नस / नाडी / नदी स्वच्छताशी संबंधीत मंत्र

ईडा / गंगा / सूर्य  / जान्हवी नाडी ही राम मंत्राने स्वच्छ केली जाते.

पिंगला / यमुना / चंद्र / म्हाळसाभैरवी नाडी ही कृष्ण मंत्राने स्वच्छ केली जाते.

सुशुम्ना / सरस्वति नाडी ही हरि मंत्राने स्वच्छ केली जाते.

कावेरी नदी / अन्न नलीका ही मलहारि मंत्राने साफ केली जात असावी असा माझा अंदाज आहे ! 

नर मदा नदी / मद / माज / अहंकार नाडी ही गणेश मंत्राने साफ केली जात असावी असा माझा अंदाज आहे !

शमन नदी / तेल नाडी ही साई मंत्राने साफ केली जात असावी असा माझा अंदाज आहे !

लक्ष्मी नाडी ही गोविंद मंत्राने साफ केली जात असावी !

ॐ नमः शिवाय मंत्राने पंच तत्वे सृजन होतात ! आणि अस्तीत्वात असलेली पृथ्वीसह संपुर्ण पंच तत्वे ही गायत्री मंत्राने शांत होतात !

शंकर मंत्राने तिन्ही गुण (सत्व रज तम) शांत होतात ! तसेच श्री गुरुदेव दत्त , श्री स्वामी समर्थ खुष होतात !

काशी / प्रयाग क्षेत्र काल भैरव मंत्राने शांत  होते !

भैरव राम बाण नदी तुळजाभवानी मंत्राने शांत / स्वच्छ होते !

 कृष्ण नदी तुळशी मंत्राने शांत / स्वच्छ होते !








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओरिजिनल मोनालिसाची चोरी !

एकमेव अव्दितीय देव सर्वांचा एकच आहे. जो ना जनावर आहे, ना झाड आहे, ना स्त्री देह आहे, ना पुरुष देह आहे. तो कधीही जन्मलेला नाही. हाच तो सगळा ख...

एकूण पृष्ठदृश्ये :