प्रुव्हन राम थिअरी ऑफ पॉलिटिक्स्


खरा राम जन्मजातच राजा असतो त्यामुळे खऱ्या रामाला सत्तेसाठी संघर्ष करावा लागत नाही ! आणि इहलोकात त्याचे मन लागत नाही ! खरा राम इहलोकातून कधीच निघून गेलेला असतो ! सैतानाचे तेवढे पुण्य नसल्याने त्याला देव अॅक्सेप्ट करत नाही !


सनातनी लोक इनफाईनाईट गॉडला मानतात !

इनफाईनाईट गॉड साठी सनातनी लोकांनी डेव्हलप केलेले इनफाईनाईट विसडम म्हणजेच पृथ्वीवरील रामराज्याची अपेक्षा ! 


कारण जेव्हा खरा राम पृथ्वीवर आला होता तेव्हाही त्याला त्याच्या बायकोला ह्या सनातनींनीच छळले होते ! 


खरा राम तर निघून गेला पण पृथ्वीवरील सनातनींचा विसडम सुद्धा अनंत नागासारखा ईनफाईनाईट आहे हे सिद्ध करून गेला !


त्यामुळे सनातनींच्या ह्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.


१) ईहलोकी सतत मार पडू नये म्हणून सैतानाला सत्ता हवी असते म्हणजे त्याला कोणी छळणार नाही.


२) युद्धात खऱ्या रामकृष्णाने मोडलेल्या त्याच्या कार च्या सेवे साठी ! सैतानाला भोळाराम हवा असतो त्याचे स्पेअर पार्ट बनवायला ! खरा ज्ञान संपन्न शक्तीशाली राम त्याला नको असतो ! त्याच्या सारखाच डुप्लीकेट डास हवा असतो !


३) 'भगवान और सैतान दोनों ही कभी मरते नहीं ' असे म्हणतात त्यामुळे विसडम नसलेल्या भोळ्या रामाला पूर्णत्वाला पोहोचण्यासाठी जास्त त्रास सहन करावा लागतो.


प्रत्येक भोळारामला जोपर्यंत नथनी भेटून त्याचा नथुराम होत नाही तोपर्यंत घरच्यापासून दारच्यापर्यंत सगळेच डास त्याला पिळत असतात.


भगवान आणि सैतानाच्या मारामारीमध्ये फुकटच इनोसंट बायोकार आणि मशिनकारचे नुकसान होते.

नाहीइतरांची तरी निदान स्वतःची बायो आणि मशीन कार तंदुरुस्त ठेवणे भोलारामचे नैसर्गिक कर्तव्य बनून जाते !


खऱ्या रामाच्या हातून मरण येणे असो की त्याची सेवा करण्याची संधी मिळणे असो दोन्हीही गोष्टी सनातनी जीवात्म्याच्या दृष्टीने भाग्याच्या मानल्या जातात ! 


त्यामुळे दूरदृष्टीनुसार रामाची राजकारणातली खेळी योग्य मानली जाते ! आणि रामनाम काम मात्र करते हेही तितकेच खरे !





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

बापसे बेटा सवाई ! माँ बोले तो, हवाहवाई !

बातबातमें,  अपने बेटे से बापने पुँछा ! बेटा,  तु रस्तेपे क्रिकेट खेलने आया और वहाँ के संडासकी खुली टंकीमें सायकल की चाबी कैसे डाल आया? तब,...

एकूण पृष्ठदृश्ये :