मिट्टीची माया !



दारच्या मिट्टीची माया !

बिझिनेसमध्ये, उत्पन्नाची अनियमितता असते. 
बिझिनेसमध्ये, नियम पाळण्यापेक्षा स्वतःचे नियम बनवणे व आपल्या बिनाकामाचे जुने नियम तोडणे. यावर भर असतो. बिझिनेसमन, उपलब्ध मायेचा वापर करून घेतो. नोकरदारच्या दारच्या मॅनेजमेंटचा कार्यक्रम चूल असतो आणि, बिजनेस मॅनेजमेंटचा कार्यक्रम हा हुल देत, टुल करण्याचा असतो. नोकरदार या दारच्या मिट्टीच्या मायेत फसतो. पण, त्याला घरच्या आणि नोकरीच्या दबावामुळे, या दारच्या मिट्टीच्या मायेवर ताबा मिळवता येत नाही.

घरच्या मिट्टीची माया !

नोकरी कुल असते. मात्र, नोकरीत सीमित उत्पन्न असते. नोकराच्या भाग्यात, मरेपर्यंत किंवा आजारी पडेपर्यंत काम करणे, लिहीलेले असते. नोकरीतील माणूस, बिझिनेस मॅनेजमेंटकडून, पादवला जातो. आपले सख्खे नातेवाईक सुद्धा, आपले शोषण करून, जेव्हा आपल्याला हुल देत असतात, पकडल्यावर भूल देत असतात, आणि वरून गोडगोड बोलून आपल्याला कुल करत असतात. तेव्हा आपण समजून घ्यावे की, ही सुद्धा आपल्या घरच्या मिट्टीची मायाच आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

अई !

विठ्ठलपंतांनी आपल्या अपत्यांची नावे आध्यात्मिक विकास क्रमाने दिलेली होती. प्रत्येक अपत्याच्या नावामध्ये सनातन ज्ञान भरलेले होते. ' मुक्...

एकूण पृष्ठदृश्ये :