' र ' म्हणजे, लाईफ फोर्स !
' व ' म्हणजे, मन !
' ग ' म्हणजे, सनातनज्ञान !
' न ' म्हणजे, देह !
' म ' म्हणजे, हरि !
' अ ' म्हणजे, पवित्र !
' च ' म्हणजे, कृष्ण !
' प ' म्हणजे, ध्यानसमाधी !
' स ' म्हणजे, परमेश्वर !
असे जर आपण मानले तर, ' अच ' हे पवित्रकृष्णशक्तीचे कॉम्बिनेशन आहे. आणि, ' सच ' हे परमकृष्णशक्तीचे कॉम्बिनेशन आहे.
हा झाला, ' शक्तीविचार ' !
मनुष्याने निसर्गापासून ह्या शक्ती प्राप्त केल्या किंवा बनविल्या !
मनुष्याने निसर्गापासून ह्या शक्ती प्राप्त केल्या किंवा बनविल्या !
पण, निसर्गात मुलतः उपलब्ध होती, केवळ सनातनऊर्जा / एनर्जी / ई !
ही सनातनउर्जा जेव्हा, कृष्णशक्तीशी संलग्न होते. तेव्हा ती ' ईच ' असते !
ही सनातनउर्जा जेव्हा, परमेश्वराशी संलग्न होते. तेव्हा ती ' ईस ' असते !
ही सनातनउर्जा जेव्हा, हरिशक्तीशी संलग्न असते. तेव्हा ती ' ईम ' असते !

' वि ' म्हणजे, मनाची ऊर्जा ! मनोऊर्जा म्हणजे, ' वि ' ! शरीरऊर्जा म्हणजे, ' नि ' ! आणि, इंटेलिजेन्सची ऊर्जा म्हणजे, ' चि ' ! देहऊर्जा ही, या ' चिविनि ' चे कॉम्बिनेशन आहे. जर तुमचे इंटेलिजेन्स मारले गेले. तर केवळ काबाडकष्ट म्हणजे, अंगमेहनत आणि मनोशक्तीच्या जोरावर तुम्हाला स्वतःला लिफ्ट करावे लागते. म्हणून आपण आपले इंटेलिजेन्स, सद्बुद्धीने विसडम वापरून, विधायक कार्यात गुंतवून, सतत जपणे आवश्यक आहे.
विठ्ठलाच्या शक्तीला ' ईम ' म्हणतात.
त्याच्या इंटेलिजेन्सच्या शक्तीला ' चीम ' म्हणतात.
त्याच्या फर्टाईल पावरला ' झीम ' असे म्हणतात.
ही सनातनउर्जा, जेव्हा, उर्जेच्या कंटेनरमध्ये असते. तेव्हा ती ' ईत ' असते !
ही सनातनउर्जा, जेव्हा, उर्जेच्या कंटेनरमध्ये असते. तेव्हा ती ' ईत ' असते !
सदर, उर्जेचे कंटेनर / जीवनशक्तीचे तळे / अर्णव किंवा ईत या संकल्पनेवरूनच सिता, गिता, निता, चिता, पिता, रिता असे शब्द बनलेले आहेत. तसेच, हरिशक्तीशी संलग्न उर्जेच्या संकल्पनेवरूनच चिमा, सिमा, मिमा, निमा, विमा असे शब्द बनलेले आहेत.
' सः ' हा परमेश्वराला संबोधून उच्चारलेला शब्द आहे. ' स:रेगमपधनिसः ' या सप्तसूरात, ' रे ' आणि ' नि ' या दोन अक्षरांच्या मधोमध ' स: ' हा उच्चार आहे. म्हणजे, ' नि ' आणि ' रे ' हे दोन्ही ' सः ' चे निकटवर्तीय सोबतसंगती आहेत.
जशी संगत, तशी रंगत असते. आपल्या संगतीचा, आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडत असतो. आणि त्यातल्या त्यात, आपल्या अत्यंत निकट असलेल्या संगतीचा तर खूपच मोठ्या प्रमाणात आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. आपल्या मनोशरीराकडून प्रक्षेपित होणारी ऊर्जा, आणि आपल्या सभोवतालच्या सृष्टीकडून आपण घेत असलेली ऊर्जा, ह्या दोन्ही आपल्यावर प्रभाव पाडणाऱ्या अत्यंत निकटवर्तीय असलेल्या उर्जा आहेत.
नि म्हणजे, देहशक्ती ! ' निसः ' म्हणजे, परमेश्वराला संलग्न असलेली, देहशक्ती !
ए म्हणजे, सरस्वति, सुशुम्ना ! रे म्हणजे, लाईफ फोर्सची सरस्वती ! ' रेसः ' म्हणजे, परमेश्वराला संलग्न असलेली, लाईफ-फोर्सची सरस्वती !
विठ्ठलाला प्रेमाची म्हणजे, मुहोब्बतची भाषा कळते.
अ म्हणजे, पवित्रता !
ई म्हणजे, उर्जा !
ए म्हणजे, सरस्वति !
ऐ म्हणजे, डबल ए !
म म्हणजे, हरि !
ऐम म्हणजे, देहरहीत ( ठप्पा ) आणि देहसहीत ( अऊटी ) सरस्वतिपासून सृष्टी बनवणारा हरि !
र म्हणजे, आंतरीक लाईफ फोर्स !
ऐम म्हणजे, सरस्वतिपासून सृष्टी बनवणारा हरि !
रेम म्हणजे, आंतरीक लाईफ फोर्स असलेल्या सरस्वतिपासून सृष्टी बनवणारा हरि ! कविनारायण !
प म्हणजे, आंतरीक ध्यान !
प्रेम म्हणजे, आंतरीक लाईफ फोर्स असलेल्या ध्यानसरस्वतिपासून सृष्टी बनवणारा हरि ! ध्यानीकविनारायण !

हे ते विठ्ठलाला अपेक्षित प्रेम आहे !
' म ' म्हणजे, हरि !
' उ ' म्हणजे, असोशिएट !
' ह ' म्हणजे, हॅण्डल करणे !
' ओ ' म्हणजे, अंधकारमय पोकळी !
' ब ' म्हणजे, बायोलॉजीकल !
' ब्ब ' म्हणजे, डबल बायोलॉजीकल !
' त ' म्हणजे, कंटेनर !
शरीर हे ' ओब्बत ' आहे. म्हणजे, या अंधकारमय कंटेनरमध्ये बायोलॉजिकल सेल्स आहेत.
त्या ' ओब्बत ' ला आपण ' हरी शक्तीशी संलग्न होवून हॅण्डल करीत आहोत.
हे ते विठ्ठलाला अपेक्षित मुहोब्बत आहे !
' म ' म्हणजे, हरि !
' उ ' म्हणजे, असोशिएट !
' र ' म्हणजे, लाईफ फोर्स !
' ज ' म्हणजे, निर्माण करणे.
' उ ' म्हणजे, असोशिएट !
' र ' म्हणजे, लाईफ फोर्स !
' ज ' म्हणजे, निर्माण करणे.
' रा ' म्हणजे, बाह्य लाईफ फोर्स !
' मुजरा ' करणे. म्हणजे, हरीशक्तीशी संलग्न होवून बाह्य-लाईफ-फोर्स निर्माण करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा