व्यावहारीक भाषेत संस्कृत किंवा सरस्वति वापरली जात नाही कारण व्यवहार हा शरीर प्रकृतीसाठी केला जातो. जी अपरा / माया आधीन असते.
शंकर , रुद्र किंवा दारू ह्या साऱ्या सरस्वतिने बनविलेल्या संज्ञा आहेत. याला परावाणी असे म्हणतात.
" शं " हे शमनाचे बीज मंत्र आहे. शंकर म्हणजे शमन करणारा ! जीवात्म्यात विरहाची, शरीरात अन्नाची, मनात कामनेची तृष्णा निर्माण होत असते. त्याची शांती म्हणजे शमन !
" रु " किंवा " रुह " म्हणजे आत्मा !
रुद्र म्हणजे " रु " देणारा !
दारू म्हणजे मृत शरीरात आत्मा देणारा !
दत्तगुरुंचा बीजमंत्र," द्रां" म्हणजे " रां" देणारा ! आत्मज्ञान प्रकाश देणारा !
" चं " म्हणजे शरीर ! चंद्र म्हणजे शरीर देणारा !
" य " म्हणजे लिबर्टी , बंधन मुक्ती !
" सुर" म्हणजे निसर्गाशी हारमोनी !
" सुर्य " म्हणजे निसर्ग, प्रकृतीशी हारमोनीने राहल्याने मिळणारी बंधन मुक्ती !
संस्कृत किंवा सरस्वति ही सनातन भाषा " परावाणी " म्हणून प्रसिद्ध आहे. शरीर मन बुद्धी च्या पलीकडील तत्वाची भाषा " परावाणी " असते.
परावाणी ही शरीर किंवा दृश्य जगताच्या पलीकडली ध्यान अवस्थेतील सोल कॉन्शिअसनेस असलेली सारस्वत भाषा आहे.
शरीर मन बुद्धी हे सृष्टी चक्राचे भाग " अपरा " प्रकृतीशी म्हणजेच मायेशी संबंधीत आहेत. त्याला बॉडी कॉन्शिअसनेस म्हणतात.
अपरा प्रकृती ही उलटे झाड मानले आहे म्हणजे सगळ्या पराप्रकृतीच्या विरुद्ध गोष्टी यात असतात.
व्यावहारीक भाषेत संस्कृत किंवा सरस्वति वापरली जात नाही कारण व्यवहार हा शरीर प्रकृतीसाठी केला जातो. जी अपरा / माया आधीन असते.
मुख्यत्वे व्यवहार हा वैखरी भाषेत केला जातो.
इंजिनियरींगची भाषा टेकनिकल मानली जाते.
अर्थशास्त्राची भाषा कमर्शीयल मानली जाते.
ज्याप्रमाणे इंजिनियर मशीन कार डिझाईन करू शकतो. त्याप्रमाणे जो आत्मा शरीर मन बुद्धीच्या पलीकडे गेलेला आहे तो शरीर मन बुद्धी असलेली बायो कार डिझाईन करू शकतो. अशा प्रकारे बायो कारच्या इंजिनियरची भाषा परावाणी म्हणता येईल.
अध्यात्म्य शरीर मुक्तीसाठीचे साधन आहे त्याउलट व्यवहार हे शरीर मायेचे साधन आहे.
सरस्वतिचा फोटो आध्यात्मिक दृष्ट्या पांढर्या साडीत कमळावर किंवा हंसावर बसलेली देवीचा असतो. परंतु सरस्वति जर व्यवहारात आली तर ती सिंह स्वरूप नृसिंह सरस्वति असल्याने मायेचा व्यवहारच ठप्प होऊन जाईल.
सनातनी लोकांनी थोडा तरी यमदंडाचा स्वाद चाखलेला असतो त्यामुळे शरीर मुक्तीपेक्षा इथेच परत परत खोखो खेळणे त्यांना पसंत असते.
व्यापारी लोक मायेचे पुजारी असल्या कारणाने त्यांना खरी सरस्वति त्यांच्या धंद्यातील बाधा असते.
यवनांना मनाची भोग लालसा आणि शरीराची वासना सुटलेली नसते. त्यामुळे सरस्वति मध्ये मुसळ घालणे हाच त्यांचा मुख्य धंदा असल्याने त्यांना मुसलमान म्हणतात.
मारवाडी, गुजराथी, जैन, पारशी मोठ मोठे कंपन्या काढून बसलेले असतात. आपापल्या घरातले पी के / पीं की सांभाळणे शिकविणे आणि आत्मनिर्भर बनविण्यातच त्यांचा जन्म जातो त्यामुळे सगळं माहीत असून देखील बघ्याची भुमिका घेत येडा बनून पेढा खातात.
भारतात मंदीरातील शिल्पे हे मनोरंजनाचे किंवा पूजेच्या गोष्टी नसून ते सत्य सरस्वतिचे पृथ्वी वर पाठविलेले संदेश आहेत.
यवन, व्यापारी आणि दुष्ट सनातनी यांनी ते फोडले, लपवले जेणेकरून सरस्वतिचे मूळच उखडले जाईल.
समजा, तुम्ही पृथ्वीला अंतराळातून बघत आहात ! अशावेळी तुम्हाला पृथ्वीच्या पृष्ठभाग एखादया स्टॅच्युसारखा दिसेल. यावरून तुम्ही समजु शकतात की पृथ्वीवर सरस्वतिची बायो आणि नॉन बायो स्क्रिप्ट आहे !
पूर्वीच्या लोकांना ईलेक्ट्रीक करंट आणि अग्नीचे ईनडेप्थ नॉलेज होते पण युगे बदलतात हे त्यांना माहीत होते.
त्यामुळे तामसिक युगात सुद्धा सरस्वति स्क्रिप्ट टिकावी म्हणून देवांजवळील करंटला नागाच्या स्वरूपात किँवा सर्पाच्या स्वरूपात दाखविले गेले,
तर अग्नीला किँवा बॉम्बला गरुड स्वरूपात दाखविले गेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा