संत लोक राग राग का करत नाहीत ?


संत लोक राग राग का करत नाहीत ?

मायाजाळातील प्रवासात माणूस वेगवेगळ्या अनुभवांच्या टप्प्यातून जातो !

सनकी नंतर सनातनी नंतर सनंदनी नंतर सनत कुमारी अशा प्रवासातील अनुभवांची शिदोरी माणसाला शेवटी संत बनवते !

लोकांच्या, विशेष करून भरपूर अन्न आणि इंधन असलेल्या सनकी लोकाच्या रागारागाने चतुर लोकांचे सिंहासनाचे रॉकेट चंद्रावर ( त्यांना चंदा देण्यासाठी ) पोचते.

ही गोष्ट संत लोकांनी स्वतः पूर्व जन्मात अनुभवली असल्याने ते परत राग राग करण्याच्या भानगडीत पडत नाही ! तसेच भगवत्गीतेत क्रोधाला नरकाचे मुख्य व्दार म्हटले आहे ! म्हणून संत लोक कधीही राग राग करत नाहीत !  क्रोधाने बुद्धी चातुर्य विर्य शक्ती शहाणपण चारित्र्य आदि सर्वांचाच नाश होतो व पूढे सांभाळणे कठीण होते !

रॉकेटची शेपटी म्हणजे सिंहासनावरील महिरप चे टोक जिथे तो तोंडातून दोन्ही बाजुंनी सुळ्यासारखा धुर काढत असतो !

बोटे घालणारे हरामी या महिरपाला काड्या लावण्याचे कामे करतात ! व दबा धरून बसतात !

तुळजाभवानी देवीच्या सिंहासनाचा महिरप जर तुम्ही आभ्यासला तर त्या महिरपच्या तोंडातून आग किंवा धुर निघत नसून वेली झाडपाला निघतांना दिसतो.

यावरून आपणांस आई देवी सिंहासन आणि बाबा देव सिंहासन यातील फरक सुस्पष्ट होतो.

संदर्भ : प्रविण मोहन यु ट्युब चॅनेल , विक्रमादित्य सिंहासन बत्तीशी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

चिंता का चिता की आधीनता !

थोडा इतिहास आणि वर्तमानाचा आभ्यास केला तर, लक्षात येते की,  मानवाचा पुत्र ( तसेच, पुत्री / सुन / शिष्य / एम्प्लॉयी, सहकारी, मित्र, किंवा नात...

एकूण पृष्ठदृश्ये :