ज्ञानव्यापी शीव म्हणजे काय ?


ज्याने स्वतःच्या अहंकाराला जिंकले. स्वतःला जिंकले. स्वतःच्या शरीराला आणि स्वतःच्या आत्म्याला जिंकले. तो ' मद्ज्जित ' आहे.

ज्याला संपूर्ण ज्ञान आहे. ज्याचे मन व्यापक आणि मोठे (वा) आहे. जो सतत ध्यानात असलेल्या ऊर्जा (पि) स्वरूप आहे. तो ज्ञानव्यापी मज्जिदमध्ये राहणारा ' ज्ञानव्यापी शीव ' आहे.

' लेट पीस अपॉन दि ' म्हणजे, मोठ्या मनाने, ज्याने आपल्याला ऊर्जा दिली, त्याला शांती प्राप्त होवो.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ज्ञानव्यापी शीव म्हणजे काय ?

ज्याने स्वतःच्या अहंकाराला जिंकले. स्वतःला जिंकले. स्वतःच्या शरीराला आणि स्वतःच्या आत्म्याला जिंकले. तो ' मद्ज्जित ' आहे. ज्याला स...

एकूण पृष्ठदृश्ये :