परंतु त्याची क्रियायोग साधना न करता लोक भजन किर्तन आणि प्रसादवाटप यावर जास्त भर देऊ लागले.
यामुळे गुरुदेवांचे दिव्यज्ञानरूपी अॅपल (अप्पल लक्ष्मी) जमिनीवर पडले व त्याची मूळ झाडापासून तुटल्याने दिव्यता नष्ट झाली केवळ ग्रंथ स्क्रिप्टस् मंत्रतंत्र बाकी राहीले.
GOD च्या विरुद्ध DOG हा शब्द आहे. मूळ GOD वृक्षापासून तुटल्याने असे अनेक DOG तयार झाले ज्यांनी चढाचढी करून कळस गाठला. याचा दाखला म्हणून विठ्ठल मंदीराच्या वर कळसाच्या सर्वांत जवळ कुत्रा हा प्राणी आहे.
पण जेव्हा एखादा योगी योगभ्रष्ट होतो तेव्हा त्याचा मार्ग ( पुनर्जन्माचा ) ब्लड वे होऊन जातो.
क्रियायोगाचा मूळ गाभा, योगसाधनेचा गुरु संपर्काचा गाभा चुकविल्यास अॅस्ट्रल पाईप मंत्र पठन कर्मकांड किंवा भजन किर्तन यावर आधारीत आधारित जीवन व्यापन करावे लागते. अशा लोकांना DOG कॅटॅगिरीच्या शिकारी लोकांचा त्रास होतो. व यामुळेच शारीरीक व मानसिक रोग उद्भवतात.
रक्त पिणारा DOG कापून दूर करावा लागतो. त्यासाठी स्वतः DOG CUTTER (Doctor) बनावे लागते. किंवा बाहेरील Dr ची मदत घ्यावी लागते.
DoG cutter एकमेकांमध्ये कॉम्पीटीशन करतात की मी तुला गोळी खावू घालतो की तु मला ! अशाप्रकारे DoG cutter पण एक DoG होऊन जातो.
ऑफिशिअल DOG cutter डिग्री आणि संघटन नसल्यास संसारी योग्यास इतर Dogs आणि Dog cutter दोन्हींचा त्रास होत असतो त्यामुळे त्यालापण योगोदा सत्संग सोसाईटी, आर्ट ऑफ लिव्हींग सारख्या कोणत्याही योग संघटनामध्ये जुळून राहावे लागते.
वाडीलाल आणि मारवाडीलाल यांच्यामधील व्यापार युद्धा सारखे युद्ध योगभ्रष्ट संसारीयोगी लोक करतांना दिसतात.
त्यामुळे सिस्टीममध्ये गॉड उपजला तर त्याला डॉग ग्रुपची आणि डॉग कटरच्या फि ची भिती असते.
त्याऊलट सिस्टीम मध्ये डॉग उपजला तर गॉडमेन पळापळ सुरु करतात.
जवळचेच लोक गाढवांची शेती करतात असे कळल्यावर जो तो आपापल्या योगकेंद्रात गुपचूपपणे जावू लागला.
योगध्यान तसेच सुंदरकांड करणाऱ्यांचे गुप्त ग्रुप बनले. त्याला काहीजण कल्ट असेही म्हणतात. आपापल्या कल्टची प्रायव्हसी आणि नॉलेज सिक्रसी मेंटेंन करण्यात येऊ लागली. सिस्टीम कल्ट मध्ये प्रवेश देतांना गुप्ततेची शपथ देण्यात येऊ लागली. नॉलेज प्रायव्हसीचे बाँड साईन करून घेण्याची पद्धत पडली.
अशाप्रकारे चॅम्पीयन लीग तयार झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा