' ढ ' ही विठ्ठलाची ' ईडी ' शक्ती आहे. ' राम ' नामजपाने शरीराच्या आभामंडळात निर्माण झालेली ही ' ढी ' शक्ती आहे.
' ढ ' शक्तीने निर्माण झालेल्या, ' ढी ' या शरीरशक्तीला चॅनलाईज करण्यासाठी, शरीराला कामाला लावा. व्यायामाला आणि ध्यान साधनेला लावा. म्हणजे, उडी मारायला लावा.
अशाप्रकारे, ' उडी किंवा उढी ' या क्रियेला प्राधान्य देत, म्हणजे, काम करून करून, आणि ध्यान करून करून, जेव्हा तुम्हाला सनातनज्ञान गवसेल. ज्याला ग असे म्हणतात. तेव्हा ती तुमची ' उडी किंवा उढी ' ही ' गुडी किंवा गुढी ' होऊन जाते.
बॉडी बिल्डर जेव्हा जड वजन खालून वर उचलतो. तेव्हा त्याच्या दंडाचा आकार ' ढ ' या अक्षरासारखा दिसतो.
सनातनज्ञान अनुभवून प्राप्त झाल्याने आणि मेहनत करून शक्ती प्राप्त केल्याने तमची गुढी बळकट होते.. जडतत्वावर विजय प्राप्त करू शकते.
हरि (म) तत्वाशी, असोशिएट (उ) झाल्याने, तुमच्या लाईफ (र) फोर्सचे ' रामकृष्णहरी ' (य) उर्जा ' मौर्य ' बनतात.
सनातन ज्ञान प्राप्त झाल्याने, तुमच्या शरीराला स्थैर्य प्राप्त होते. तुमच्या सिस्टीमला, तुमच्या कंपनीला, तुमच्या संस्थेला, स्थैर्य प्राप्त होते आणि ज्याच्याकडे स्थैर्य आहे, त्याच्याकडे लक्ष्मी येते. म्हणून, स्वराज्यासाठी गुढी उभारणे, आवश्यक आहे, असे म्हटले जाते.
' स्वराज्याची गुढी ' उभारा. म्हणजे,
' स्वराज्याची गुढी ' उभारा. म्हणजे,
आत्मनिर्भर व्हा ! स्वतःचे दुकान किंवा ऑफिस काढा ! स्वतःची संस्था काढा ! स्वतःची फॅक्टरी काढा ! स्वतःचा पक्ष काढा ! इ. इ.
जे जे काही तुम्हाला आत्मनिर्भर बनवेल. ज्यामुळे, तुमच्यावर बळजबरी करणे बंद होईल, तुमचा वेळ खाणे बंद होईल. तुम्हाला शेपट्या लावणे बंद होईल. आणि जे तुम्हाला पैश्याच्या जोखडातून मुक्त करेल. ते ते सर्व स्वराज्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा