चैतन्य महाप्रभुंनी ' गोविंद माधव हरि ' हा मंत्र आपल्या नामसंकिर्तन यात्रेतून दिला.
गोविंद उच्चार केल्याने आपल्या शरीरात असलेल्या पोकळ जागा स्वच्छ होतात.
माधव उच्चार केल्याने आपल्या शरीरातील चेतासंस्थेचे जाळे स्वच्छ होते.
हरि उच्चार केल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते.
अशाप्रकारे, शरीरातील पिंड ब्रम्हांडातील सुक्ष्मलेव्हलवरची सफाई ' गोविंद माधव हरी ' नामसंकिर्तनातून होत असते.
त्यामुळे, ' अच्युत अनंत गोविंद ' या रोगनिवारक चैतन्यउर्जामंत्राईतकाच आणि ' राम कृष्ण हरि ' या बॉडीबिल्डर चैतन्यऊर्जामंत्राइतकाच ' गोविंद माधव हरी ' हा बॉडीमेन्टेनन्स चैतन्यउर्जामंत्र प्रसिद्ध आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा