बागबान ( माळी )

तुम्ही तुमच्या शरीररूपी बगिच्याचे बागबान आहात !

आपले शरीर परमात्म्याने दिलेले ईडन गार्डन आहे ! त्यात
निंबोणीचे झाड आहे. अॅपलचे झाड आहे. निवडुंगचे झाड आहे. मोगर्‍याचे झाड आहे. बोरी बाभळीचे झाडे आहेत. करदळीवन आहे. उंबर आहे. औदुंबर आहे. संजिवनी वृक्ष आहे. हिरडा बेहडा आहे. नेचे आहे. वड पिंपळ आहेत. शमी आहे. अशी अनेक झाडे वृक्ष लता वेली आहेत. नद्या नाले आहेत. आपण या देवदत्त बगीचाचा सांभाळ केला पाहीजे.
त्यात विषारी जीवजंतू जंगलातील जनावरे येणार नाहीत याची काळजी घेतली पाहीजे. कोणी आपला वड मूळ उखडणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. ही काळजी कशी घ्यावी याचे गुरुदेवांकडून प्रशिक्षण घेतले पाहीजे. वडांग कशी लावावी. पाणी हवा प्रकाश कसा द्यावा. खत किती प्रमाणात द्यावे. याचा सर्वांर्गिण आभ्यास जर आपण स्वतः केला नाही आणि माकडाला जर हा बगीचा आंदण किंवा भाड्याने दिउन दिला. तर बगीच्याची बरकत जमीनाचा कस राहील का ? जरी राहीला तरी माकड किंवा माकडांची गँग जी फि घेईल, कट घेईल, टॅक्स घेईल, जकात घेईल, नुकसान किंवा कृत्रिम फेरफार करून ठेवील ते तुम्हाला चालेल का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

बापसे बेटा सवाई ! माँ बोले तो, हवाहवाई !

बातबातमें,  अपने बेटे से बापने पुँछा ! बेटा,  तु रस्तेपे क्रिकेट खेलने आया और वहाँ के संडासकी खुली टंकीमें सायकल की चाबी कैसे डाल आया? तब,...

एकूण पृष्ठदृश्ये :