नमस्कार मित्रांनो!
शास्त्र ज्ञान सर्व अशिक्षित लोकांपर्यत जावे म्हणून व्यासऋषी मुनींनी कथा रूपाने महाभारत काव्य ग्रंथ लिहून ठेवला. सर्वच ग्रंथ टिकू शकणार नाहीत म्हणून सिंबॉलीक पद्धतीने मूर्त्या घडवून आणण्यात आल्या.
महाभारतातील द्रोपदी ही एक स्त्री नव्हती तर प्रकृती
निसर्गाचे प्रतिक होती आणि पाच पांडव हे पंच तत्व होते. दूर्योधन म्हणजे प्रकृतीची लूट करणाया मनोवृत्तीचे प्रतिक असून दुःशासन म्हणजे अशा मनोवृत्तीला पाठबळ देणार्या शासन व्यवस्थेचे प्रतिक आहे. बाकी पुढचा आभ्यास तुम्ही स्वतः करा किंवा जीवनात अनुभवा. ॐ शांतिः||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा