अधिकारी चाट सेंटर


स्वयंला सोडून, देहभावात आले की, तुम्ही एक यु-कुत्ता असतात. 
तुम्हाला यु-कुत्ता, छु-कुत्ता, भु-कुत्ता करवणाऱ्या, वि-म्याव असतात. 

वरीष्ठ यु-कुत्यांकडून, चाटे - क्लास शिकलेले, यु - कुत्ते, चाट-चेनमध्ये अग्रभागी असतात. 

आपण आपल्या सीनियरच्या, आपल्या केंद्राच्या, आपल्या बॉसच्या, आपल्या गुरुच्या, आपल्या वडिलांच्या, आपल्या पूर्वजांच्या खूप साऱ्या चाटसेवा करून, स्वतःसाठी अधिकार, सिद्धी, प्रॉपर्टी आणि प्रतिष्ठा मिळवली आहे. त्यामुळे, आपण ज्याला वाटेल, त्याला आपल्या ह्या चाट-चेनमध्ये ओढून, त्यावर बळजबरीने आपला अधिकार गाजवू शकतो. अशी धारणा बहुतेक चाट-सेवकांची असते. 

जर कोणी त्यांना क्रॉस केले, तर शुर्पणखाचे नाक कापल्यासारख्या वेदना त्यांच्या अंतरंगाला होतात. 

लोकशाहीत अश्या बऱ्याच चाट-चेनस् कार्यरत आहेत. राजेशाहीचे ते कलीयुगातील छुपे रूप आहे. 

आपण जशी, आपल्या वरिष्ठांची किंवा गुरुची चाटसेवा केली. तशीच चाटसेवा, आपल्या ज्युनिअर चेनने करावी. अशी त्यांची मनोवांछीत अभिलाषा असलेली दिसून येते. 

आध्यात्मिक क्षेत्रात तर हा प्रकार जास्तच आहे. आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेत, स्त्रीवर्गाला इनव्हॉल्व्ह करून, त्यांच्याकडून आपली संस्थेची चेन वाढवली जाते.

पुरुषमंडळी, मोठे रामायण घडेल ह्या भितीने, लफडे नको, म्हणून, बडया राव-साहेबाच्या सर्व सिस्टरचे नाक कुरवाळून देतात.




#  चाटसेवा !
# चाट-चेनस्  !
# चाट-सेवक !
# यु-कुत्ता !
# वि-म्याव !
# अधिकारी चाट सेंटर !
# अधिकारी चाट भांडार !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

बनारसी पान !

ख म्हणजे, प्रकाशित करणे ए म्हणजे, सरस्वती ! के म्हणजे, आंतरिक सृष्टीची सरस्वती ! पा म्हणजे, बाह्यदृष्टी ! न म्हणजे, शरीर किंवा शरीर...

एकूण पृष्ठदृश्ये :