ह्या ब्लॉगमध्ये एंटरटेनमेंट, इनफोरटेनमेंट आणि प्युअर नॉलेज यांची "सरमिसळ" झालेली आहे ! बऱ्याचशा गोष्टी ट्रान्सस्टेटमध्ये ऑटोराईट झालेल्या आहेत. तरी सुज्ञ वाचकांनी हंसासारखे ' शब्द-मोती ' वेचताना आपला कॉमन सेन्स वापरून, विवेक जागृत ठेवून, समजून घेऊन, न्यून ते पुरते करून घ्यावे आणि आपापल्या जीवनाचा आनंदोत्सव साजरा करावा ! ही नम्र विनंती ! जोशीं सरांचा वडापाव खाऊन शहरात नोकरी-शिक्षणासाठी आलेल्या बंधू-भगिनींना जरी माझ्या या ब्लॉगचा थोडाफार उपयोग झाला तरी हे माझे भाग्यच मी समजेल !
चिरंजीवी
चि म्हणजे, इंटेलिजेन्सची एनर्जी !
चिरंजीव म्हणजे, जे इंटेलिजन्सला अनुसरून जीवन जगतात.
सात चिरंजिव आणि त्यांचे विक पॉईंटस् खालीलप्रमाणे,
अश्वत्थामा याला शारीरिक पीडा आहे.
बली याला दानधर्म करायची सवय आहे. त्यामुळे, त्याच्यावर त्याच्या गुरुचा नेहमी रोष असतो.
व्यास यांना महाभारत लेखन करण्याची आवड आहे. परंतु, त्यांचा इंद्रिय संयम थोडा कमी आहे.
हनुमंत यांना वानरी शरीर आहे.
बिभीषण यांना आसुरी तामसिक शरीर आहे. आणि त्यांना बंधू पासून सौख्य नाही.
कृप यांना आचार्यपदाची सवय आहे. परंतु, ते पैसे खर्च करण्याला टाळाटाळ करतात.
परशुराम यांना राग लवकर येतो.
हे सर्व चिरंजिव लोक, दैवी अवतारांच्या जिवनात कधीनाकधी येत असतात. लक्षात घेण्यासारखी, आणखी एक गोष्ट ही आहे की, परशुराम खेरीज इतर कोणताही दैवी अवतार हा चिरंजीव नाही. म्हणजे, ते सर्व इंटेलिजन्सबेस नसलेल्या, म्हणजे, आऊटेलिजन्स (चंद्र) कॅटेगिरीचे असतात. परशुराम हा एकमेव दैवी अवतार चिरंजिव आहे. कारण, कार्य संपल्यावर ते हिमालयात ध्यानासाठी जातात. मात्र, इतर सर्व दैवी अवतार, विठ्ठलाच्या किंवा महाअवतार बाबाजींच्या शरीरातून येत असतात आणि या दैवी अवतारांचा शेवट सामान्यजनांना समजण्याच्या पलीकडचा असतो.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :
चिरंजीवी
चि म्हणजे, इंटेलिजेन्सची एनर्जी ! चिरंजीव म्हणजे, जे इंटेलिजन्सला अनुसरून जीवन जगतात. सात चिरंजिव आणि त्यांचे विक पॉईंटस् खालीलप्रमाणे, ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा