जगद् गुरु कृष्णाचा गुरु !


कृष्णं वंदे जगद्गुगुरू ! 
कृष्ण समस्त जगताचा गुरु आहे ! 

जगद् गुरु कृष्णाचा गुरु कोण असेल बरे ?
 : संदिपनी !

संदिपनी म्हणजे नक्की काय असावे ?

सं किंवा सन : पवित्र कर्म करत, देहाचा त्याग करून, विश्वात्म्यात सामिल झालेला, उर्जा दाता इष्ट देव, विश्वाचा आत्मा जो प्रत्यक्ष दिसतो, तो सृष्टीचे ऋतुचक्र चालविणारा सूर्य, आपला गुरु आहे.

दि :
जेव्हा आपण एखाद्या गरजूला दान देतो, त्यावेळी गरजूची गरज भागते. त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, आपल्या आत्म्याची देखील भूक भागते. आत्म्याला शांती प्राप्त होते. कारण दानत आपली खुद्दारी वाढवते. आत्म्याला शांती देवून तृप्ती मिळते व तो जागृत होतो. आपला जागृत झालेला आत्मा, हा आपला गुरु असतो.

:
जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हा देखील आपला आत्मा किंवा गुरु प्रकट होतो.

नी :
आपलं जे शरीर आहे आणि शरीराची जी ऊर्जा आहे, ती देखील आपल्याला मार्गदर्शन करत असते. कारण की, आपले शरीरपिंड हे ब्रह्माच्या पिंडाशी कनेक्टेड असलेले, त्याचेच एक सूक्ष्म प्रतीरूप असते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :