शिकाल तर टिकाल नाहीतर फक फक फकाल

शिकाल तर टिकाल नाहीतर फक फक फकाल

मध्य अज्ञानयुगीन काळात सरस्वति भक्तांना आणि हनुमंत भक्तांना दारू पाजण्यात आली !

दारू पाजणारे मारवाडी ( फुटीर हिंदू ) होते असे शीव लिलामृत ग्रंथात आढळते ! दारू पिण्याचे कारण होते असहायता / आर्थिक अक्षमता / कमजोरी / जगाशी तुटलेला संपर्क / अजाणता / फुटलेली घरे / वरिष्ठांची अपेक्षाभंग / मानापमान / देहबुद्धी  इ. इ.

या इतिहासावरून दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत !

एक म्हणजे आर्थिक दृष्ट्या स्वतःही आत्मनिर्भर असावेत आणि आपण पैदा केलेली संततीही आत्मनिर्भर बनवावी !

आध्यात्मिकतेबरोबर अर्थशास्त्राचा आभ्यास ही पूर्णपणे स्वतः करावा आणि घरच्यांकडून करवून घ्यावा ! म्हणजे इतर लोकांशी बैठकी करण्याची आणि त्यांची दारू पिवून गोळ्या खावून ज्ञान नसा तोडून घेण्याची गुलाम होण्याची वेळ स्वतःवर आणि संततीवर येणार नाही !

पाण्यातले मासे हे जसे पक्ष्यांचे अन्न असते.

त्याचप्रमाणे चक्रांबाहेरील असलेले परंतु शरीर भोगापासून मुक्त नसलेल्या लोकांचे उत्पन्न ......

चक्रात भरडल्या जाणाऱ्या लोकांवर अवलंबून असते !

याच कारणाने स्फीन्स्क मधील लोक पिरॅमिड मधील लोकांना ज्ञान देत नाहीत.

मुक्ती आणि स्वातंत्र्य या विषयावरून,

इजिप्त आणि इसराईल मध्ये वाद आहेत. 

भारत आणि पाक मध्ये वाद आहेत. 

रशीया आणि अमेरिका मध्ये वाद शितयुद्ध आहेत !

तुमच्या आणि शेजार्यां मध्ये वाद आहेत !

तुमच्या घरात वाद आहेत !

ज्ञानेश्वरांना क्षमता असून देखील शेवट पर्यंत ब्राम्हणांकडुन सर्टीफिकेट ( पारपत्र / शुद्धीपत्र ) मिळाले नाही.

कला कौशल्य विद्येवर गुजराण करणारा बाप ती विद्या कला कौशल्य स्वतःच्या मुलांबाळांना का देऊ शकत नाही ? याचा विचार स्वतः करून बघा.

घर / गाव / समाज / देश सोडून लोक का निघून जातात ? याचा तुम्ही विचार करून बघा.

का पडतो तुमच्या देशात / गावात / शहरात नेहमी अकाल ? 

शिकाल तर टिकाल नाहीतर फक फक फकाल !

शिकण्याचा अर्थ येथे डिग्री सर्टीफिकेट किंवा नोकरी मिळविणे हा नाही ! तर आत्मनिर्भरतेचे प्रॅक्टीकल ज्ञान असणे हा आहे. घरातील एकत्र असलेल्या प्रत्येकाला आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे ! आत्मनिर्भरता दोन गोष्टीत असणे अत्यंत आवश्यक आहे !

१) ( सत्य सनातन, स्पिरिच्युअल, रिलिजिअस ) नॉलेज

२) आर्थिक / सांख्य ( व्यावहारीक ) विसडम

तुमच्या आयुष्यातील आत्मनिर्भरतेची उंची ही तुमच्या घरपरिवारात किती साप ? आणि किती शिड्या आहेत ?यावर अवलंबून आहे. 

तुम्ही नक्की शिड्या बनवण्यासाठी मेहनत घेत आहात की साप पोसण्यासाठी मेहनत घेत आहात यावर तुमचे भवितव्य अवलंबून असणार आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

वान : वांदराचे दान !

संदर्भ १ )  ' चिंतामणी विजय ' या ग्रंथामध्ये ब्रह्मदेवाच्याजवळ भरपूर वांद्र तयार झाले होते. असा काहीसा उल्लेख आहे. संदर्भ २)  पसायदा...

एकूण पृष्ठदृश्ये :