परमात्मा तत्व हे केवळ निर्गुण निराकारी व पूर्ण शीवतत्व मानले गेलेले आहे.
ह्या ब्लॉगमध्ये एंटरटेनमेंट, इनफोरटेनमेंट आणि प्युअर नॉलेज यांची "सरमिसळ" झालेली आहे ! बऱ्याचशा गोष्टी ट्रान्सस्टेटमध्ये ऑटोराईट झालेल्या आहेत. तरी सुज्ञ वाचकांनी हंसासारखे ' शब्द-मोती ' वेचताना आपला कॉमन सेन्स वापरून, विवेक जागृत ठेवून, समजून घेऊन, न्यून ते पुरते करून घ्यावे आणि आपापल्या जीवनाचा आनंदोत्सव साजरा करावा ! ही नम्र विनंती ! जोशीं सरांचा वडापाव खाऊन शहरात नोकरी-शिक्षणासाठी आलेल्या बंधू-भगिनींना जरी माझ्या या ब्लॉगचा थोडाफार उपयोग झाला तरी हे माझे भाग्यच मी समजेल !
देवी कोण आहे ?
आपण देवी नवरात्र साजरी करतो, देवी प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य बळी अर्पण करतो, नवकार , नव अर्णव मंत्र , सप्तशती वाचतो. हि देवी स्त्री स्वरूपच आहे का ? तर असे नाही. पुरुषाचे शरीर हे सुद्धा छोटेसे देवी स्वरूप असून त्यालाही अन्न रूपी बळी अर्पण करावा लागतो. नव दुर्गा ह्या मनाच्या विकासाचे टप्पे असून, मन हे शरीरधारी पुरुषातही असते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :
गोटी सोडा !
गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा ! गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा ! ॥ धृ ॥ वय झाले, चाळीशीचे ! बंधु आहेत, आळिशीचे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा