तु जग किंवा मर ! तो तुझा प्रश्न आहे ! पण त्या आधी सांगतो का ? की, गरम चहा घेशील, की थंड ? '"






# चायचे प्यारे !
# जनता धरम, चाय गरम ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

गोटी सोडा !

गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा !   गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा !   ॥ धृ ॥ वय झाले, चाळीशीचे ! बंधु आहेत, आळिशीचे...

एकूण पृष्ठदृश्ये :