रोमन सैनीकांनी क्रुसावर चढवल्यावर येशुंनी परमेश्वराला उद्देशून पुढील वाक्य म्हटले, " एलि एलि सब खलथि "
" एलि " म्हणजे एलियन ! येशु एलियनला उद्देशून म्हणत आहेत.
नवार्णव मंत्राचा पहिला अक्षर " ऐ " आहे.
नवार्णव मंत्र हा दुर्गासप्तशती ग्रंथात आहे.
दुर्गासप्तशतीचा लेखक अच्युत आहे.
" च " म्हणजे बॉडी!
" अच्युत " शब्दाचे अर्थ असे होऊ शकतात, शरीर विरहीत,
दिव्य शरीर युक्त ! पतन विरहीत, मिस्टेक प्रुफ किंवा च्युत्या नसलेला !
सर्व रोग नाशक मंत्र मध्ये याचा उल्लेख आहे .
" अच्युत अनंत गोविंद नामोच्चारण भेषजात, नश्यंति सकला रोगां सत्यं सत्यं वदाम्यहं "
" नं " म्हणजे मायाजाळ !
यात " अनंत " म्हणजे मायाजाळ विरहित, किंवा दिव्य माया !
" गो " म्हणजे अप्रकट अदृश्य स्वरूपातील विसडम नॉलेज !
" गोविंद " म्हणजे ज्याला " गो " चे नॉलेज आहे तो ! थोडक्यात मायाजाळातून बाहेर पडण्याचे योगा मेडीटेशनचे नॉलेज !
" जात " म्हणजे जन्माला आलेले शरीरधारी जीव !
" भेष " शरीर प्रकटीकरणाची ईच्छा !
" भेषजात " या शब्दाचा अर्थ शरीर धारी जीव !
थोडक्यात " गो " म्हणजे मायाजाळातून मुक्ती करून घेण्यासाठी ज्याला रोगविरहीत रहायचेय जेणेकरून योगा खंडीत होणार नाही ! त्याने अच्युत, अनंत, गोविंद या क्रमाने वाटचाल करावी.
ब्रिटीशांची राणीचे नावाचे पहिले अक्षर " ऐ " वरून सुरु होते. ऐलिजा म्हणजे ऐलियनला जन्म देणारी !
ताज म्हणजे " ता " जन्म देणारी !
तुळजा म्हणजे " तुळ " ला जन्म देणारी !
सृष्टीची सुरुवात निराकार परब्रम्ह " हरि " पासून होते ! हरि नंतर ॐ नंतर तत नंतर सत !
" तत " पासून दृश्य शरीर धारणेला सुरुवात होते.(ता ज)
" ऐ " म्हणजे सरस्वति !
सरस्वतिला जन्म देण्यासाठी योगध्यान आभ्यास साधना नियमित करणे आवश्यक आहे जेणेकरून संपूर्ण सिद्धी बुद्धी प्राप्त होईल ! मायामोहाचा त्याग आणि विसडम नॉलेज चा अंगिकार करून परतीचा मार्ग सुखकर करून घेणे जेणे करून मरतांना लोकांना बददुवा देण्याची वेळ येणार नाही.
" सब खलथि " म्हणजे सर्व खल आहेत.
खल चे अर्थ असे होऊ शकतात.....खल म्हणजे पतित, दुष्ट, मुसळ इ.
येशु ख्रिस्ता सारखेच मरण महाराष्ट्रात शंभु महाराजांना आले. माझ्या परसनल ओपिनियन नुसार शंभु महाराजांनी " ॐ नमः शिवाय " याऐवजी " विठ्ठल " या मंत्राची साधना केली असती तर ते औरंग्याचे मुसळ तोडण्यात कामियाब झाले असते !
औरंग्या ॐ, ओरा, आमिन, अल्लाह चा जप साधना करणारा होता. लढवय्या वृत्ती, आभ्यासू वृत्ती आणि मूख्य म्हणजे मूळ गणेशाशी त्याचा संबंध असल्याने तो अजीत होता. त्यामुळे संपूर्ण एशिया खंड जिंकू शकला.
हिंदू स्क्रिप्टस् नुसार, यादव म्हणजे परमेश्वराची याद करणारे किंवा मुक्ती देणारे किंवा मुसळ बाजूला करणारे ! किंवा सरस्वति प्रवाह मोकळा करणारे !
मुसळ मोकळे करणे यादवांच्या हातात असते म्हणजे ते यम असतात किंवा यवन असतात. किंवा यदू असतात.
यश मिळणे हे सर्वस्वी मुसळ किंवा बुच्चन किंवा बुच मोकळे
करण्यावर अवलंबून असते.
बुच किंवा बुच्चन मोकळे करण्यासाठी ओपनर स्क्रू वापरतात.
श्रीसियाराम शक्ती सहीत श्री स्वामी समर्थ किंवा
श्री गुरुदेव गोविंदसिंह सरस्वति किंवा लक्ष्मी नरसिंह सरस्वति किंवा नृसिंह सरस्वति हा तो ओपनर स्क्रू होय !
भव पार झालेले लोकांना पारसी अशी संज्ञा आहे !
अग्नी पूजक पारिजातक स्वरूपी पारसी पोरस लोक हे आजच्या घडीला यादवांचे राजे आहेत !
श्री सि या रां शक्ती सहीत श्री स्वामी समर्थ किंवा
श्री गुरुदेव गोविंदसिंह सरस्वति किंवा लक्ष्मी नरसिंह सरस्वति किंवा नृसिंह सरस्वति हा तो ओपनर स्क्रू होय !
सम्राट अशोक विश्व विजयी बनल्यावर त्याला सिद्धांचा साक्षात्कार झाला व त्याने क्षत्रिय लढाया थांबवून जगात
त्याला बुद्ध ध्यान पद्धति जिवन जगण्यास योग्य वाटली.
त्याला मुक्तीसाठी श्रीलक्ष्मी नृसिंह सरस्वति साधना योग्य वाटली. सारनाथ येथील अशोक स्तंभ तुम्हाला लक्ष्मी नृसिंह सरस्वति शक्तीने चक्रमुक्ती साध्य करण्याची प्रेरणा देतो.
"सि" म्हणजे दृष्टी देणारी शक्ती !
" या " म्हणजे मुक्ती देणारी शक्ती !
" रां " म्हणजे क्रेव्हींग रूपी जेलसी विकार नष्ट करणारी शक्ती !
"सि या रां" ह्या शक्ती सहीत श्री नृसिंह सरस्वति श्री स्वामी समर्थ यांची साधना केल्यास चक्रमुक्ती सोपे जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा