पूर्वजांनी काय काय नाव देऊन ठेवलेले होते. आणि त्यांचे कसे गहन अर्थ आहेत. याबाबत विचार करायला, रोज मरणाच्या जिंदगीमध्ये आपल्याला वेळ मिळत नाही. आणि जर वेळ मिळालाच, तर तुमचे डोकं चक्रावून जाईल, असे गहन अर्थ त्यातून निघतात.
असे म्हटले जाते की, परमेश्वराच्या भवसागरामध्ये अनेक प्रकारच्या विचारांच्या लहरी उठल्या. आणि त्यांना आकार प्राप्त झाला. त्यातून संसार माया निर्माण झाली. आणि ह्या मायेमध्ये प्रत्येक गोष्टीला विशिष्ट नाव दिले गेलेले आहे. त्यामध्ये सनातन सरस्वतीचे बॅकग्राऊंड अर्थ देखील आहेत.
उदाहरणार्थ; ' अक्कलकुवा ' हे जर आपण नाव अभ्यासासाठी घेतले, तर ज्याने हे नाव दिले आहे, त्याला काय बरे सांगायचे असेल?
त्याला असे सांगायचे आहे की, माणसाची अक्कल ही एखाद्या विहिरी पुरताच मर्यादित असते ! कारण विहिरीमध्ये पाणी आहे. म्हणजे, जीवन आहे. म्हणजे, माणसाची अक्कल जीवनापुरताच चालते. जीवन व्यवहारापुरताच चालते. परंतु, त्या कुव्याच्या बाहेर देखील सृष्टी आहे. याबाबत त्याला कल्पनाच येत नाही. म्हणून, ज्या आकलेवर तो गर्व करत आहे. त्या अकलेच्या बाहेर खूप मोठी सृष्टी आहे ! हे या नावातून सांगायचे असावे !
अभ्यासाखातर आपण अजून एक नाव घेऊ !
ते म्हणजे, ' चायना ! '
' आयन ' म्हणजे, जर चरित्र प्रवास, असा अर्थ घेतला. तर ज्याप्रमाणे, रामाच्या चरित्राचा प्रवास म्हणजे, ' राम आयन ' आहे. त्याप्रमाणे, इंटेलिजंट इंटेलिजन्सचा प्रवास हा ' च आयन ' आहे.
परंतु, ' चयन किंवा चायन ' यापेक्षा वेगळा शब्द म्हणजे, चायना हा शब्द आहे !
आयना म्हणजे, आरसा !
आणि च म्हणजे, इंटेलिजन्स !
तर,
यना या शब्दाचा सनातन ध्वनिशास्त्र भाषेनुसार अर्थ होतो, मुक्तबाह्यशरीर !
म्हणजे, ज्याप्रमाणे, आयचे बाह्यशरीर ' आयना ' आहे.
अभ्यासाखातर आपण अजून एक नाव घेऊ !
ते म्हणजे, ' चायना ! '
' आयन ' म्हणजे, जर चरित्र प्रवास, असा अर्थ घेतला. तर ज्याप्रमाणे, रामाच्या चरित्राचा प्रवास म्हणजे, ' राम आयन ' आहे. त्याप्रमाणे, इंटेलिजंट इंटेलिजन्सचा प्रवास हा ' च आयन ' आहे.
परंतु, ' चयन किंवा चायन ' यापेक्षा वेगळा शब्द म्हणजे, चायना हा शब्द आहे !
आयना म्हणजे, आरसा !
आणि च म्हणजे, इंटेलिजन्स !
तर,
' चायना ' म्हणजे, ' इंटेलिजंट आरसा ! ' असा अर्थ निघू शकतो.
किंवा,
' इन ' म्हणजे, आंतरिक शरीरातील एनर्जी ! थोडक्यात, आतली ऊर्जा !
' चीन ' म्हणजे, विश्व शरीरातील आंतरिक इंटेलिजंट एनर्जी ! असा अर्थ निघू शकतो.
इंटेलिजंट एनर्जी जास्त असल्याने इनोव्हेशन्स चायनात जास्त होत. परंतु, त्या देशात प्रजा जास्त आणि संसाधने कमी असल्याने ते अमेरिकेला विकले जात होती.
यना या शब्दाचा सनातन ध्वनिशास्त्र भाषेनुसार अर्थ होतो, मुक्तबाह्यशरीर !
म्हणजे, ज्याप्रमाणे, आयचे बाह्यशरीर ' आयना ' आहे.
बायचे बाह्यशरीर ' बायना ' आहे.
तसे,
चाय चे बाह्यशरीर ' चायना ' आहे !
हा झाला ' चायना ' या शब्दाचा काथ्याकुट !
आणि, त्यानंतर,
हा झाला ' चायना ' या शब्दाचा काथ्याकुट !
त्याचप्रमाणे,
' मलाया ' या शब्दाचा तुम्ही काथ्याकुट करून पहा !
' स ईंगा पुर ' या शब्दाचा काथ्याकुट तुम्ही करून पहा !
' दुबई ' या शब्दाचा काथ्याकुट तुम्ही करून पहा !
' स ईंगा पुर ' या शब्दाचा काथ्याकुट तुम्ही करून पहा !
' दुबई ' या शब्दाचा काथ्याकुट तुम्ही करून पहा !
आणि, त्यानंतर,
प्रांताच्या शब्दाच्या अर्थांचा, त्या प्रांतातील, डॉमिनंट धंदयाशी, काय आणि कसा आणि किती प्रमाणात संबंध आहे ? याबाबत विचार करा !
आभ्यासाखातर एक साधे उदाहरण म्हणजे, ' पुणे ' हा शब्द घेवूयात !
प म्हणजे, आंतरिक आत्मध्यान !
पु म्हणजे, आंतरिक ध्यानाला असोशिएट संलग्न असणे.
ण म्हणजे, चालू काळ !
ए म्हणजे, सरस्वति !
पुणे या शब्दाचा अर्थ ' विद्यमान काळातील ध्यानसरस्वति ! ' असा होवू शकतो.
प म्हणजे, आंतरिक आत्मध्यान !
ग म्हणजे, सनातनज्ञान !
ड म्हणजे, शक्ती ! पावर !
ई म्हणजे, उर्जा ! एनर्जी !
पुणेरी ' पगडी ' प्रसिद्ध आहे.
तुमचे शरीर जर ' अंडा ' म्हणून संबोधिले ! तर, त्यात जीवनशक्ती म्हणजे, ' रा ' भरण्याच्या प्रक्रियेला ' भंडारा ' म्हणता येईल.
अन्नदान जे तुम्ही देवाच्या नावाने करतात. त्याला ' भंडारा ' म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा