मानवाची उत्क्राति अनेक शास्त्रज्ञांनी तसेच ऋषिंनी लिहून ठेवलेली आहे .
विष्णुचे १० अवतार हे मानवी उत्क्रांतिचे आध्यात्मिक पैलू दर्शवितात !
भौतिक आणि शारीरीक बदल हे उत्क्रांति बरोबर होत जातात !
डारविंन ने मानवाची उत्क्रांतिची शेवटची त्या काळची अवस्था ,
सॅपियन > होमो सेपियन > होमो सॅपियन सॅपियन
अशी मांडली होती .
आता काळानुसार त्यात पुढची अवस्था मेडी सैपियन अंतर्भुत होईल !
होमहवन करणारे होमो सॅपियन आणि त्यांच्यात गुंतवणूक करून उत्पन्न वाढविणारे होमो सॅपियन सॅपियन होत !
कंपन्या जर एक यज्ञसंस्था मानली तर त्याच्यात गुंतवणूक करणारे हे होमो सेपियन सॅपियन ह्या प्रकारात येतिल !
आता काळानुसार त्यात पुढची अवस्था मेडी सैपियन अंतर्भुत होईल ! होम हवन मागे टाकून ध्यान धारणा यातील मेडिटेशन साधनेला महत्व प्राप्त होते ! कारण त्याच्याने होम हवन करून पापे जाळण्यातील सतत सतत येणारा मेडिकल चा खर्च टळतो !
ह्युमन म्हणजे मानव याला जैवशास्त्रीय भाषेत हयुमन बिईंग असे म्हणतात कारण तो घडत जातो ! आणि स्वतःचा शिल्पकार असतो !
ख्रिस्ती धर्मीयांनुसार,
साप आणि गॉड यात मुख्य साम्य हे आहे की दोन्हींना सर्व ज्ञान आहे .
मात्र दोन्हींमध्ये शक्ती ची प्रचंड तफावत आहे !
शक्ती कमी पडल्याने सापाला आपली बुद्धीमत्तेचा वापर चांगल्या कार्यांसाठी देखील करता येत नाही , प्रत्येक वेळी त्याला गॉडची संम्मती परवानगी लागते त्यामुळे तो चिडत असतो . म्हणून तो सनकी झाला.
ज्यांना हे साप आणि गॉड यामधील विषय कळला त्यांनी आपली सनक शांत करून घेतली म्हणून त्यांना संत असे म्हणतात .
डार्विन ने मानवी शरीराला सॅपियन नाव देण्यामागे काय दर्शवायचे आहे ते स्वतःहून स्पष्ट होत जाते !
ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात परत परत भगवान से डरो असे सांगितले आहे कारण त्यामुळे मोठे मोठे त्रास टळतात . धार्मीक बाबतीत डर विन्स् हेच खरे झाले आहे ! हिंदू धर्मीयमध्ये देखील संतांची सेवा श्रद्धा भक्ति यालाच उच्च स्थान दिलेले आहे ! ईस्लामी लोक ईमान , इबादत ह्या गुणाला प्रचंड महत्व देतात !
विज्ञान आणि बुद्धीमत्ता जेव्हा हरुन हात टेकतात तेव्हा श्रद्धा भक्तीचे आध्यात्म्य सुरू होते ! असे जुने लोक सांगतात.
ह्याच एका कारणामुळे भारतात रिसर्च यावर भर देण्यापेक्षा श्रद्धा भक्ती सबुरी शांति हेल्थ आणि हॅपिनेस यावर भर जास्त आहे !
गॉड गिव्हन टेन कमांडमेंट ह्या केवळ शेजारीच किंवा परिवार सदस्यच नाही तर गुरु शिष्य यांतील नात्यावर पण पुर्ण लागू पडतात !
अंतरात्मा आत्मा परमात्मा यांतील चढउताराची शिडी श्रीगुरुदेवरूपी श्रीगणेश तयार करून देतात . ज्यामुळे हा चढउतार दुःखदायी न होता आनंददायी होतो . खरा गुरु जीवन आनंददायी रसमय बनवतो . हे खऱ्या गुरुचे मुख्य लक्षण आहे ! शिष्यांचे आनंदी चेहरे हे खऱ्या गुरुचे प्रमाणपत्र !
खऱ्या गुरुचे शिष्य एकमेकांचे पतंगा किंवा पाईप काटत नाहीत तर एकमेकांना सहाय्यभुत होतात !
बाईला जशी सासु ची सेवा करावी लागते तशीच माणसाला श्वासांची (साँस ) सेवा प्राणायाम करून करावी लागते !
बाई साठी जसा पती चे स्थान असते .
माणसासाठी गुरु , पिता चे स्थान असते .
कारण हे एक प्रकारचे अॅस्ट्रल पाईप लिंकेज असते . पाईप असेल तरच पाणी येईल ! पाणी असेल तरच जीवनात व्हॅल्यू मिळेल ! आरोग्यसहीत धन मिळेल !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा