विठ्ठलपंतांनी आपल्या अपत्यांची नावे आध्यात्मिक विकास क्रमाने दिलेली होती. प्रत्येक अपत्याच्या नावामध्ये सनातन ज्ञान भरलेले होते.
' मुक्ताई ' हे विठ्ठलपंतांचे शेवटचे अपत्य ! या आपल्या शेवटच्या अपत्याच्या नावात विठ्ठलपंतांनी सनातन सरस्वतिचा फॉर्म्युलाच उघड करून दिलेला आहे.
' मुक्ताई ' शब्द कसा बनलेला आहे ?
' म ' म्हणजे, हरितत्त्व !
' मु ' म्हणजे, हरित तत्त्वाशी असोसिएट होणे.
' क्त ' म्हणजे, आंतरिक शरीरसृष्टी नसलेले, म्हणजे, देहत्याग झालेले स्पिरीट म्हणजे, आत्म्याचे कंटेनर किंवा तळे किंवा साठा !
' अ ' म्हणजे, पवित्र मुळअक्षरतत्व !
' ई ' म्हणजे, कधीही नष्ट न होणारी एनर्जी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा