( Onward life design theory of constructive thought realization )
Formula: hari om tat sat
सुत्र : हरि ॐ तत सत
हरि :
अदृश्य शक्तीचा, प्रकाशाचा आणि विचारांचा अफाट सागर
ॐ :
विचारांचे शब्द स्वरूपात रुपांतरण
तत :
विचारांना तामसिक लेपन मिळून मूलतत्वे मूलद्रव्ये मूलभूत घटक बनण्याची प्रक्रिया.
सत :
प्रत्यक्षात रक्त मांस मज्जा स्वभाव गुणांसह पंचेद्रियांनी जाणवणारे सत्य स्वरूपात विचारांचे प्रकटीकरण.
अॅक्चुअली "हरि ॐ तत सत " आर फोर डिफरंट डिपार्टमेटस् सकींग इच अदर एनर्जी व्हाईल एक्झीक्युटींग द प्रोजेक्ट. फॉर अचिव्हींग कॉमन गोल , अंडरस्टॅडिंग इच अदर्स रोल अॅण्ड डिपार्टमेंट इज बेसिक फॉर फॉर्मुलेटीग अवर स्ट्रॅटीजी ऑफ डिलींग वीथ देम.
प्रिकाऊंशन :
१) कॉन्फीडेन्शीयालीटी ऑफ प्रोसेस ऑफ प्रोसेस
२) सॅटीसफाईंग अँण्ड सिग्रीगेटिंग कन्फ्युजिंग इलेमेंटस्
३) आव्हाईडींग अॅण्ड रिमुव्हींग न्युसन्स इलेमेंटस्
४) डेव्हलपींग सेल्फ कॉन्फीडन्स अॅण्ड डिफेन्स सिस्टीम
५) फिजिकल अॅण्ड मेंटल वेलबिईग इज मस्ट
६) प्रोजेक्ट प्रोसेस शुड अलाईन विथ नेचर ऑफ ह्युमन बॉडी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा