शरीर मुक्तीची सहज साधना
आपले शरीर हे ब्रम्हज्ञानी लोकांनी बनविलेला मल्हारी गड किल्ला आहे !
मणि (money earning) आणि मल (health retaining by regular cleansing body and mind) यांच्याशी लढता लढता जगणे. हेच आपल्या शरीरातील मल्हारी शीवाजीचे आयुष्य ध्येय होऊन जाते.
परंतु ज्याप्रमाणे जेवण चालू राहते, चक्की चालू राहते त्याप्रमाणे शरीरात मल सतत तयार होणे चालूच राहते.
आणि अन्न कमावणे / मलनिस्सारण करणे हे एक प्रकारचे
सेल्फ ड्रिव्हन बायोलॉजिकल बायो कार इंजिन आहे !
मल्हार गडाच्या पुढे मागे दैत्य सेट करून ठेवले असल्यामुळे ते एकप्रकारचे व्हायब्रेटींग डिसेल इंजिन सारखे तापत राहते व कालांतराने सिझ होऊन जाते.
" गो " तत्व समजवून सांगणारा गुरु गोविंद सिंह आयुष्यात येई पर्यंत " गाढव टू गंधर्व " आणि " गंधर्व टू गाढव " अशी स्थित्यंतर चालूच राहतात.
नवअर्णव मंत्राच्या शेवटची अक्षरे तपासा ! "यै वि चयै"
"यै" म्हणजे मणिमल बंधनमुक्तीची इच्छा !
"वि" म्हणजे मनबंधनातून मुक्त होण्यासाठी लागणारी मनशक्ती !
"चयै" म्हणजे शरीर बंधन मुक्तीची इच्छा !
जो पर्यंत ह्या बायो कार मध्ये फसून तापलेल्या इंजिनाच्या अंतरात्म्यात गुरुगोविंदसिंहाने दिलेले ज्ञान
जागृत होत नाही. तोपर्यंत शरीररूपी बारागाडे ओढत रहाण्यात ह्या इंजिनाला आनंद असतो !
इंजिनावर डिपेंड असणारे गनबोटे पण त्याला बोटे टोचून स्टार्ट करतात, गुदगुल्या करतात, मनोरंजन करतात, कुल करतात !
शरीर मन प्रकृती च्या बाहेर पडण्यासाठी, सियारां ची मदत घेतली जाते !
"सि" म्हणजे दिव्यदृष्टी देण्याची शक्ती !
"या" म्हणजे सरस्वति मुक्ती ज्ञान देण्याची शक्ती !
"रां" म्हणजे वासनांची आग शांत करण्याची शक्ती !
अपरा प्रकृतीचे आक्रमण थोपवण्यासाठी इंद्रीय दमनाचे हनुमंत शक्ती वापरली जाते !
परा आणि अपरा ह्या दोन्ही सनातन प्रकृत्या असल्यामुळे त्या पावसाळ्यातल्या गवतासारख्या सतत वाढत असतात. विशालाक्षी देवीच्या सहाय्याने शीव व गणेश तत्व बॅलन्स करून ठेवण्यात येते. व सर्वप्रथम स्वतःची चक्रमुक्ती साधण्यात येते.
ख्रिश्चनांचे येशु ख्रिस्त, हिंदूंचा ध्रुवबाळ हे एकच असून कालभैरव म्हणून त्यांना संबोधले गेले आहे. ख्रिश्चन लोक येशु समोर आरोग्य प्राप्तीसाठी हिलींग प्रेयर करतात. कारण एक पवित्र रक्ताचा पवित्र आत्माच आपले रोग दूर करू शकतो हे ते जाणतात !
श्रीस्वामीसमर्थ केंद्रात आरतीनंतर आरोग्यप्राप्तीसाठी कालभैरवाष्टक नियमित म्हटले जाते.
अॅम्ब्युलंस बोलवण्याचा १०८ नं. आणि नित्यसेवेमधील पान नं १०८ वरील कालभैरवाष्टक हा एक योगायोग म्हणता येईल.
मन आणि शरीर स्वस्तिक रूपी चार युगामध्ये फिरत असते. या युगचक्रांतून मुक्ती (युगमकं) मिळण्यासाठी रां पाद (रां रूपी दिव्य दृष्टी देणारा) अशी कालभैरवाची व्याख्या कालभैरव अष्टकात श्रीमद् शंकराचार्यांनी केलेली आहे.
ध्यान समाधि हे शरीरमुक्तीचे साधन आहे. आत्म्याच्या शरीर मुक्तीसाठी भ्रुकुटी मध्यावर सतत ध्यान केले जाते.
नृसिंहरूपी सरस्वति प्रवाहाचा मारा नियमितपणे या भ्रुकुटी मध्यावरील कालभैरवावर करून शरीरातून आत्म्याची मुक्ती करण्याविषयी प्रार्थना केली जाते.
" सनकी तामसिक शरीर हे ज्ञानमय विज्ञानमय ओंकारमय शरीरात कन्व्हर्ट होणे " या प्रक्रियेला सति चे गौरी मध्ये रूपांतरण असे म्हणतात. "काळा" या शब्दाचा अर्थ कामनेसहीत असा होतो.
"गोरा" या शब्दाचा अर्थ ज्ञानासहीत असा होतो.
"स्त्री" ह्या शब्दाचा अर्थ " सनकेला वासनेला आश्रय उत्तेजन देणारा किंवा तारणारा " असा होतो. "संत" या शब्दाचा अर्थ " सनकेला वासनेला पूर्णविराम देणारा " असा होतो. अशाप्रकारे हे सनातन सरस्वति ध्वनी शास्त्रातील शब्द लिंगभेदरहीत ज्ञानस्वरूप आहेत मात्र व्यावहारीक भाषेत किंवा अपरा भाषेतील यांचे अर्थ वेगळे घेतलेले आहेत.
सतिच्या शरीराचे श्रीविष्णुंनी सुदर्शन चक्राने तुकडे तुकडे केले. या ऐतिहासीक परंतु पुनरावृत्त होणाऱ्या घटनेचा अर्थ साधना न करणाऱ्या तामसिक आणि सनकी व्यक्तीचे श्रीविष्णुंनी तुकडे तुकडे केले असा अर्थ आहे.
मुक्तीच्या ईच्छापूर्तीसाठी किंवा इतर कोणत्याही ईच्छापूर्तीसाठी नदींच्या संगमावर बळीसाठी पवित्र रक्ताचे निष्पाप शरीरे पकडून आणून देणे किंवा अश्या कार्यात मदत करणे. ही चुकीची प्रथा आहे. पाप आहे.
अजाण हतबल भ्रमित मनाच्या निष्पाप पवित्र रक्ताच्या व्यक्तीला होलीका किंवा रावण बनवून त्याला स्वतःच्या इंधनासाठी जाळणे ही एक दुष्ट प्रथा आहे.
क्रियायोग, सांख्ययोग शिकवणे, ज्ञानविज्ञानाचे दान करणे, विसडम शिकवणे, साधना करणे, वाचन लेखन मनन चिंतन करणे ह्या चांगल्या सवयी आहेत.
विसडम, ज्ञान, विज्ञान असणाऱ्या संत व्रतस्थ लोकांच्या संगतीमध्ये राहणे आणि मुक्तीसाठी नियमितपणे घरच्याघरी सात्वीक आहार घेवून स्वतःच्या शरीराच्या भ्रुकुटीमध्यावर विकल्परहीत श्रीहरिंचे ध्यान करणे ही बेस्ट मेडिटेशन प्रॅक्टीस म्हणता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा