मनुष्य शरीर हे ' बॉडी कॉन्शिअसनेस आणि सोल कॉन्शिअसनेस ' असे दोन्ही प्रकारचे कॉन्शिअसनेस असलेले कंटेनर आहे. त्यामुळे त्याला ' तन ' असे देखील म्हणतात.
आणि, ' न ' म्हणजे, देखील कंटेनर !
परंतु, ' त ' हे सोलकॉन्शियस कंटेनर आहे. आणि ' न ' हे बॉडी कॉन्शियस कंटेनर आहे.
' बॉडीकॉन्शियस कंटेनर ' आपली ऊर्जा मुक्तपणे रिलीज होऊ देत नाही. त्याला बांधून ठेवते. ऊर्जेला, शक्तीला बांधून ठेवते. धरून ठेवते. म्हणून, ते ' बॉडी कॉन्शियस कंटेनर ' आहे.
परंतु, ' त ' हे ' सोलकॉन्शियस कंटेनर ' असल्यामुळे, आपली ऊर्जा मुक्तपणे रिलीज होऊ देते. वडिलांना ' तात ' असे म्हणतात. कारण, खरे वडील हे पूर्ण ' सोलकॉन्शियस ' असतात. आणि त्यांनी रिलीज केलेली ऊर्जा, शक्ती म्हणजे, ' तेज ' याचा प्रजेतील ' बॉडी कॉन्शियस ' लोक उपभोग घेतात.
' बॉडी कॉन्शिअसनेस ' टिकवून ठेवण्यासाठी कंटेनरकडे इंटेलिजेन्स, विसडम अधीक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक असते आणि ' सोल कॉन्शिअसनेस ' टिकवून ठेवण्यासाठी कंटेनरकडे सर्वप्रकारची शुद्धता, पवित्रता, स्वच्छता अधीक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक असते.
' म ' ही ' पावर टु फर्टीलाईज ' आहे !
' अ ' म्हणजे, ' आंतरिक पवित्रता ' आहे !
' आ ' ही ' बाह्य पवित्रता ' आहे !
' मा ' म्हणजे, फर्टाईल बाह्यपवित्रता !
' ऑ ' ही माईंडफुल बाह्य पवित्रता आहे !
' न ' हे बॉडी कॉन्शिअस कंटेनर आहे !
' ऑन ' म्हणजे, माईंडफुल बाह्य पवित्रता असलेले बॉडी कॉन्शिअस कंटेनर !
' मॉन ' किंवा ' माँ ' म्हणजे, माईंडफुल बाह्यपवित्रता असलेले, फर्टाईल बॉडी कॉन्शिअस कंटेनर !
' मान ' किंवा ' मां ' म्हणजे, बाह्यपवित्रता असलेले, फर्टाईल बॉडी कॉन्शिअस कंटेनर !
' ह ' म्हणजे, हॅण्डल करणे !
' न ' हे बॉडी कॉन्शिअस कंटेनर आहे !
' नु ' म्हणजे, असोशिएट ऑफ बॉडी कॉन्शिअस कंटेनर !
' नुमान ' म्हणजे, दुसऱ्या एखाद्या बॉडीकॉन्शिअस कंटेनरला असोशिएट झालेले, बाह्यपवित्रता असलेले, फर्टाईल बॉडी कॉन्शिअस कंटेनर !
' हनुमान ' म्हणजे, दुसऱ्या एखाद्या बॉडीकॉन्शिअस कंटेनरला असोशिएट झालेले, बाह्यपवित्रता असलेले, ' फर्टाईल बॉडीकॉन्शिअस कंटेनर ' हॅण्डल करणारी शक्ती !

' तत ' ही पितृशक्ती आहे. तर, ' हरी ' ही मातृशक्ती आहे.
मातृशक्ती ही ' अउम ' शी संबंधित आहे. तर, पितृशक्ती ही ' सत ' शी संबंधित आहे.
मातृशक्ती हरीशक्ती आहे.
मातृशक्ती म्हणजे, ' हरीशक्ती ' ही आंतरिक पवित्रतेला असोसिएट असलेली फर्टाईल पावर आहे. त्यामुळे, ' हरी ओम ' असे म्हणतात.
' स ' हे परमात्म्याचे संबोधन आहे.
' सत ' हे परमात्म्याबद्दलचे सोल कॉन्शीअसनेस असलेले कंटेनर आहे.
पितृशक्ती ' सतशक्ती ' आहे.
पितृशक्ती म्हणजे, ' सतशक्ती ' ही परमात्म्याबद्दलचे सोलकॉन्शीअसनेस असलेली शक्ती आहे. त्यामुळे, ' तत सत ' असे म्हणतात.

माता व पिता हे दोन्हीही सोलकॉन्शिअस बाह्य कंटेनरच्या संदर्भातील शब्द आहेत. एकात फर्टाईल पावर अधिक प्रमाणात आहे आणि एकात ध्यान ऊर्जा अधिक प्रमाणात आहे.
हाँग म्हणजे, सर्वप्रथम स्वतःचे अंग हॅण्डल करणे.
सोहम म्हणजे, मी परमात्म्याची हॅण्डलिंग पावर आहे असे क्लेम करणे.
जोपर्यंत आपल्याला स्वतःच्याच अंगाला नीट हॅण्डल करता येत नाही, तोपर्यंत मी परमात्म्याची हॅण्डलिंग पावर आहे असे बाह्यजगतात क्लेम करणे. हे मूर्खपणाचे आहे. सर्वप्रथम स्वतःच्या आंतरिक जगातावर एकांतवासात काम करणे जरूरी आहे. त्यानंतर बाह्यजगतात आपण चांगले परफॉर्म करू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा