रोबोट चित्रपटाची सिरिज

संरक्षणासाठी मानवी ऐवजी मशीन रोबोट वापरावा या कल्पनेने सर्वप्रथम चिट्टी रोबोट बनविला जातो. तो विचार करणारा आणि प्रेम करणारा असतो. तो सेल्फ डिस्ट्रक्ट होतो. 

मशीन मोबाईलचा उतमात वाढतो त्यामुळे पक्षी मरतात.
बर्ड मॅन आत्मा लोकांचा बदला काढतो.
मग बर्ड मॅनला डिफ्युज करायला कुट्टी रोबोट बनविला जातो.

 आता चिट्टी संग्रालयात जिवंत आहे. कुट्टी पण जिवंत आहे. चिट्टी जास्त विचार करतो आणि इलेक्ट्रीसिटी खातो. कुट्टी जास्त मांस खातो आणि  रक्त पितो.

चिट्टी आणि कुट्टी यांना मॅनेज करायला विट्टी रोबोट बनविला जाईल. 

विट्टी चालू टाईपचा रोबोट आहे. गेमाडपंथी आहे.
तो चिट्टी आणि कुट्टी चा गेम करतो. लोकांना
 च्युत्या बनवायला लागतो. पैसे ढापायला लागतो. लोकांना टॉर्चर करतो. भांडणे लावतो.

विट्टी अॅडव्हान्स इंटेलिजेन्स रोबोट जो आपली बुद्धी अनेक पटीने वाढवू शकतो. त्याच्यासारखे अनेक विट्टी बनवायला लागतो

विट्टीचा त्रास आणि उतमात   वाढला की दांडू रोबोट बनविण्यात येईल. दांडू विट्टीला दंड देईल. दांडू खूपच दंड देतोय त्यामुळे लोक घाबरतील. .विट्टी मॅनेज करण्यासाठी गोट्टी येतो. मग गोट्टीच्या गोटया खेळायला सोट्टी येतो.

सोट्टीचा आणि दांडूचा दंड वाढला की दांडी यात्रा करण्यासाठी गांडी रोबोट डेव्हलप होईल. गांडीचा भ्रष्टाचार वाढला की मांडी रोबोट येईल. मांडी डायरेक्ट मारूनच टाकतो त्यामुळे मांडीला मॅनेज करायला नांडी रोबोट येईल. नांडी खूपच एन्जॉय करतो आणि पॉप्युलेशन मजा मारते. त्याची मस्ती जिरवायला रांडी येतो.  

नांडीला मॅनेज करायला रांडी येईल. देश सगळा रंडीवाडा झालेला बघवत नाही. त्यांना सटका देणारा पाहीजे. रांडीला मॅनेज करायला सांडी रोबोट येईल.  

अशाप्रकारे सप्तसुर ज्याप्रमाणे सा पासून सुरु होतात आणि सा या पदालाच परत फिरून फिरून येत राहतात त्या प्रकारे सारेगमपधनिसा चालूच राहील. वासना, अहंकार, मोह, बाह्य दृष्टी, जेलसी, माया , विकार आणि अज्ञान हेलसीन पूर्णपणे दूर होत नाही तोवर हे चालूच राहील !

पहेले से हम देखते आए ... क्या क्या होते....
गणी गणात बोते ...... . गणी गणात बोते ....

गांडी गांधील माशीच्या पोळ्यात घाली बोटे !
सरडा साप डोळ्यात विष ओके !
चिडखोर वानर डोक्यात दगड फेके !
संगणी संगणात रोबोटे !
कायमचे हे आहेत धोके !
बिस्कुट खावो खुद जान जावो !
दिखावे पे मत जावो अपनी अकल लगावो !
गुगल गाई सारी दुनीया पाही !

बाबाजी स्वतः इतका मोठा आहे की,  बाबाजी उघड्या डोळ्याने बघणे अशक्य आहे. त्यामुळे आपण डोळे मिटून त्याची फक्त कल्पना करू शकतो. 
यावरून तुम्ही लक्षात घ्या. बाबाजीचे पोट भरणारा रामजी किती मोठा असेल ?

बॉडीके मिट्टी की टिट्टी

बाबाजी कितीही मोठा असला तरी बाबाजीच्या टिट्टीच्या मांगमध्ये सिंधुर रामनाम घेणारी विट्टीच भरते. 

आणि या विट्टीला रामजी नेहमी स्वतःच्या हातातील दांडूने एनर्जाईज करतात. 

दांडू कितीही पावरफुल असला तरी जोपर्यंत रामजीच्या हातात तो आहे तोपर्यंतच त्याचा तोरा चालतो. 
हे सर्व लोकांना माहीत असते, पण स्वतः दांडक्याला माहित नसते. दांडक्याला तर एवढे सुद्धा माहित नसते की, एका विशिष्ट लिमिटनंतर बाहेरचीच काय पण स्वतःच्या शरीराची मीट्टीसुद्धा आपले ऐकणं बंद करते.
त्यामुळे हा विषय सिरीअस असून, सर्वांनी म्हणजे स्वतः बाबाजी, टिट्टी, विट्टी आणि दांडू यांनी लक्षात घेवून सावध राहून, नाद न करता, लिमीटेड माणूसकी व लिमिटेड लायाबिलीटीमध्ये आपापल्या दिलेल्या प्रोटोकॉलमध्येच कायद्याने गोड व कमी बोलून काम करावे. म्हणजे बारावाजूनबारावाजेचे जेवण नशीबात सुखाने येते.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

महाअवतार बाबाजी आणि इतर गुरूंमध्ये काय विशेष फरक आहे?

स्पीरिच्युअलीटीमध्ये आधुनिकता ! नव्या काळामध्ये स्पीरिच्युअलीटीमध्ये सुद्धा आधुनिकता आलेली आहे.  ओपनसोर्स मेडीयामुळे सर्वांना घरबसल्या स्पी...

एकूण पृष्ठदृश्ये :