स्वराज्य हा कन्सेप्ट कसा टॉस झाला ? त्याला कसे महत्व आहे?


जीवात्मा आणि परमात्मा यामध्ये डायरेक्ट संबंध प्रस्थापित व्हावा. कोणिही दलाल , मध्यस्थ , राजा  , यवन त्यात आडकाठी बनू नये. रयतेचे राज्य स्थापन व्हावे ही श्री स्वामी समर्थांची ईच्छा आहे हे सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात आणून दाखविले. यवन राजे जरी एक जग एक धर्माची वकालत करीत होते तरी त्यामध्ये गरीबांच्या सर्वांगीण ( आध्यात्मिक व प्रापंचिक ) विकासाचे गणित (अर्थशास्त्र ) जुळत नव्हते व प्रांताला जडत्व प्राप्त होण्याचे संभावना होती. त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीसाठी आशा मावळण्याची संभावना होती. श्री छत्रपतींना समर्थांनी आज्ञा केली की स्वराज्याची स्थापना करा ! याच कारणाने अतिरेकी यवनांना शिवबाने धडा शिकविला. अफजलाचा कोथळा आणि शायिस्तेखानाची बोटे याचीच साक्ष देतात.

"वर्णांनां अर्थ संघानां" अशी सुरुवात श्रीरामचरित मानस ग्रंथाची आहे कारण जीवनाचा अर्थ माहित असल्याशिवाय आणि जीवनात अर्थ असल्याशिवाय मानवी जीवन व्यर्थ्य समजले जाते. ज्या परिवारात रां नामाला स्थान नाही त्या परिवारात राम नाही आणि अर्थही नाही. यवन राजांचा हाच मोठा प्रॉब्लेम होता. रां नामाच्या सूर्याची त्यांना तोंडओळखही नव्हती. लुटालुट करूनच विकास होतो अश्या विचारसरणीला खतपाणी घातले जात होते म्हणून शिवाजी राजेंनी त्यांना रोखले.

रां नामशक्ती ला सी शक्ती असेही म्हटले जाते.
सी शक्ती जेवढ्या क्षेत्रफळावर पडते तेवढे क्षेत्रफळचा उर्जा लाभून विकास होतो . ( E = m C ^२)
सूर्याच्या ( रामाच्या ) घोड्याना कोणीही रोकू नये कारण ते उर्जा विकास करतात. सूर्य किरणांचा सरळ मार्ग थोडासा तिरकस होऊ शकतो तो केवळ ( लवकुश ) प्रेमाच्या ग्रॅव्हीटी फिल्डने हे भौतिकशास्त्रात आता सिद्ध झाले आहे.

श्री छत्रपती शिवाजी महारांजांनी जावळीच्या चंद्रराव मोरेंना ठार मारणे म्हणा किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानाच्या निजामावर सैन्य सोडणे म्हणा. ही सर्व घटना केवळ एका " स्वराज्य " ह्या अनुभूतीसाठी झालेल्या आहेत हे आपण समजणे गरजेचे आहे. बाह्यदृष्टी वाल्या लोकांना स्वराज्य ह्या कल्पनेवर अनेकदा राजकारण जरूर करता येईल परंतु जीवनाचे मोल ज्या येशू ख्रिस्ताने, ज्या शंभु राजांनी मोजले त्यांनाच प्रत्यक्षात बाह्यदृष्टीने स्वराज्य मिळाले असावे असे माझे मत आहे . कारण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, यमुना पार केल्याशिवाय गोकुळ पोहोचत नाही. व्यासगुरुंनी इतिहासात वारंवार सांगून ठेवले आहे. नेताजींनी सांगितले होते " तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा! " सरळसरळ डिल होती. गांधीजींना राम नावावर स्वराज्य मिळविण्याचा आत्मविश्वास होता. अशाप्रकारे सर्व लोक आपापल्या परीने स्वराज्य ही संकल्पना बाह्य सृष्टीत साकार करण्याचे जीवापाड प्रयत्न करित होते.

पुराणांत लिहून ठेवले आहे की सर्व प्रलय संपल्यावर पिंपळाच्या पानावर श्रीकृष्णाचा आत्मा तरंगतो.

पिंपळ म्हणजे प्रेमपुरी, प्रेमदृष्टी . जे आकर्षक मधुर प्रेमळ होते तेच मेल्यावर पण आठवणार! हाच त्याचा अर्थ होय.

आध्यात्मिक लोकांना जसे रां नामाची रामरक्षा असते . त्याचप्रमाणे प्रापंचिक लोकांना श्रीशिवछत्रपती शिवाजी महाराज नावाच्या इंन्शुरंसची छत्री असते. स्वराज्याच्या मोहीमेत सहाय्यभूत झालेल्या कित्येक लोकांना शिवाजी महाराजांनी शेतजमिनीची जहाँगीरी दिलेली आहे. त्यांच्या कित्येक कुळांचा उद्धार केलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

चिंता का चिता की आधीनता !

थोडा इतिहास आणि वर्तमानाचा आभ्यास केला तर, लक्षात येते की,  मानवाचा पुत्र ( तसेच, पुत्री / सुन / शिष्य / एम्प्लॉयी, सहकारी, मित्र, किंवा नात...

एकूण पृष्ठदृश्ये :