संदर्भ १ )
' चिंतामणी विजय ' या ग्रंथामध्ये ब्रह्मदेवाच्याजवळ भरपूर वांद्र तयार झाले होते. असा काहीसा उल्लेख आहे.
संदर्भ २)
पसायदानामध्ये ज्ञानदेव म्हणतात की, ' जो, जे वांझील, तो ते, लाहो. प्राणीजात ! ' हे कडवे बऱ्याच दिवसापासून मला नीट समजत नव्हते.
कोणत्या प्राणीजातीविषयी ज्ञानदेव संबोधन करीत आहेत ?
यात, ' वान किंवा वां ' कोण ? तसेच, यापैकी, ' जो ' कोण ? आणि ' जे ' कोण ?
थोडा अभ्यास केल्यावर, लक्षात आले की, जसे, मदारीचे पाळलेले माकड असते, आणि त्या माकडाच्या जोरावर त्याचा धंदा चालतो. शेतकरीचा पाळलेला बैल असतो, त्या बैलाच्या जोरावर त्याचा धंदा चालतो ! त्याप्रमाणे, ' जे ' ने जे काही प्राणी निर्माण केलेले आहेत. त्यापैकी, ज्या प्राण्यांशी, ' जो ' चे लग्न होईल. किंवा जो विशिष्ट प्राणी ' जो ' ला प्राप्त होईल. त्या प्राण्यावर, ' जो ' चा धंदा चालेल !
लग्नात देखील सासुरवाडीच्या लोकांकडून जावईबुवांना वाण / वान दिले जाते. जेणेकरून, त्या वाणाच्या जोरावर, जावईबापूचा धंदा चालेल. अशाप्रकारे, ' वान ' निर्माण करणे आणि ' वान ' देणे. हा एक मोठा बायोलॉजिकल बिझनेस ऍक्टिव्हिटीचा भाग आहे. हे लक्षात येते.
वानर म्हणजे, मनात चंचलता निर्माण करणारी गोष्ट ! उत्सुकता असो ! भिती असो ! कामना, ईर्षा, राग, व्देष, प्रेम, शंका किंवा कोणत्याही प्रकारची अस्थिरता असो ! त्या सर्वांना ' वानर ' असे म्हटलेले आहे. जंगलातले वानर जसे चंचल असते. किंवा बरेचशे जनावरांचे मन हे चंचल असते. अस्थिर असते. भयकंपित असते. म्हणून ते प्राणीजात आहेत. असं म्हटलं जातं. जंगली जनावर आहेत. किंवा प्राणीजात आहेत !
जंगलामध्ये शिकारीचे सतत भय असते. त्यामुळे तेथे एक प्रकारची अस्वस्थता आणि अस्थिरता असते. जेवढे रान मोकळं असतं. खाण्यापिण्यासाठी किंवा इंद्रियक्रिया करण्यासाठी, तेवढीच आपलं कोणीतरी शिकार करेल, याची भीती देखील प्राणीजातीला असते. बिजनेसमध्येदेखील मार्केटिंग करतांना, कस्टमरच्या मनामध्ये लड्डू फुटावा, अशाप्रकारची मार्केटिंग केली जाते. म्हणजे, ते देखील सोईस्करपणे हा वांद्र सोडायचा प्रकार करीत असतात. वान देत असतात.

माकडांना मडक्यातील चणे काढण्यासाठी उकसवले जाते. मडक्यात हात घालून माकडांच्या मुठीत चणे तर येतात. पण हात मडक्यातून बाहेर निघत नाही. कारण, मुठ चण्यांनी बांधलेली असते. अशाचप्रकारे, आमच्या टोपीखाली काय भारी खजीना आहे ? आमच्या पिरॅमिडच्या आत लईभारी माल आहे ! असे, नोकरी देतांना देखील मनाच्या या वीकनेसची नस पकडून टेम्पटेशन दिले जाते. मोठा पगार, मोठे नाव, मोठी सॉफ्टवेअर कंपनी, मोठी पदवी, मोठा अधिकार हे सर्व नोकरी मिळवण्याची इच्छा तयार करण्यासाठी बनवले गेलेले टेमटेशन्स आहेत. जबाबदारी जड झाली की, पुरप्रसंगी वानरी आपल्या मुलाच्या डोक्यावर पाय ठेवून देखील स्वतःचा जीव वाचवते. त्याप्रमाणे, नोकरीत मोठे अधिकारी पद टिकवण्यासाठी खालच्यांना पायाखाली चिरडणे, हे त्या पर्टिक्युलर नोकरदाराचे कर्म बनते. ताकद भरपूर असली की, वानराला तोडफोड जाळपोळ करणे सोपे जाते. हालवाहलवी करता येते, मात्र, नवीन बनवता येत नाही. कारण, क्रिएटीव्हिटीसाठी आवश्यक असलेले तेवढे स्थिर, प्रसन्न मन त्या माकडाचे नसते. अशाप्रकारे, तो नोकरीचे वाण घेऊन लेणे करायला जातो. पण, त्या लेणेचे देणे महाग पडते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा